जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संशयीत रुग्ण शोध पंधरवडा मोहिम ; २४ जून ते ८ जुलै या कालावधीत रुग्णांचा घेतला जाणार शोध ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची माहिती ;

जळगाव (प्रतिनिधी )-जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवायचा उपाययोजनांचा भाग म्हणून जिलह्यात २४ जून ते ८ जुलै २०२० या कालावधीत संशयित रुग्ण शोध पंधरवाडा राबविण्यात …

श्री राजपूत करणी सेना तालुका अध्यक्ष पदी हर्षल पाटील

भुसावळ (प्रतिनिधी) –श्री राजपूत करणी सेनेची तालुका स्तरावरील नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यात दै देशदूत चे खंडाळा येथील पत्रकार हर्षल पाटील यांची सेनेच्या तालुका …

भुसावळातील चोरी प्रकरणी आरोपीं कडून १५ हजारांचे दागिने व ५ हज़ार रोकड जप्त ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील खडकारोड परीसरातील डॉक्टर दाम्पत्याकडे झालेल्या चोरी प्रकरणी अटकेतील दोघा आरोपींकडून १५ हजारांचे दागिने तसेच पाच हजारांची रोकड जप्त करण्यात आली. खडका रोड …

शहरातील वीजेचा होणारा लंपडाव बंद करा – विवेक नरवाडे ; कार्यकारी अभियंता यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-; काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे भुसावळ शहरातील विजेच्या समस्यांबाबत कार्यकारी अभियंता घारुडे ,मराविमं,वितरण कंपनी,यांना जळगांव यांना. बुधवार 24 जून रोजीजिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाच्या वतीने …

शिल्लक असतानाही खते, बियाणे भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना न दिल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी : शिवसेना तालुका संघटक प्रा. धिरज पाटील यांची मागणी ; कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांचकडे तक्रार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-युरिया खताचा मोठ्या प्रमाणात साठा असतानाही भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यास नकार देणाऱ्या दुकानदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना तालुका संघटक प्रा. धिरज …

बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे शोध पथकाच्या ताब्यात ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-येथील आठवडे बाजारात ओटयावर बसलेल्यां व्यापाऱ्यास सिगारेट मागण्याच्या कारणावरुन बंदूकिचा धाक दाखवून मोबाइल हिसकावून नेणाऱ्या दोघां अट्टल गुन्हेगारांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मंगळवार …

दीपालीने सांगितले सोनालीचे अनुभव ; डॉ. दीपाली पूर्णपात्रे यांनी सांगितल्या सोनाली सिंहिणीच्या आठवणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दहावी मराठी कुमारभारती पाठ्यपुस्तकातील “सोनाली” या पाठाचे लेखक डॉ. वा. ग. पूर्णपात्रे यांनी पाठात उल्लेख केलेल्या त्यांच्या नातीने म्हणजेच डॉ. दीपाली पूर्णपात्रे यांनी …

ऑनलाइन शिक्षणामध्ये शिक्षकां सोबतच पालकांची भूमिका देखील महत्त्वाची – सुरेंद्र दिघे ; शैक्षणिक मंथन 2020 वेबिनार समारोप प्रसंगी संबोधन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –गेल्या तीन दिवसापासून शैक्षणिक मंथन 2020 वेबिनार चे आयोजन जिल्हा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, नॅशनल …

मन, मेंदू व मनगट बळकटीकरणातून टळते मानसिक अपंगत्व – सुप्रिया खोत : अरूणिमा सिन्हा यांच्या एव्हरेस्ट शिखर गाठण्याचे केले चित्तथरारक वर्णन –

भुसावळ (प्रतिनिधी )-जीवनात आपण सर्व काही हरलो असे जेव्हा आपल्याला वाटत असेल तेव्हासुद्धा आपल्याला नवीन सुरूवात करता येते. त्यासाठी आपले मन, मेंदू व मनगट बळकट …

आकाश इंगळे यांची निवड

भुसावळ (प्रतिनिधी )-नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी आकाश सुधाकर इंगळे यांची निवड करण्‍यात आली आहे.तर उर्वरित कार्यकारीणीत तालुका उपाध्यक्ष गिरीश देविदास पाटील,तालुका सचिव …

भुसावळ तालुक्यातील ग्रामीण व प्राथमिक रुग्णालयांना ५० लाखाचे साहित्य वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील प्राथमिक,ग्रामीण व नगरपरिषद आरोग्य केंद्रासाठी आमदार निधीतुन कोरोना सारख्या संर्संगजन्य आजारावर मात करण्यासाठी ५० लाखांचे साहित्य २२ जून रोजी आमदार संजय सावकारे …

मध्य रेल्वेने लॉकडाऊन कालावधीत २.१८ लाख वॅगनद्वारा ११.४६ दशलक्ष टन मालाची केली वाहतूक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वे संपूर्ण जगात पसरलेल्या कोविड १९  साथीच्या आजाराला रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न  करून  महत्त्वपूर्ण भूमिका वठवित आहे.  पुरवठा साखळी कायम राखण्यासाठी देशव्यापी …

भुसावळातील सिंधी कॉलनी झाली कोरोना मुक्त;

भुसावळ (प्रतिनिधी ) –शहरातील सिंधी कॉलनीत २७ एप्रिल ते २० जून दरम्यान तब्बल २४ कोरोना बाधीत रुग्ण यशस्वी उपचार घेऊन घरी परतले आहेत. सिंधी कॉलनी …

माफक घरात ऑनलाइन शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे; ऑनलाईन शिक्षण काळाची गरज शैक्षणिक मंथन 2020 मध्ये चर्चा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सध्या लॉक डाऊन असल्याने शाळा बंद आहेत परंतु यावर ती उपाययोजना म्हणून ऑनलाइन शिक्षण देण्याचा पर्याय समोर येत आहे यासाठी शैक्षणिक मंथन 2020 …

घरफोडीतील कुख्यात आरोपी अटकेत ; जिवंत काडतुस व गावठी कट्टा हस्तगत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-घरफोडी प्रकरणातील फरार दोघां आरोपीना शहरातील जाम मोहल्ला भागातून बाजारपेठ पोलीसांनी सापळा रचून पकडले असता त्यांचे जवळून गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत …

तीव्र संवेदनशीलतेतून वस्तूंविषयी जाणवली कृतज्ञता द. भा. धामणस्कर : ऑनलाईन संवाद सत्रात वस्तूंना सन्मानाने वागण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी )-रोजच्या व्यवहारात आपण अनेक वस्तू वापरतो. परंतु काम झाल्यावर त्या टाकून देतो. त्यामुळे त्यांचा अपमान होतो. वस्तू आपले जगणे सुखकर करत असतात. म्हणून …

भुसावळ न.पा. ला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या.. शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगावजिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्युदर अतिशय चिंतनीय आहे. त्याच्यात भुसावळचा मृत्यूदर आणि कोरोना रुग्णांची संख्या ही अतिशय भयावह आहे. भुसावळ शहरात …

भुसावळ आयुध निर्माणी महाप्रबंधकपदी वसंत निमजे रुजू

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील भुसावळ आयुध निर्माणीचे महाप्रबंधक राजीव पुरी यांच्‍या बदलीने रिक्‍त झालेल्‍या जागेवर आयुध निर्माणी बोर्डाने नूतन महाप्रबंधक म्‍हणुन वसंत निमजे यांची नियुक्‍ती केली …

भुसावळ रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील रेल्वे विभागात आज दि.२१ जुन रविवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आजची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या …

भुसावळात दोन दुकाने फोडली,तिघांना अटक

भुसावळ- आठवडे बाजारातील अप्सरा दुकानाच्‍या मागे दोन दुकानातून ६९ हजाराचे साहित्‍य चोरून नेल्‍याच्‍या दोन वेगवेगळ्‍या घटना दि.१९ जुन रोजी सायंकाळी ७ ते २० जुन सकाळी …

भुसावळात हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या एकास अटक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-हद्दपारीचे उल्लंघन करून शहरात आलेल्या अजयसिंग रायसिंग पंडित (रा.वाल्मीक नगर, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी अटक करीत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वरणगाव रस्त्यावर पंडित …