अखेर न्याय मिळाला ; के.नारखेडे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गोविंद महाजन यांची निर्दोष मुक्तता.

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील के. नारखेडे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गोविंद मुरलीधर महाजन यांच्यावर जुन 2015 रोजी तांदूळ पोषण आहार संदर्भात अफरातफर केल्याबद्दल गुन्हा दाखल …

भुसावळ येथे राज्यस्तरीय आरएसपी अधिकारी प्रशिक्षण दिमाखात संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – – पोलीस विभाग व शिक्षण विभाग यांच्या अधिकारांतर्गत सुरू असणारा R S.P&C D या अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन डॉ. प्रदीप साखरे …

चंद्रकांत बढे सरांना मारहाण – गुन्हा दाखल, एकास अटक; नागेश्वर मंदिर संस्थेच्या जागेचा वाद आला चव्हाट्यावर

वरणगांव । प्रतिनिधी वरणगाव ते बोदवड मार्गावरील श्री नागेश्वर महादेव मंदिर संस्थेची जागा अध्यक्ष चंद्रकांत बढे सर यांनी एका फायर इन्स्टिट्यूट संस्थेला भाडेतत्वार दिली आहे …

आरपीएफ कॉन्स्टेबलने मोठ्या धाडसाने वाचवले प्रवाश्याचे प्राण :

सतर्क रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कॉन्स्टेबलने वाचवला जीवमध्य रेल्वेच्या आरपीएफ कॉन्स्टेबलने एका प्रवाशाचे प्राण वाचवून आपले शौर्य दाखवले आणि “जीवन रक्षक” बनला मध्य रेल्वेचे आरपीएफ …

विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !

धुळे – शहरात मन हेलावून टाकणारी धक्कादायक अशी घटना घडली आहे. पतीने चक्क पत्नीला पेस्टिसाइडचे इंजेक्शन देवुन तिचा निर्घृण खून केला. या घटनेमुळे शहरात एकच …

राज्यातील महापालिका निवडणुका माविआ एकत्र लढणार : खा. संजय राऊत –

जळगाव : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी राज्यातील २७ महापालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र …

पत्रकारितेतून सेवाभावी ध्येय साध्य करा – परमानंद महाराज‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या दोन दिवशीय केडर कॅम्पची उत्साहात सुरुवात

शिर्डी: (प्रतिनिधी)पत्रकारिता ही केवळ घटना सांगणारी नव्हे, तर दिशा देणारी असावी. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पत्रकारांनी आपली मूल्ये आणि हेतू विसरता कामा नये. बातमी मागची भूमिका …

एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये : शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार –

जळगाव : पंचायत समिती शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी नशिराबाद बीट मधील विद्यार्थी प्रवेश नोंदणीचा आढावा घेतला. नशिराबाद गावातील वाडी वस्तीला भेट …

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने यावल शहरात विना परवाना ताडी विक्रीच्या दुकानात टाकला छापा. –

यावल – शहरात बोरावल गेट परिसरात मेन रोडवर म्हसोबा देवस्थान पासून १०० ते १५० मीटर अंतरावर विनापरवाना ताडी विक्री व पन्नीची दारू विक्री करणाऱ्या दुकानात …

उभ्या असलेल्या ट्रकला धडक ; चालकाचा जागीच मृत्यू –

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ महामार्गावर गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास मालवाहू वाहनाने रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकला (क्रमांक आर. जे. १९, जी.एफ. ९७८६) …

कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या जळगांव जिल्हा अध्यक्ष पदी प्रकाश सरदार यांची नियुक्ती जाहीर…

मुंबई: भीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी जळगांव जिल्हा अध्यक्ष पदी आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रकाश सरदार यांची नियुक्ती करण्यात …

धक्कादायक ! राज्यात महिलांवरील अत्याचार थांबेना, महिलेला दोन महिन्यांपासून ठेवले साखळ दंडाने बांधून –

कोल्हापूर : राज्यात महिलांवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. कोल्हापूर जिल्हयातील राजारामपुरी येथे एका ४० वर्षीय महिलेला साखळ दंडाने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार …

तीन हजार सहाशे रुपयांची लाच मागणी भोवली : निपाणेतील मुख्याध्यापक जळगाव एसीबीच्या जाळ्यात –

जळगाव : एरंडोल तालुक्यातील निपाणेतील श्री संत हरिहर माध्यमिक हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला तीन हजार सहाशे रुपयांच्या लाच मागणी प्रकरणी जळगाव एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने …

भुसावळातील तरुण गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूसासह पोलिसांच्या ताब्यात;

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एका तरुणाकडून दोन जिवंत काडतूस व पिस्टल जप्त केले आहे. ही कारवाई भुसावळ शहरातील आलिशान …

जळगाव पोलिस दलातील 232 कर्मचार्‍यांच्या बदल्या –

जळगाव – जळगाव जिल्हा पोलिस दलातील 232 कर्मचार्‍यांच्या बदल्या बुधवारी करण्यात आल्या व गुरुवारी पोलिस अधीक्षक कार्यालयासह जिल्हाभरात एकाच विभागात सेवा बजावणार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात …

जामनेर तालुक्यात खाजगी बस पेटली : सुदैवाने प्रवासी बचावले

जळगाव : प्रवाशांना घेवून निघालेल्या खाजगी बसला आग लागल्याची घटना पिंपळगाव गाव गोलाईत, ता.जामनेर येथे घडली. या घटनेत सुदैवाने यातील पंचवीस प्रवासी, चालक व वाहक …

व्हिजिलन्सची धाडीनंतर अधिकार्‍याने खिडकीबाहेर फेकली नोटांची बंडले : दोन कोटींची माया जप्त –

भुवनेश्वर : भ्रष्टाचार विरोधी पथकाने मोठी कारवाई करत ग्रामीण विकास विभागातील मुख्य अभियंते बैकुंठनाथ सारंगी यांच्या घरावर धाड टाकत 2.1 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. …

पंचवटीत भाजीपाला घेण्यास गेलेल्या तरुणाची किरकोळ वादातून हत्या –

सिडको: – गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच पुन्हा पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या वडिलांसोबत बुधवारच्या बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या …

भुसावळात भरदिवसा घरफोडी ; सोनं व महत्त्वाची कागदपत्रं लंपास

भुसावळ ( प्रतिनिधी) येथील शांतीनगर परिसरातील ओंकार अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडीची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. भारतीय लष्करातील जवान किरण रामचंद्र इंगळे यांच्या …

अखेर जळगावसह ‘या’ पाच तालुक्यांचा ‘डी प्लस झोन’मध्ये समावेश, उद्योजकांमध्ये चैतन्य –

जळगाव : जळगाव एमआयडीसीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा अखेर ‘डी प्लस झोन’मध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत …

जळगावसह पाच तालुक्यांचा ‘डी प्लस झोन’मध्ये समावेश; उद्योजकांमध्ये चैतन्य –

जळगाव : जळगाव एमआयडीसीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा अखेर ‘डी प्लस झोन’मध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत …