सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘माझ्या यशाची यशोगाथा’ व्याख्यान संपन्नकला क्षेत्रातील संधी, कौशल्यविकास व रोजगाराच्या वाटांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियानांतर्गत दादासाहेब रामदास गणपत झांबरे माध्यमिक विद्यालय, भुसावळ येथे ‘माझ्या यशाची यशोगाथा – प्रेरणादायी अनुभव, भविष्याची उज्वल दिशा’ या व्याख्यानाचे …

कंडारीतील गौतम नगर येथे विधी सेवा प्राधिकरणाचा जनजागृती कार्यक्रमPOCSO कायदा, महिला सुरक्षा, एचआयव्ही, व्यसनमुक्ती व बालविवाहाबाबत महिलांना मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुका विधी सेवा प्राधिकरण, भुसावळ यांच्या दिनदर्शिकेनुसार २९ सप्टेंबर २०२६ रोजी कंडारी येथील गौतम नगर परिसरात विविध कायदे व सामाजिक विषयांवर जनजागृती …

लाच मागितल्याच्या आरोपावरून पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आदेश; चौकशी दरम्यान २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप ;

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश एकनाथ चौधरी यांच्यावर चौकशीदरम्यान तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात …

ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहावे : डीवायएसपी केदार बारबोले

भुसावळ ( प्रतिनिधी)- ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांपासून सावध राहावे तसेच अनोळखी व्यक्तींचे फोन, लिंक, ओटीपी आणि बँक खात्याशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये, …

भुसावळ विभागात कॅटरिंग सेवांच्या सुधारणा व प्रवासी सुविधांबाबत कॅटरिंग परवानाधारकांसोबत बैठक ;

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील कॅटरिंग सेवांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुविधांमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने दिनांक 30.09.2026 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, …

नाहाटा महाविद्यालयात मूकनाट्य व प्रहसन कार्यशाळा संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या सर्जनशीलता, अभिनयकौशल्य आणि अभिव्यक्ती क्षमतेला चालना मिळावी, या उद्देशाने भुसावळ कला, विज्ञान व पी. ओ. नाहाटा …

सेवा संकल्प अभियानांतर्गत खंडाळा येथे महावितरणचे सेवा शिबिर ;

भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या परिपत्रकानुसार आणि ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत भुसावळ ग्रामीण उपविभागातील शिंदी कक्षांतर्गत खंडाळा येथे महावितरणतर्फे विशेष सेवा शिबिराचे आयोजन …

पळासखेडे आश्रमशाळेत १०० वृक्षांची लागवडकिमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पळासखेडे, ता. बोदवड (प्रतिनिधी) : पर्यावरणाचे संवर्धन तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने पळासखेडे येथील शासकीय आश्रमशाळेत किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने १०० विविध प्रकारच्या …

उपवर्गीकरण विरोधी मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा – ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी )-अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे लचके तोडणाऱ्या व या प्रवर्गातील सर्व ५९ जातींच्या प्रगतीचा मार्ग रोखण्या करिता केल्याजात असलेल्या उपावर्गिकरणाचा डाव हाणून पाडण्या करिता महाराष्ट्रात …

खळबळ : भुसावळ तालुक्यात पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार ;

साकेगाव बसस्थानकाजवळील घटना; एकाची प्रकृती चिंताजनक, संशयित हल्लेखोरांचा शोध सुरु; भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे जुन्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला …

खान्देशचा आवाज काश्मीरच्या नंदनवनात गुंजणार ! महाराष्ट्रातून तुषार वाघुळदे यांची निवेदकपदी निवड ;

महाराष्ट्रातून तुषार वाघुळदे यांची ‘पहिल्या राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलना’च्या प्रमुख निवेदकपदी निवड ; भुसावळ/श्रीनगर (प्रतिनिधी) : काश्मीरच्या नयनरम्य खोऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘पहिल्या राष्ट्रीय कराओके …

टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाची बैठक : पाणीपुरवठा, चारा, पीक नोंदणी व पंचनाम्यांबाबत अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील संभाव्य टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार टंचाई कृती आराखड्याबाबत ऑनलाइन बैठक घेण्यात आली. यावेळी पिण्याचे पाणी, शेती, पशुधनासाठी …

घरातच उरकले १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न; २८ वर्षीय पतीसोबत दोघेही बेपत्ता ; पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथील प्रकार; मोठ्या बहिणीची पोलिसांत तक्रार, तपास सुरू

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे २८ वर्षीय तरुणासोबत घरातच लग्न लावून दिल्याचा आरोप समोर आला आहे. लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून …

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आ.अमोल जावळे आक्रमक; दुष्काळ जाहीर करण्याची मागणी :

भुसावळ (प्रतिनिधी )- नाशिक येथे झालेल्या आढावा बैठकीत रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा जावळे यांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरदार आवाज उठवत ठामपणे विविध मागण्या …

भुसावळात पोलिसासाठी ३० हजारांची लाच मागणी भोवली ! खाजगी पंटर अमन सनसोये जळगाव एसीबीच्या जाळ्यात; संशयित पोलीस कर्मचाऱ्याचा शोध सुरू

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी तसेच तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक …

पदाचा दुरुपयोग केल्याच्या तक्रारीवरून मंडळ अधिकाऱ्या विरोधात विभागीय चौकशी सुरू ; केदारनाथ सानप यांच्या तक्रारीची प्रशासनाकडून दखल ;

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी मंडळ अधिकारी प्रविण लक्ष्मण …

कुऱ्हा पानाचे येथे रेशन दुकानावर प्रशासनाची धाड, नागरिकांच्या तक्रारीनंतर पुरवठा अधिकारी मैदानात ;

भुसावळ (प्रतिनिधी) : कुऱ्हा पानाचे येथील स्वस्त धान्य दुकानात गेल्या दोन महिन्यांपासून धान्य मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर आवाज उठवला. नागरिकांच्या सामूहिक तक्रारीची दखल …

हतनूर धरनातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग दुपारी ३ वाजता बंद

भुसावळ (प्रतिनिधी) : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान कमी झाल्याने धरणातील पाण्याची आवक घटली आहे. दरम्यान, धरणाची पाणीपातळी पूर्ण क्षमतेने म्हणजेच २१४.०० मीटर झाली असून …

भुसावळात १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिर ;

भुसावळ (प्रतिनिधी) : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने भुसावळ येथे वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील …

प्रभाग क्रमांक २३ मध्ये नियमित घंटागाडी व स्वच्छतेची मागणी ; घंटागाडी अनियमित येत असल्याने नागरिक त्रस्त; मोकळ्या जागांवर कचऱ्याचे ढीग

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्रमांक २३ मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कचरा संकलन करणारी घंटागाडी अनियमित तसेच अवेळी येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा …

कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा यांच्या मुलाचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा ; पियुषच्या वाढदिवसानिमित्त अन्नदानासह शालेय साहित्याचे वाटप.

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा यांचे पुत्र पियुष यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. शिवसेनाप्रमुख मा. स्व. बाळासाहेब …