ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगावची पाच महिन्यातच बदलली दशा व दिशा -ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगांव संरक्षण उत्पादनात अग्रेसर तिन्ही कामगार संघटनांचे पत्रक :

वरणगाव – मागील तीन चार वर्षांपासून एम आय एल ग्रुप मध्ये उत्पादनाच्या बाबतीत आयुध निर्माणी वरणगांव चे नाव सर्वात खाली म्हणजे दहा नंबर वर होते. …

रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-सुभेदारगंज आणि कानपूर विशेष ट्रेन ही सेवा ४० अतिरिक्त सेवांसाठी वाढवली ;

रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-सुभेदारगंज आणि कानपूर विशेष ट्रेन सेवा ४० अतिरिक्त सेवांसाठी वाढवली आहे रेल्वेने विशेष गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन आणि प्रवाशांची अतिरिक्त …

अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तर्फे आयोजित प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर संपन्न :

भुसावळ – येथील अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तर्फे आयोजित प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर नुकतेच श्री व्यंकटेश बालाजी मंदिर हॉल येथे एकदिवसीय शिबीर उत्साहात साजरे करण्यात …

भुसावळ रेल्वे स्थानकावर १७ किलो गांजा जप्त ; आरोपी स्थानकावरून फरार ;

भुसावळ – भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दक्षिण भागात असलेल्या मुसाफिर खान्याजवळ लगेज स्कॅनर मशीन तपासणी केंद्रावर दोन व्यक्तींनी आपले बॅग तपासणी करण्यासाठी ठेवले असता तिथून दोन …

भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेसने फोडली महायुती सरकार काळातील भ्रष्टाचाराची दहिहंडी – फसव्या योजनांचे माहितीपत्रक, काळे फुगे बांधून केले निदर्शने

भुसावळ – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मंगळवार, 27 रोजी शहरातील यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर महायुती सरकारच्या विरोधात सरकारने केलेल्या फसव्या योजनांच्या विरोधात निदर्शन …

शिवरायांच्या पुतळा कामात भ्रष्टाचार : दोषी मंत्री रवींद्र चव्हाणांसह इतरांवर कारवाई करा -भुसावळात प्रांताधिकार्‍यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे निवेदन

भुसावळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे अवघ्या आठ महिन्यांपूर्वी बसवलेला शिवरायांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. पुतळा कामात भ्रष्टाचार झाल्याने राज्यभर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …

विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग संघटनेमार्फत पुकारण्यात आलेल्या संपात भुसावळ नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपात सहभागी ;

भुसावळ – महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकारी/ कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय विविध संघटनामार्फत जुनी पेंशन योजना लागू करणे करीता दि. २९/०८/२०२४ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. …

चेन पुलिंग प्रकरणे रोखण्यासाठी पथ नाटकाने वेधले प्रवाश्यांचे लक्ष ; भुसावळ स्थानक येथे स्काऊट आणि गाईडचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ – चेन पुलिंगच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आज वाणिज्य आणि कार्मिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने स्काऊट आणि गाईडतर्फे एक …

नाहाटा महाविद्यालयात पालक शिक्षक संघाची 24 वी सभा संपन्न

भुसावळ – येथीलन कला, विज्ञान व पु.ओं .नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ (कनिष्ठ महाविद्यालय) मध्ये 28/08/2024 बुधवार रोजी 2024-25 साठी पालक शिक्षक संघ कार्यकारिणी नुकतीच जाहीर …

भुसावळात महिलांनी केला निषेध; सकल लेवा महिला मंडळातर्फे प्रांताना निवेदन :

भुसावळ – येथील सकल लेवा महिला मंडळाच्या वतीने बदलापुर येथील शाळेत घडलेला अत्याचाराविषयी व कलकत्ता येथील आरजीकल हॉस्पीटल मधील अत्याचार व निघृण हत्या याबाबतीत आज …

नाटिका व नृत्याद्वारे श्रीकृष्ण जन्मोत्सवासह कृष्णलीला सादरीकरण : इस्कॉनतर्फे आयोजित कार्यक्रमाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ ;

भुसावळ – येथील कमल गणपती हॉलमध्ये इस्कॉनतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. लहान बालिका, मुली व महिलांनी वेशभूषा धारण करून नाटिका …

दीपनगर केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांची बदली -मुख्यालयातील उपमुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणेंकडे पदभार

भुसावळ – दीपनगर औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांची उरण प्रकल्पात तडकाफडकी बदली करण्यात आली तर त्यांच्या रिक्त जागेवर उरण कंद्रातील उपमुख्य व प्रभारी …

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार ; जळगावच्या तरुणाविरोधात गुन्हा –

धुळे : देवपुरातील एका अपार्टमेंटमध्ये तरुणाने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगावच्या तरुणाविरोधात गुन्हापीडितेने पोलिसात …

जळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी योगेश ठाकूर – पदभार स्वीकारला : नूतन निरीक्षक स्मिता नवघरे यांनीही स्वीकरला पदभार

जळगाव : जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांची मुख्यालयात बदली झाली असून त्यांच्या जागी योगेश गंगाधर ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. …

वरणगावला गावठी कट्यासह एकास अटकबस स्थानक चौकात गुन्हा शाखेची कारवाई ;

वरणगाव, – शहराच्या बस स्थानक चौकातील स्वामी समर्थ व्यापारी सकुलनात राज मोबाईलच्या दुकानात अवैधरित्या गावठी कट्टा बळगणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाही करीत कट्यासह एकास अटक …

के नारखेडे महाविद्यालयात तालुका विधी समिती द्वारा कायदेविषयक शिबीर :

भुसावळ – के नारखेडे महाविद्यालय भुसावळ येथे तालुका विधी समिती व के नारखेडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले समांतर विधी अधिकारी …

गोविंदा आला रे ••च्या तालावर म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लुटला दहीहंडीचा आनंद

भुसावळ – नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे आला रे गोविंदा च्या तालावर नाचत कुदत फूगड्या खेळत दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. विद्यार्थी विद्यार्थिनींनी …

लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लखनऊ, लोकमान्य टिळक टर्मिनस – मऊ, पनवेल – गोरखपूर आणि पुणे – गोरखपूर एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल

मुंबई – रेल्वेने पुढे दिलेल्या तपशिलानुसार खालील गाड्यांची संरचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे: 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस दि. ०६.११.२०२४ पासून22537 गोरखपूर …

साईबाबांच्या नगरीत दोन दिवस भरणार पत्रकारांचा मेळा ; व्हॉईस ऑफ मीडियाचे ३१ रोजी शिर्डीत राज्य अधिवेशन ; हजारो पत्रकारांची उपस्थिती ;

मुंबई / प्रतिनिधी जगात ३ लाख ७० हजार सदस्य संख्या असलेल्या आणि देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय …

भुसावळात शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेचा शिवसेनेतर्फे निषेध : दोषींवर कारवाई व्हावी मागणी ; प्रांताना दिले निवेदन ;

. भुसावळ -भुसावळात शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेचा काळ्या फिती लावून शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला यावेळी स्थानिक रेल्वे स्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या …

त्र्यंबकेश्वराच्या ब्रह्मगिरीवर भुसावळ रनर्सच्या एकताची विजयी पताका : 22 किमी मध्ये विजयी” : रनर्सगृपच्या “एकतेचा ” गौरव :

भुसावळ – रनबडीज संस्थेतर्फे त्रंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर 3 किमी, 5 किमी, 10 किमी, 15 किमी व 22 किमी या श्रेणींमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात …