भुसावळात कॉग्रेंस कमेटी तर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांची जयंती साजरी :

भुसावळ – जळगाव जिल्हा कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग व सेवादल शहर कॉग्रेस कमेटी तर्फे दीनांक 31 रोजी नसरवांजी फाईल राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालय येथे …

भुसावळात तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली :

भुसावळ – ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त येथील नाहाटा कॉलेज एन सी सी यूनिट आणि रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली , यांच्या संयुक्त विद्यमाने …

आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नाने भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर साठी ४२१.९८ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन :

भुसावळ – तालुक्यातील वैद्यकीय सेवा व सुविधा सर्वसामान्य नागरिकांना सुलभ करण्यासाठी भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर च्या उर्वरित विकासकामांसाठी ४२१.९८लक्ष रुपयांच्या निधीचे विविध …

भुसावळ रेल्वे विभागातील 118 कर्मचारी सेवानिवृत्त : रेल्वेतर्फे वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन :

भुसावळ – रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातुन आज दिनांक 31 मे 2022 रोजी 118 रेल्वेकर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मच्यार्याना रेल्वे तर्फे तात्काळ 37 कोटि …

सामूहिक प्रयत्नानींच आपण व्यसनमुक्त पिढी आपण घडवू शकतो – एडीआरएम मीणा रुकमैय्या : भुसावळात धूम्रपान विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न ;

भुसावळ – सामूहिक प्रयत्नानींच व्यसनमुक्त पिढी आपण घडवू शकतो. तसेच व्यसनमुक्तीची चळवळ आपण प्रगल्भ करू शकतो. कुटुंबातील कर्ता व्यक्ती जर व्यसनाधीन झाला तर संपूर्ण कुटुंब …

संकटसमयी पहिली धाव शिवसैनिकांची : मिलिंद घनगुटकर तळवेल येथे शिवसंपर्क अभियानाचा समारोप.

.भुसावळ – राज्यात अथवा देशात कोणतेही संकट आले, तर सर्वप्रथम शिवसैनिकच धावून येतो. शिवसैनिकांनी वारंवार हे दाखवून दिल्याचे प्रतिपादन स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनगुटकर …

भोईनगरच्या नागरिकांना विज बिलात दिलासा… शिवसेनेचे प्रा.धिरज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश…

भुसावळ – शहरातील भोई नगर परिसरातील वीज ग्राहकांना चुकीची वीज देयके देण्यात आली. प्रतापराव रूपंचंद भोई यांच्या नावे असलेल्या बिलामध्ये खूप मोठी तफावत होती. ७८ …

महिला कामगारांच्या वेळेच्या मर्यादेचा यूपी सरकारचा कठोर निर्णय महाराष्ट्रात लागू करा :- शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

भुसावळ:- महिला कामगारांच्या वेळेच्या मर्यादेचा यूपी सरकारचा कठोर निर्णय महाराष्ट्रात लागू करा अशी मागणी शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महिला कामगारांना सकाळी 6 वाजण्यापूर्वी …

भुसावळ येथे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांचा गौरव ! –

भुसावळ – व्होपा संस्था पुणे अंतर्गत जळगाव जिल्हा व्ही स्कूल अभ्यास साहित्य निर्मिती कामकाज सुरु करण्यात आलेले आहे. अगदी कमी वेळेत गुणवत्तापूर्ण ही स्कूल अभ्यास …

वरणगावातील भाजपच्या काळातील साडे तेरा कोटींच्या निकृष्ट पाईप लाईनमुळेच हजारो लिटर पाण्याची नासाडी ; गावकऱ्यांना पाण्यासाठी राहावे लागते वंचित :

सिद्धेश्वर नगरच्या फिल्टर हाऊसमधून टाकलेली पाईप लाईन जागोजागी फुटून शुद्ध पाण्याचा तलाव साचला ‘मविआ’च्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वास्तव आणले समोर भुसावळ – वरणगाव येथील …

निळू पंछी म्हणजे नीतिमूल्ये जपणारा देवभोळा माणूस : शिवसेना माजी तालुका प्रमुख, निळकंठ फालक यांना मित्रपरिवारासह चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली ;

भुसावळ – निळू पंछी म्हणजे नीतिमूल्ये जपणारा देवभोळा माणूस असे भावोद्गारासह एक ना अनेक आठवणीं सांगून शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी वमित्रपरिवारासह चाहत्यांनी शिवसेना माजी तालुका प्रमुख, …

भुसावळात स्वा. सावरकरांची 139 वी जयंती उत्साहात साजरी :

भुसावळ – स्वा. सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्था भुसावळच्यावतीने स्वा. सावरकरांची 139 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लघुउद्योजक मेळावा संपन्न झाला .शहरातील लघुउदयोजकांचे …

नांदगाव स्थानकानजिक एन एम जी वँगनचा अपघात : बोगी घसरली : सुदैवाने अनर्थ टळला :

भुसावळ – भुसावळ विभागातील नांदगाव स्टेशन जवळ मेन लाईनवर दी. 29.5.2022 रोजी रात्री 12.30 वाजे दरम्यान एन एम जी वँगन रुळावरुन इंजिन पासून दूसरी बोगी …

भुसावळात अज्ञात तरुणाचा संशयास्पद मृत्यु : मानेवर ब्लेडचे वार :

भुसावळ – शहरातील इंदिरा नगर येथील रेल्वे लाईन जवळ एका २५ वर्षीय अज्ञात तरुणांचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना शनिवार रोजी दुपारी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ …

भुसावळातील प्रकार ; मोबाईलमध्ये नवीन अँप्लीकेशन डाऊनलोड करण्याचे सांगून एकाची फसवणूक :गुन्हा दाखल :

भुसावळ – मोबाईलमध्ये नवीन अप्लीकेशन डाऊनलोड करण्याचे सांगून तसेच फ्लिपकार्ड कंस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून दीपनगर येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीची ८९ हजार ९९६ रुपयांची …

पुढच्या 72 तासांत मान्सून दाखल होणार, राज्यातील ‘या’ भागांना वादळी पावसाचा अलर्ट

मुंबई – पुढच्या 72 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे हवामान विभागाकडून (IMD Alert) सांगण्यात आले. दरम्यान मान्सून पूर्व पावसाची उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा …

लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारी बस 60 फूट खोल नदीत कोसळली : 7 जवान ठार –

नवी दिल्ली : लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत सात जवानांचा मृत्यू झाला आहे. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार …

5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन : महिला पर्यावरण .सखीमंच व जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी यांची सहविचार सभा संपन्न :

जळगाव – 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथीलशहरातील बहिणाबाई उद्यान येथे महिला पर्यावरण .सखीमंच व जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी यांची सहविचार सभा नुकतीचसंपन्न झाली .यावेळी …

श्रीमद्भागवत ग्रंथ श्रवणाने कलियुगाचे सारे दोष नष्ट : लक्ष्मण महाराज यांचे प्रतिपादन : श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञात श्रोते तल्लीन ;

भुसावळ – ज्ञान, वैराग्य पुन्हा समर्थ होण्यासाठी सत्कर्माची गरज असते. सत्कर्माचे अनेक प्रकार ऋषींनी मानवांना सांगितले आहे. ते अतिशय कष्टाचे आणि स्वर्गप्राप्तीचीच त्यात आशा असते. …

वृक्षसंवर्धनासाठी पर्यावरण सखी मंचतर्फे उपक्रम :सीड बॉल बनवण्यासाठी ४ जून रोजी कार्यशाळा :

भुसावळ – पर्यावरण दिनाच्या पाच जूनच्यापूर्वसंध्येला चार जूनला मुलांनापर्यावरणाचे, वृक्ष लागवड संवर्धनयाबद्दल माहिती व आवड निर्माणव्हावी यासाठी सीड बॉल तयारकरण्याच्या कार्यशाळेचे आयोजन४ जूनला सायंकाळी पाच …

श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक स्नेह्सम्मेलन उत्साहात :

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग 2022 ह्या नावाने वार्षिक स्नेह्साम्मेलन उत्साहात साजरे करण्यात आले. ह्या दरम्यान आयोजित विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ …