नैसर्गिक आपत्ती व वाढते आजार हे पर्यावरणीय असंतुलनाचे परिणाम : नववर्षात पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्याचे आवाहन – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

भुसावळ – प्रतिनिधी | 31 डिसेंबर 2025 31 डिसेंबर 2025 हा वर्षाचा शेवटचा दिवस असताना, गेल्या वर्षभरात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व वाढत्या आजारांनी मानवजातीला गंभीर …

खासदार चषक स्पर्धेत नाहाटा महाविद्यालयाची चमकदार कामगिरी

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील मध्य रेल्वेच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात नाहाटा महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली. फुटबॉल, …

नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थी बनतील व्यवहारक्षम व आत्मनिर्भर : कंडारी जि. प. शाळेत बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मनोरमाताई पाटील यांचे प्रतिपादन :

जळगाव(प्रतिनिधी ) – बाल आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारज्ञान मिळते. पदार्थ तयार करणे, त्यांची किंमत ठरवणे, पैसे घेणे-देणे, हिशोब ठेवणे आणि ग्राहकांशी नम्रपणे बोलणे अशी …

३१ डिसेंबर : तरुणाई, सामाजिक माध्यमे आणि बदलाच्या उंबरठ्यावर उभा असलेला समाज :

भुसावळ (उज्वला बागुल ) – काळ बदलतो तेव्हा केवळ दिनदर्शिकेतील आकडे बदलत नाहीत, तर समाजाच्या विचारप्रवाहालाही नवी दिशा मिळत असते. ३१ डिसेंबर हा असा एक …

भुसावळ झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये भीषण अन्नविषबाधा: २०० हून अधिक प्रशिक्षणार्थी बाधित; मुंबई, नागपूरहून नर्सिंग स्टाफ तातडीने रवाना

भुसावळ | प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मंगळवारी (३० डिसेंबर) मध्यरात्री अन्नातून मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. संस्थेच्या ‘अन्नपूर्णा’ मेसमध्ये …

भुसावळ नगराध्यक्षपदाच्या लढतीत काँग्रेस, राष्ट्रवादी व बसपाच्या उमेदवारांची अनामत जप्त ;

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ नगरपालिकेच्या चुरशीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला असून नगरसेवक पदाच्या 240 उमेदवारांपैकी तब्बल 131 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली …

खान्देश रन मध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सायली बेंडाळे व युवराज सूर्यवंशी विजयी: चिमुकला माहिन्म पाटीलची चमकदार कामगिरी”

भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगाव रनर्स ग्रुप तर्फे आयोजित खान्देश रनच्या ९ व्या पर्वात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या धावपटू सायली बेंडाळे या महिलांच्या १० …

जळगावात महायुतीत राष्ट्रवादीची सहा जागांवर बाेळवण, महानगर जिल्हाध्यक्ष यांचा राजीनामा : जळगाव महापालिका निवडणूक : दिवसभर नेत्यांच्या बैठका आणि नाट्यमय घडामोडी :

भुसावळ प्रतिनिधी/जळगाव महापालिका निवडणूक रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली. मात्र, तरीही भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीची घाेषणा हाेऊ शकली नाही. नेत्यांनी …

दीपनगरात सुरक्षा रक्षकाला मारहाण –

भुसावळ (प्रतीनिधी) : दीपनगरात 660 मेगावॅट प्रकल्प कार्यालयाच्या गेटवर मद्यधुंद कॅशिअरने सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची घटना सोमवार, 29 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांवरील मार्गदर्शन कार्यक्रम :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ कला, विज्ञान व पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथे वाणिज्य व व्यवस्थापन विभाग तसेच माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने …

भुसावळात विश्वशांतीसाठी विशेष महामांगलिक कार्यक्रमाचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी):शहरातील मातृभूमी चौक परिसरात असलेल्या सुराणा स्वाध्याय भवनात विश्वशांतीसाठी विशेष महामांगलिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परम पूजनीय मेवाड भूषण स्वर्गीय प्रताप मुनिजी महाराज …

भुसावळ रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये अन्नातून विषबाधा; ६० ते ८० प्रशिक्षणार्थी बाधित

भुसावळ | प्रतिनिधी भुसावळ येथील झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या सुमारे ६० ते ८० प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (३० डिसेंबर) मध्यरात्री …

चुंचाळे फाट्यावर भुसावळातील इसमास लुटले : २४.५० लाखांची रोख रक्कमेसह पोबारा :

यावल – चोपडा–यावल राष्ट्रीय महामार्गावर भरदिवसा घडलेल्या लूटमारीच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. चुंचाळे फाट्याजवळ दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी चाकूचा धाक दाखवत भुसावळ येथील एका व्यक्तीकडून …

किती मार्क्स मिळाले यापेक्षा किती ज्ञान प्राप्त केले हे महत्त्वाचे – एस. एस. अहिरे

प्रतिनिधी | भुसावळप्रत्येक पालकाला आपला मुलगा प्रत्येक परीक्षेत प्रथम यावा असे वाटते. मात्र या स्पर्धेत पालक नकळत विद्यार्थ्यांच्या बालवयातील सुप्त गुणांना आळा घालतात. दैनंदिन जीवनात …

जळगाव मनपात बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने एबी फाॅर्म दडवले : निवडणूक रणसंग्राम : तीन माजी महापौर, 24 माजी नगरसेवकांनी भरले अर्ज, आज अर्जांचा पाऊस पडणार

भुसावळ (उज्वला बागुल ) – जळगाव महापालिका निवडणूक रणधुमाळी जाेरात सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी साेमवारी तब्बल २५० …

धरणगाव नगरपालिका निवडणूक : महाविकास आघाडीच्या लीला चौधरी नगराध्यक्षपदी विजयी

धरणगाव (प्रतिनिधी ) – धरणगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती लीला बाई चौधरी यांनी नगराध्यक्षपदी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या या यशानंतर जळगाव …

यंदा जळगावकरांची नववर्षाची सुरुवात मैत्र महोत्सवाने होणार :

जळगाव (प्रतिनिधी ) : यंदा 1जानेवारीपासून ते 8 जानेवारी पर्यंत “परिवर्तन मैत्र महोत्सव” भाऊंच्या उद्यानात एमफी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.भवरलाल व कांताबाई जैन फाउंडेशन …

निधन वार्ता; आज अंत्ययात्रा : प्रमिला भास्कर कुळकर्णी

भुसावळ : प्रकाशवाडी, संतधाम जवळ, जामनेर राेड, भुसावळ येथील रहिवासी सेवानिवृत्त हाेमगार्ड प्रमिला भास्कर कुळकर्णी (वय ७७ )यांचे दिर्घ आजाराने २९ डिसेंबर राेजी सकाळी ६:५५ …

गजानन ग्रुपतर्फे नववर्षाच्या पहिल्या दिवशी शेगाव वारी :

भुसावळ (प्रतिनिधी ) – श्री. गजानन महाराज सेवा ग्रुप संचलित गजानन ग्रुपतर्फे भुसावळ ते शेगाव पायी वारीचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा नववर्षाच्या पहिल्या …

भुसावळच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून यावल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. छाया पाटील यांचा सत्कार

भुसावळ (प्रतिनिधी):जळगाव जिल्ह्यातील यावल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. छाया अतुल पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून लक्षणीय विजय मिळवला. या यशाबद्दल भुसावळ …

शेती व्यवसायात शाश्वती नाही; शेतकऱ्यांनी स्वतःची व्यवस्था उभी करावी – विलास शिंदे ; राज्यातील ३५ शेतकऱ्यांचा सपत्निक गौरव

नाशिक | प्रतिनिधी “शेती हा अत्यंत कष्टाचा आणि अनिश्चिततेचा व्यवसाय आहे. त्यामध्ये कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील अडचणी ओळखून आपल्या ताकदीवर आणि कौशल्यावर मार्ग …