प्रवाशांसाठी अतिरिक्त 6 विशेष गाडया धावणार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे प्रशासन कडून यात्री साठी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष ट्रेन चालविणार आहे. ही विशेष गाड्या  पूर्णपणे आरक्षित असतील. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येईल तसेच कोरोना सबंधी नियम हे लागु असतील जसे मास्क लावणे , सोशल डिस्टेंस , सॅनिटाझर इ.
लोकमान्य तिलक टर्मिनस गोरखपुर विशेष गाड़ी 
गाड़ी क्रमांक 05064 डाउन लोकमान्य तिळक टर्मिनस गोरखपुर ही दिनांक 29.09.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर मंगलवार ला प्रस्थान स्टेशन हुन 17.50वाजता प्रस्थान करून तिसर्या दिवशी 04.30 वाजता गोरखपुर पोहचेल . 
बुधवार भुसावळ 00.45/00.50, खंडवा 02.50/02.55,
हरदा ,इटारसी ,हबीबगंज,विदिशा , झाँसी ,ओरई, कानपूर सेंट्रल ,लखनऊ ,बाराबंकी ,गोंडा ,बलरामपुर ,झारखंडी,तुलसीपुर,बरहनी ,शोहरतगढ़,नौगढ़,आनंद नगर या ठिकाणी थांबेल . 
गाड़ी क्रमांक 05063  अप  गोरखपुर –  लोकमान्य तिलक टर्मिनस ही दिनांक – 28.09.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर सोमवार  ला प्रस्थान स्टेशन हुन 05.30 वाजता प्रस्थान करून तिसर्या दिवशी 4 वाजता लोकमान्य तिलक टर्मिनस पोहचेल . 
मंगळवार खंडवा 06.45/06.48, भुसावळ 08.30/08.35,येथे थांबेल .
पनवेल गोरखपुर विशेष गाड़ी 
गाड़ी क्रमांक 05066 डाउन पनवेल गोरखपुर ही दिनांक 30.09.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर बुधवार  ला प्रस्थान स्टेशन येथून 5 .50वाजता प्रस्थान करून तिसर्या दिवशी 04.30 वाजता गोरखपुर पोहचेल
बुधवार नासिक रोड 21.15/21.20 , गुरुवारला   भुसावळ 12 .45/12.50, खंडवा 02.50/02.55,हरदा ,इटारसी ,
हबीबगंज,विदिशा , झाँसी ,ओरई, कानपूर सेंट्रल ,लखनऊ ,बाराबंकी ,गोंडा ,बलरामपुर ,झारखंडी,तुलसीपुर,बरहनी ,शोहरतगढ़,नौगढ़,आनंद नगर या ठिकाणी थांबेल. 
गाड़ी क्रमांक – 05063  अप  गोरखपुर –  लोकमान्य तिलक टर्मिनस ही दिनांक – 28.09.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर सोमवार  ला प्रस्थान स्टेशन येथून 05.30 वाजता प्रस्थान करून तिसर्या दिवशी 4 वाजता लोकमान्य तिलक टर्मिनस पोहचेल . 
थांबा बुधवार खंडवा 06.45/06.48, भुसावळ 08.30/08.35, नासिक 11.30/11.35 
बांद्रा टर्मिनस गोरखपुर विशेष गाड़ी 
गाड़ी क्रमांक 05068 डाउन बांद्रा टर्मिनस गोरखपुर ही दिनांक 02.10.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर शुक्रवार ला प्रस्थान स्टेशन येथून 12.20 वाजता प्रस्थान करून दुसर्या  दिवशी 05.55  वाजता गोरखपुर पोहचेल. 
ही गाडी शुक्रवार  जळगाव 11.20/11.25 ,  भुसावळ 11.50/11.55, खंडवा 14.37/14.40, हरदा ,इटारसी ,हबीबगंज,विदिशा , झाँसी ,ओरई, कानपूर सेंट्रल ,लखनऊ ,बाराबंकी ,गोंडा ,बलरामपुर ,झारखंडी,तुलसीपुर,बरहनी ,शोहरतगढ़,नौगढ़,आनंद नगर या ठिकाणी थांबेल . 
गाड़ी क्रमांक – 05067 अप  गोरखपुर – बांद्रा टर्मिनस  ही दिनांक 30.09.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर बुधवारला प्रस्थान स्टेशन हुन 05.30 वाजता प्रस्थान करून दुसर्या  दिवशी 19.10 वाजता बांद्रा टर्मिनसला पोहचेल. 
थांबा – गुरुवार –    खंडवा- 06.45/06.48, भुसावळ 08.30/08.35, जलगाँव -09.00/09.05 , नंदुरबार , उधना , वापी , बोरीवली या ठिकाणी थांबेल .
विशेष गाड्यांचे( बुकिंग) आरक्षण
दिनांक 27 सप्टेंबर 2020 पासून सर्व आरक्षण केंद्रांवर व www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *