भुसावळात हिंदी सक्तीच्या विरोधात जीआरची होळी -उबाठा शिवसेनेची आग्रही मागणी !


भुसावळ (प्रतिनिधी )2Eर्थ जीआर ची होळी करण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हिंदी भाषा सक्तीच्या जीआर ची होळी बाजारपेठ पोलिस स्टेशन समोर करण्यात आली.
याप्रसंगी तालुका प्रमुख निलेश महाजन, उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख व मा.नगरसेवक दिलीप सुरवाडे,मा.नगरसेवक मुकेश गुंजाळ,शरद जोहरे, मकबूल शेख,गोलू कापडे, योगेश बागूल,साळूंके, जग्गू खेराडे,आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.