भुसावळातील दुय्यम कारागृहात कैद्याचा मृत्यू : तुरूंग अधीक्षकांसह पाच जणांविरोधात गुन्हा

भुसावळ : मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील वॉरंटमधील आरोपीला भुसावळ दुय्यम कारागृहात आणल्यानंतर तुरूंग अधीक्षकांसह तुरूंग रक्षकांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेत सुनील भागवत …

पर्यावरण सखीमंच भुसावळ शहर नूतन कार्यकारिणी जाहिर : यंदा प्रत्येक महिन्यामध्ये पर्यावरणाचे कार्यक्रम साजरे करण्याचा संकल्प :

भुसावळ – पर्यावरण सखीमंच भुसावळ शहर यांची सन 2022/2023 करीतानूतन कार्यकारिणी नुकतीच अध्यक्ष शालीनी वाडेकर यांचे अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली असून ती जाहिर केली .तसेच …

भुसावळातील मुस्लीम कॉलनीतून तीन तलवारिसह आरोपी तरुणास अटक ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी :

भुसावळ : शहरातील मुस्लीम कॉलनी भागात २३ वर्षीय तरुणास तीन धारदार तलवारीसह अटक करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.शहरातील मुस्लीम कॉलनी भागातील मस्जिदसमोर गुलाम गौस …

1एप्रिलपासून बदलणार ‘हे’ मोठे नियम; महागाईचा बसणार जोरदार झटका –

नवी दिल्ली, येत्या काही दिवसात म्हणजेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. म्हणून 1 एप्रिलपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. पुढील महिन्यात जीएसटी, …

भुसावळात आम आदमी पार्टी मध्ये नवयुवकांचा पक्ष प्रवेश ;

भुसावळ – जळगाव जिल्हा संयोजक प्रा तुषार निकम व रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख युवराज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आम आदमी पार्टी तर्फे नवयुवकांनीं येथील विश्रामगृह येथे सोमवार …

भुसावळात लेडीज रनमध्ये 427 महिलांनी नोंदविला यशस्वी सहभाग :

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित लेडीज इक्वलिटी रन रविवार 27 मार्च रोजी संपन्न झाला. यामध्ये 3 किमी, 5 किमी व 10 किमी …

भुसावळला शिवभोजन योजनेचां तीसरा वर्धापनदिन साजरा :

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे व महाविकास आघाडी सरकार यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन गोर-ग़रीब, गरजू …

केंद्र शासनाच्या महागाई विरोधात शिवसेनेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा :

भुसावळ – शहर व तालुका शिवसेने तर्फे केंद्र शासनाच्या महागाई विरोधात खाद्य तेल,पेट्रोल, डिझेल, गॅस दिनांक २९/०३/२०२२ रोजी प्रांत कार्यालयावर सकाळी १० वाजता जनहितार्थ मोर्चा …

खाजगीकरणाच्या विरोधात दिपनगरच्या कर्मचाऱ्यांचे दोन दिवशीय आंदोलन:

भुसवाळ : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील अणुऊर्जा औष्णिक केंद्रातील सतराशे कर्मचारी विविध मागण्यांसाठी दोन दिवसीय लाक्षणिक संपावर आज मध्यरात्रीपासून जात आहे, मागण्या मान्य …

भुसावळ शहरात टपाल कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप –

भुसावळ– येथील टपाल कर्मचा-यांच्या आज दि.28-3-22 पासून दोन दिवसांचा देशव्यापी संप सुरु झाला आहे. यामध्ये संघाची हाक N.F.P.E. वर्ग-३ व ४ या संघटनेने दिलेली आहे. …

भुसावळात सिंधी समाजातर्फे सामूहिक श्री भगवान झुलेलाल महोत्सव – सिंधी नववर्ष चंट्रीचंड्रला होणार उत्सवाचा समारोप

भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनीतील सच्चो सतराम चौकात श्री. झुलेलाल महाउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव व दुर्गोत्सवाच्या धर्तीवर 11 दिवस सिंधी समाजाचे इष्टदेव श्री …

कंडारीतील इसमाचा धूम स्टाईल मोबाईल लांबवला : तिघे चोरटे जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात –

भुसावळ : शहरालगतच्या कंडारी येथील पीओएच कॉलनीत जेवण झाल्यानंतर शतपावली करीत असलेल्या विलास विश्वनाथ सोनार यांच्या हातातून आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या तिघा …

जळगाव जिल्ह्यात 3 दिवस उष्णतेची लाट, उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी काय कराल! –

जळगाव -जिल्ह्यात 29 मार्च ते 31 मार्च हे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली असून या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने …

ब्राह्मण संघातर्फे रंगभूमि दिन उत्साहात संपन्न :

भुसावळ – ब्राह्मण संघा तर्फे जागतिक रंगभूमि दिनाच्या निमित्तानं दि. २७ मार्च रविवार रोजी कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी सात वाजता करण्यात आले होते. यात सुरुवातिला संघाचे …

निधन वार्ता : तुळसाबाई भास्कर विसपुते :

भुसावळ – येथील विठ्ठल मंदिर वार्ड येथील रहिवासी तुळसाबाई भास्कर विसपुते वय ८७, यांचे अल्पशा आजाराने दि २७/०३/२०२२ रोजी दुपारी १२ वा .५७ मि. दुःखद …

लग्नापूर्वीच सासरच्यां कडून छळ ; कुर्‍हेपानाचे येथील उच्च शिक्षीत तरुणीची आत्महत्या : सासरच्यांनी गावंढळ म्हणून हिनवीत हुंडयाची केली मागणी :

भुसावळ : दोन आठवड्यांपूर्वीच साखरपुडा झालेल्या एका उच्चशिक्षित तरुणीस होणार्‍या पतीसह सासूने गावंढळ आहे असे म्हणून हिणवले. लग्नात थाटमाट करण्यासाठी आग्रह केला. सोने, रोख रक्कम …

भुसावळात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा पुतळा जाळला – वंचित बहुजन युवा आघाडीचे आंदोलन:

भुसावळ : देशातील तमाम वंचितांचे श्रद्धास्थान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष …

जळगाव खुनाने हादरले: अनैतिक संबंधातून 24 तासात दोन तरुणांची हत्या – दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ः

जळगाव : 24 तासांच्या अंतरात दोन तरुणांच्या झालेल्या खुनांच्या घटनांमुळे जळगाव शहर हादरले तर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दोन्ही खुनातील आरोपींच्या मुसक्या बांधण्यात पोलिस यंत्रणेला …

नाहाटा महाविद्यालयात अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न :

भुसावळ – येथील कला विज्ञान आणि पी ओ नहाटा वाणिज्य महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय एम …

भुसावळ शहरातील महामार्गावरील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केयर सेंटरच्या आवारात आग

भुसावळ : शहरातील महामार्गावरील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केयर सेंटर च्या आवारातील गवताला शनिवार दुपारी आग लागली. कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत पालिकेच्या अग्निशमन दलाला कळवले. अवघ्या …

निवडणूका मे महिन्यातच होणार, एप्रिल मध्ये लागू शकते आचारसंहिता :

मुंबई – सध्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांसह जिल्हा परिषदेच्या निवडणूका ओबीसी आरक्षणामूळे सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्व निवडणूका मे महिन्यातच होणार असल्याचे खात्रीदायक …