रामानंद नगर एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा; नातेवाईकानेच रचला होता कट, मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक : शेअर मार्केटमधील तोटा आणि पैशांची गरज; मोटारसायकलच्या सीटखाली एमडी पावडर ठेवून पोलिसांना दिली माहिती, स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक कट उघड

जळगाव (प्रतिनिधी) : रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिव कॉलनी परिसरात एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे. याप्रकरणी यापूर्वी …

निंबादेवी, वड्री, मोर, हरिपुरा धरणांसह शेळगाव बॅरेज व वाघझिरा तलाव परिसरात जाण्यास सक्त मनाई : मान्सून काळात दुर्घटना टाळण्यासाठी यावल तहसीलदारांचे आदेश; उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा

यावल | प्रतिनिधी | दि. ३१ : मान्सून काळात अतिवृष्टीमुळे धरणे, तलाव, नदीपात्रे व पाटांमध्ये अचानक पाण्याची आवक वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावल …

भुसावळात गोवंशाची अमानुष वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल , नाहाटा महाविद्यालयासमोरील रस्त्यावर बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ प्रतिनिधी | शुक्रवार, ३१ जुलै २०२६ : भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालयासमोरील रस्त्यावर गोवंशीय जनावरांची अत्यंत दाटीवाटीने व अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर …

दीपनगरात एमएसएफची धडक कारवाई; २० किलो तांब्याची तार चोरीचा डाव उधळला : पिंप्रीसेकम येथील दोन कामगार जाळ्यात; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी)शुक्रवार, ३१ जुलै २०२६ : दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील ५०० मेगावॅट प्रकल्पातून तांब्याची तार चोरी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) सतर्क सुरक्षा कर्मचाऱ्यांनी …

भुसावळ विभागातील ३१ रेल्वे कर्मचाऱ्यांना भावपूर्ण निरोप; सेवानिवृत्ती देयकापोटी सुमारे १७ कोटी रुपये वितरित

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील ‘वसुधरा’ सभागृहात सेवानिवृत्त होणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ गरिमामय निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भुसावळ विभागातील विविध विभागांमध्ये …

जळगावात भिशीच्या नावाखाली 20 लाखांची फसवणूक; पैसे जमा करून महिला फरार, 20 गुंतवणूकदारांची पोलिसात तक्रार….

जळगाव – जळगाव शहरात भिशीच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक नागरिकांकडून पैसे जमा करून संबंधित महिला घराला कुलूप लावून …

मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांवर सर्वोच्च न्यायालयाची गंभीर दखल; केंद्र व राज्यांना कठोर उपाययोजनांचे निर्देश

रस्ते अपघातग्रस्तांना नुकसानभरपाईची स्वतंत्र यंत्रणा, सर्व जनावरांचे टॅगिंग, मालकांची जबाबदारी निश्चित करण्यासह कायद्यांच्या कठोर अंमलबजावणीवर भर नवी दिल्ली : देशभरात रस्ते व महामार्गांवर वाढत चाललेल्या …

तापी नदीला मोठा पूर; हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडले; तापी नदीपात्रात तब्बल २ लाख ४५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग: जिल्हाधिकाऱ्यांकडून धरणाची पाहणी:

भुसावळ (प्रतिनिधी)- हतनूर धरण परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली असून, तापी नदीला मोठा पूर आला आहे.शुक्रवारी दि. ३१ जुलै २०२६ रोजी …

बुद्धगया दर्शनासाठी हजारो धम्मबंधू-भगिनींना मोफत सुविधा; सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या समाजाभिमुख कार्याचा भुसावळच्या महिलांकडून गौरव

भुसावळ (प्रतिनिधी) -: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई-दादर येथून विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करून जवळपास चार हजार गोरगरीब धम्मबंधू-भगिनींना बुद्धगया दर्शनाची संधी …

आई-आजीच्या गुणगुणण्यातच लाेकसाहित्याचे माधुर्य दडलेय : द्वारकाई व्याख्यानमाला : धुळ्याचे साहित्यिक प्रा. डाॅ. सदाशिव सूर्यवंशी यांचे मत ;

भुसावळ (प्रतिनिधी)- लाेकसाहित्य कृषी संस्कृतीचा ठेवा आहे. ओव्या, भारूड, म्हणी, वाक‌्प्रचार भाषेला गाेडवा निर्माण करतात. शालेय जीवनापासून त्यांची ओळख हाेणे गरजेचे आहे. आपली आजी, आई …

महिलांचा अपमान खपवून घेणार नाही; भोरगाव लेवा पंचायतचा संतप्त इशारा!रक्षा खडसे व एकनाथराव खडसे यांच्याबाबतच्या कथित व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमधील अश्लील भाषेचा जाहीर निषेध; भर पावसात प्रांत अधिकाऱ्यांना दिले निवेदन :

भुसावळ (प्रतिनिधी) – राजकीय मतभेदांच्या नावाखाली महिलांविषयी अश्लील, अर्वाच्य आणि अपमानास्पद भाषा वापरण्याचा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा संतप्त इशारा भोरगाव लेवा …

लळिंग किल्ल्यावरील बाबासाहेबांचा मुक्काम आणि भीम स्मृती यात्रा ‘ एक प्रेरणादायी घटना – जयसिंग वाघ

जळगाव – भारतीय संस्कृतीमध्ये सण साजरा करणे जसे महत्त्वपूर्ण मानले जाते तसेच त्यास अनुसरून पूर्वापार चालत असलेल्या कौटुंबिक महत्वास जोपासणे सुद्धा महत्त्वपूर्ण मानले गेले आहे …

हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडे; तापी नदीपात्रात ३ लाख १५ हजार क्युसेक्सहून अधिक पाण्याचा विसर्ग :

हतनूर प्रमुख प्रकल्पाची सद्यस्थिती हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी, धरणाचे ३१ जुलै रोजी १२ वाजे …

भुसावळ तालुका शासकीय क्रीडा स्पर्धा सहविचार सभा उत्साहात : ५२ क्रीडा शिक्षकांची उपस्थिती; विविध स्पर्धांचे नियोजन निश्चित:

भुसावळ, प्रतिनिधी : भुसावळ तालुका शासकीय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा गुरुवारी (दि. ३०) पु. ओ. नाहाटा महाविद्यालयाच्या लायब्ररी हॉलमध्ये जिल्हा क्रीडा …

ब्रेकिंग.. सावधानतेचा इशारा: हतनूर धरणातून मोठ्या विसर्गाचा इशारा; पुढील काही तासांत ३.५० ते ३.७५ लाख क्युसेक्स पाणी सोडण्याची शक्यता : नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे- आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी,) दि. ३१ जुलै : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, धरणातून तापी नदीपात्रात मोठ्या …

हतनूर धरणाचे ४ रेडियल दरवाजे पूर्णपणे, तर ३२ दरवाजे प्रत्येकी २ मीटरने उघडले : तब्बल १ लाख ८५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भुसावळ प्रतिनिधी : हतनूर प्रमुख प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततधार दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी, ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी …

दमदार पावसाने तापी व पूर्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; तापी व येर्डी परिसरात सतर्कतेचा इशारा

भुसावळ प्रतिनिधी : हतनूर धरणातून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील पाण्याच्या विसर्गामुळे तापी आणि पूर्णा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होत आहे. शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ …

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले तापी नदीपात्रात ९० हजार ८६५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

भुसावळ प्रतिनिधी : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, शुक्रवारी (दि. ३१ जुलै २०२६) सकाळी ८ वाजेच्या आकडेवारीनुसार धरणाचे …

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे एक मीटरने उघडे : धरणातून ७८ हजार ८२३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग :

भुसावळ प्रतिनिधी | दि. ३१ जुलै २०२६ – हतनूर प्रमुख प्रकल्पातील पाण्याची आवक आणि धरणातील वाढती जलपातळी लक्षात घेता, शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या स्थितीनुसार धरणाचे …

हतनूर धरणाचे ३० दरवाजे उघडले; तापी नदीपात्रात तब्बल ६५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

भुसावळ, दि. ३१ जुलै : हतनूर प्रमुख प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, धरणातून तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू …

भुसावळात आरपीएफची मोठी कारवाई; ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत उधना–अमृत भारत एक्स्प्रेसमधून ७.९७८ किलो गांजा जप्त, तस्कराला अटक

भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वे मार्गाचा वापर करून होणाऱ्या अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन …