जामनेरात २६,५०० रुपयांच्या बनावट नोटांसह आरोपी जाळयात ; मोठे रॅकेट असण्याची शक्यता

जामनेर (प्रतिनिधी)-जामनेर तालुक्यातील शहापूर येथील भारतीय चलनी बनावट नोटासह आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रंगेहाथ अटक केल्याने जामनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .स्थानिक गुन्हे शाखेला …

आसनसोल सहाय्यक सुरक्षा आयुक्तपदी विनोदकुमार लांजीवार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-नाशिक आरपीएफ ट्रेनिंग सेंटरमधील निरीक्षक विनोदकुमार लांजीवार यांची आसनसोल (पूर्व रेल्वे, पश्‍चिम बंगाल) सहाय्यक सुरक्षा आयुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. याबाबतचे आदेश आरपीएफ …

भारतीय जनता पार्टीतर्फे वल्लभभाई पटेल जयंती साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती येथील भाजपातर्फे साजरी करण्यात आली,जुना सातारा,जळगाव रोड,भुसावळ या भागातील वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज शनिवार ३१ …

भुसावळात लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल जयंती साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निम्मित शहर व परिसरात ठिकठिकाणी साजरी करण्यात येवून अभिवादन करण्यात आले.यानिमित्त येथील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहर अध्यक्ष नितीन …

भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात साजरी करण्यात आली .सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांच्या …

भुसावळ डीआरएम कार्यलयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती तसेच राष्ट्रीय एकता दिवस येथील विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयाच्या प्रांगण मध्ये दिनांक 31ऑक्टोबर रोजीसाजरा करण्यात आला . …

भुसावळात वैकुंठवाहिनी चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन अ‍ॅपेसह दुचाकीवर धडकले ; तिहेरी अपघातात नऊ प्रवासी जखमी ;

भुसावळ (भुसावळ )-यावल रस्त्यावरील स्मशानभूमीत मृतदेह घेवून येणार्‍या वैकुंठवाहिनी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन समोरून येणार्‍या अ‍ॅपे रीक्षासह दुचाकीवर धडकून झालेल्या अपघातात सुमारे नऊ प्रवासी …

भुसावळातील दुचाकी चोरटे बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात ; चोरलेल्या दोन दुचाकी जप्त ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ बाजारपेठ डीबी शाखेच्यापोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.आरोपी भिकन देवा कानोडे वय २४ …

अक्षय कुमारच्या लक्ष्मी चित्रपटावर बंदी आणावी – हिन्दुत्ववादी संघटनानी केली मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-समस्त हिंदूं धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी सिनेअभिनेता अक्षय कुमारच्या आगामी लक्ष्मी चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी येथील हिन्दुत्ववादी संघटनानी केली असून याबाबतीत शुक्रवार …

निकीता तोमरच्या हत्येप्रकरणी आरोपीस त्वरीत फाशी द्यावी -भुसावळात सकल हिंदू समाजातर्फे प्रांताना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-धर्मांतरण करण्यास नकार दिला म्हणून भर रस्त्यावर गोळी घालून हत्या करणाऱ्यां आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी येथील सकल हिंदू समाजातर्फे करण्यात …

दिल्लीच्या महिला पत्रकाराचा विनयभंग : भुसावळ रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल ; आरोपीला अटक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पतीसोबत मंगला एक्स्प्रेसने निजामुद्दीन येथून कल्याणला जाणार्‍या दिल्लीतील महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची घटना गुरूवारी पहाटे घडली. महिला पत्रकाराने भुसावळ जंक्शनवर पोलिसांना घटनेची माहिती …

भुसावळात अल्पवयीन मुलीचा विनयभंग ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील नाहाटा कॉलेजमागील एका अपार्टमेंटमध्ये राहात असलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. या प्रकरणी किरण अडकमोल रा.द्वारकानगर, भुसावळ …

शासनाने महाराष्ट्रामध्ये कार्बन क्रेडिट योजना अंमलात आणावी – शिशिर जावळे

भुसावळ (प्रतिनिधी ) – वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनसंबंधी अशी धारणा आहे की उपाशी पोटी कोणी झाडे लावणार नाहीत ,आणि घरात खर्चाला पैसा नसेल तर असणारी झाडे …

फ्रान्स अध्यक्षांच्या कृतीचा भुसावळातील मुस्लीम बांधवांनी केला निषेध ; तहसिलदारांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जगाला शांतीचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांची विटंबना करणारे कार्टून फ्रान्सच्या चौकात लावण्यात आल्याने या कृतीचा भुसावळातील मुस्लीम समाजबांधवांनी शुक्रवार …

भुसावळचे माजी नगरसेवक युवराज लोणारी व निक्की बत्रा यांचा ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मान –

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना महामारीच्या काळात जनसेवेसाठी अहोरात्र धडपड करणार्‍या भाजपाचे माजी नगरसेवक युवराज लोणारी वनिक्की बत्रा यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने भाजपा पदाधिकार्‍यांनी सन्मान केला. गुरुवारी …

शासनाने 20 टक्के अनुदानाचा टप्पा दिवाळी पूर्वी द्यावा – जुक्टो संघटनेची मागणी :

भुसावळ (प्रतिनिधी )- गेल्या 20 वर्षांपासून विनाअनुदानीत तत्वावर काम करणार्‍या कनिष्ठ प्राध्यापक विनावेतनाने काम करीत असून त्यांची परीस्थिती अत्यंत हालाखीची झालेली आहे. विनाअनुदानित कृती समिती …

राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे यांचा उपक्रम ;

डेंग्यू प्रतिबंधासाठी भुसावळातील प्रभाग 18 मध्ये धुरळणी – भुसावळ (प्रतिनिधी )-जामनेर रोडवरील प्रभाग १८ मध्ये डेंग्यू रुग्णात झालेली वाढ पाहता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी …

मध्य रेल्वे दक्षता जागरूकता सप्ताह ; महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांचे द्वारा ‘जागरूकता चित्रफितींचे’ ई-विमोचन

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेत दि. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२० या कालावधीत दक्षता जागरूकता सप्ताह पाळला जात आहे. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेचे …

स्वच्छ भारत अभियान मध्ये रणजीतसिंग राजपूत राज्यात तृतीय तर जिल्ह्यात प्रथम ; यशाचे श्रेय दिले संस्थेत कार्यरत युवकांना ;

भुसावळ (प्रतिनिधी )-युवा क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या नेहरू युवा केंद्र व पेयजल स्वच्छता मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वच्छ भारत समर इंटर्नशिप’ …

अखेर ‘त्या ‘तोतया परीक्षार्थी विरुद्ध तब्बल १७ महिन्यांनंतर गुन्हा दाखल ;

भुसावळ (प्रतिनीधी )-गतवर्षी तलाठी पदासाठी शासनाने घेतलेल्या परीक्षेत बनावट हॉल तिकीट बनवून तोतया परीक्षार्थी बसवण्यात आल्याची घटना श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात घडली होती. या …

शिरपूर कन्हाळा येथे तालुका पोलिसांची हातभट्टी अड्ड्यावर कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ तालुक्यात शिरपूर कन्हाळा शिवारात तालुका पोलिसांनी गावठी हातभट्टीवर धाड टाकून सुमारे३८हजार रूपयांचा मुद्देमाल नष्ट केला .शिरपूर कन्हाळा शिवारात नाल्याचे जवळ सार्वजनिक जागी …