आषाढी एकादशी निमित्त रंगला पंढरीचे वारकरी, आम्ही टाळकरी कार्यक्रम : सांस्कृतिक कला निकेतनचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – आषाढी एकादशी निमित्त गुरूवार दिनांक २९ जून रोजी सांस्कृतिक कला निकेतन तर्फे पंढरीचे वारकरी, आम्ही टाळकरी कार्यक्रम उत्साहात पार पडला. यात शहरातील विविध …

वरणगाव नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा – वरणगाव शिवसेनेने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना दिले निवेदन

भुसावळ – वरणगाव नगरपरिषदच्या माध्यमातुन २५ कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे सुरू असलेले काम पूर्णता अनियमित आणि दर्जाहीन निकृष्ट अशा दर्जाचे होत असल्याने तरी देखील प्रशासन …

वरणगाव आयुध निर्माणीचे पितळी ( ब्रास ) काप चोरणारे दोघ पोलीसाच्या ताब्यात : राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल चंदन जवळील घटना

भुसावळ – वरणगाव आयुध निर्माणीत तयार होणाऱ्या बंदूकीच्या गोळी तयार करताना वापरले जाणारे पितळी (ब्रास ) कप अबरनाथ येथून वरणगाव आयुध निर्माणीत जात असताना वाटेतच …

महाराष्ट्र सरकारने त्वरित युसिसी ड्राफ्ट सादर करावा– शिशिर जावळे यांची मुख्य मंत्र्यांकडे मागणी

भुसावळ — उत्तराखंड निवडणुका जिंकल्यानंतर तेथील मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर युनिफॉर्म सिविल कोड म्हणजे समान नागरी कायदा संहिता लागू करण्यासाठी एक समिती स्थापन …

शहर शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना विविध मागण्यांचे निवेदन :

भुसावळ – शहर शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले .भुसावळ येथे प्रांताधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी आज दिनांक ३० रोजी आले असता …

विठ्ठल विठ्ठल च्या गजराने ताप्ती स्कुलचा आवार गजबजला.

भुसावळ येथिल ताप्ती पब्लीक सीबीएसई इग्लीश मिडीयम स्कुल मध्ये आषाढी एकादशी निमीत्त शाळेतील विद्यार्थी हे नटून थटून शाळेत आले होते.शाळेत विठ्ठल रुकमाईचा सजीव देखावा सादर …

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आनंदात साजरी केली आषाढी एकादशी.

आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थ्यांनी भुसावळ शहरात अष्टभुजा मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी यात्रा काढली. या दिंडीत चिमुकल्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत , टाळांच्या गजरात वातावरण भक्तीमय बनवले. विठ्ठल …

आषाढी एकादशी निमित्त अनिल बागुल व परिवारातर्फे दिंडीचे उत्साहात स्वागत :

भुसावळ – गेल्या चार पिढीपासून सुरू असलेली परंपरा आजही येथील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील रहिवासी अनिल बागुल व परिवार सांभाळून आहेत . सालाबाद प्रमाणे यंदाही …

पोलीस वाहनावर चिंचेचे झाड कोसळून सहाय्यक निरीक्षकासह कर्मचा-याचा मृत्यू. तीन पोलीस गंभीर जखमी.

एरंडोल – मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथे तपासासाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वाहनावर जीर्ण झालेले चिंचेचे झाड कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक निरीक्षकासह एका पोलीस …

वरणगावात नवीन पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाहीन पध्दतीचे सुरू असताना शिवसेना जिल्हाप्रमुखांनी पाडले काम बंद :

पाईप तीन फुटाएवजी एकाच फुटावर टाकून काम उरकण्याची ठेकेदाराला लगीन घाई एमजीपीसह नगरपरिषदचा कोणीही अभियंता किंवा कर्मचारी कामावर लक्ष द्यायला तयार नाहीआंधळा दळतोय आणि कुत्र …

तापी उत्थान एवं उत्सव सेवा समिती व सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था तर्फे २५ रोजी तापी जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन :

भुसावळ- तापी उत्थान एवं उत्सव सेवा समिती व सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था तर्फे उद्या तापी जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे . …

रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली तर्फे गोशाळेस कुंड व पशुखाद्य भेट :

भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे शहरातील जामनेर रोडवरील गोशाळेला पाणी पिण्यासाठी ४ कुंड, मक्या पासून बनवलेले पशु खाद्य (कुट्टी )ची मदत (भेेेट …

भुसावळात आई व मुलावर कोयत्याने हल्ला : आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात –

भुसावळ : शहरातील पंचशील नगरातील एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून महिलेच्या तरुण मुलाने भाजीपाला विक्रेत्या तरुणासह त्याच्या आईवर नारळ सोलण्याच्या कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. …

रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे सफाई कर्मचारी बांधवांचा सहृदय सत्कार :

भुसावळ – आपण आरोग्यमय जीवन जगावे म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या शहर व परिसरात अहोरात्र स्वच्छता करतात अश्या सत्कार येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती …

भुसावळ न्यायालयात जागतिक योग दिन साजरा

भुसावळ – येथील न्यायालयात दिनांक 21 जून रोजी तालुका विधी सेवा समिती व भुसावळ वकील संघ यांनी संयुक्तिकरित्या जागतिक योग दिनानिमित्त “योगाद्वारे शारीरिक मानसिक व …

भुसावळात लेवा समाज विकास मंथन बैठकीचे २५ जून रोजी आयोजन :

भुसावळ – लेवा समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी युवा फोरम स्थापन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यानिमित्त विचार विनिमय करण्याकरिता रविवार दिनांक २५ जून रोजी …

शॉक लागून वानराचा दुर्दैवी मृत्यू : गोसेवक परिवाराने केले अंतिम संस्कार :

भुसावळ –शहरातील तापी नगर भागातील प्रभुश्रीराम भक्त हनुमान मंदीरा जवळ सकाळी ७ वाजे दरम्यान एका वानराचे विजेच्या ताराशी संपर्क होऊन दु:खद निधन झाल्याची दुर्दैवी घटना …

भुसावळ तालुक्यातील घटना : वरणगाव पोलिसांनी सतर्कतेमुळे उंटची तस्करी थांबली : बारा उंटांसह ट्रक जप्त : एका उंटाचा गाडीतच मृत्यू :

वरणगांव तालुक्यातील वरणगाव पोलीस ठाणे अंतर्गत उंटांची अवैध तस्करी होत असल्याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कुमार आडसुळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी हतनूरच्या निर्मनुष्य रस्त्यावर …

योग दिनाच्या निमित्ताने दारुल उलूम रजबिया नुरिया या मदरशामध्ये वृक्षारोपण संपन्न : मदरशातील विद्यार्थी करणार झाडाचे संवर्धन :

भुसावळ – खडका रोडवरील दारुल उलूम रजबिया नुरिया या मदरशामध्ये कंपाऊंडच्या आतल्या बाजूला पर्यावरण जागर प्रतिष्ठान हरित भुसावळ स्वच्छ भुसावळ सदस्यच्या वतीने या ठिकाणी 15 …

प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तूर्त स्थगित, 30 जुलै पर्यंत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन :

दिपनगर – येथील 500 व 660 मेगावॅट प्रकल्पाच्या रेल्वे सेटिंग साठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांच्या मुलांना कंपनीत नोकरीत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप पर्यंत …

भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचा हवालदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात – सहा हजारांची लाच भोवली :

भुसावळ : शेतकर्‍याच्या शेतातील इलेक्ट्रीक पंप चोरीला गेल्यानंतर गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात सहा हजारांची मागणी करून ती स्वीकारणार्‍या भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराला जळगाव …