भुसावळ ते जामनेर, पहुर ह्या मार्गाचे चौपदरीकरण झालेच पाहिजे – कुर्‍हा पानाचे सरपंच जीवन पाटील यांची मागणी

भुसावळ— भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे हे विकसनशील गाव भुसावळ ते जामनेर या मार्गावर व तसेच नशिराबाद -बोदवड -मलकापुर या मार्गावर अश्या दोन महत्वाच्या राज्यमार्गावर वसलेले …

भुसावळ तालुक्यातील सुनसगाव ग्रा.पं.च्या मासिक सभेत गोंधळ :

भुसावळ – सुनसगाव येथील ग्रामपंचायतीची मासिक सभेचे शुक्रवार २९ एप्रिल रोजी आयोजन केले होते . मात्र सभेसाठी केवळ चार सदस्य उपस्थित असल्याने सभेचा कोरम पूर्ण …

भुसावळात नृत्य दिन साजरा : नुपूर कथक अॕकेडमीचा उपक्रम :

भुसावळ – जागतिक नृत्य दिन निमित्ताने भुसावळ येथील नुपूर कथक डान्स अॕकेडमी च्या वतीने अखंड घुंगरुनाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शुक्रवार दि. २९ रोजी झालेल्या …

प्रभाग 22 मधील अनियमित पाणी पुरवठ्याविरुद्ध आमरण उपोषणास बसणार :-शिशिर जावळे. मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी :

भुसावळ:-गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भुसावळ प्रभाग 22मधील शहरातील कस्तुरी नगरातील सर्वे नंबर एकशे एकतीस दोन मध्ये, तसेच देना नगर व इतर परिसरात नियमित सुरळीत पाणीपुरवठा …

भुसावळात हामी सेवा फाउंडेशनच्यावतीने रोजा इफ्तार पार्टी संपन्न : माजी मंत्री एकनाथ खडसे,आ. सावकारेंसह मान्यवरांची उपस्थिती :

भुसावळ – मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील रोजा (उपवास ) सुरु आहे .सदर उपवास सोडण्याकरीता येथील हामीसेवा फाउंडेशनच्यावतीने नसरवानजी फाइल ,अमरदीप टॉकीज जवळ आज शुक्रवार …

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या मोकळ्या जागेत बांधणार नवीन दुमजली इमारत : बांधकामाचा आरखडा तयार :

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याला सध्याची जागा अपूर्ण पडते. ही अडचण दूर करण्यासाठी सध्याच्या पोलिस ठाण्याच्या इमारतीसमोर असलेल्या मोकळ्या जागेत २० लाख रूपये खर्च …

भुसावळचे गो सेवक रोहित महाले यांचा राजस्थानात गौरव –

भुसावळचे गो सेवक रोहित महाले यांचा राजस्थानात गौरव –भुसावळ : शहरातील गो सेवक रोहित महाले यांनी केलेल्या निस्वार्थ व प्रामाणिक गो सेवेची दखल घेत राजस्थान …

पंतप्रधान मोदीजींचे आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारने इंधन व्हॅट कमी करून पेट्रोल स्वस्त करावे :-शिशिर जावळे मुख्यमंत्र्यांना पाठविले विनंती पत्र :

भुसावळ – केंद्र सरकारने गत वर्षी 4नोव्हेंबर ला पेट्रोल डिझेल वरील उत्पादन शुल्क घटविले होते.पेट्रोल वर 5 रुपये तर डिझेल वर 10रुपये ची सूट दिली …

भुसावळ विभागातील 35 कर्मचारी सेवानिवृत्त :

भुसावळ – रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातुन दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी 35 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मच्यार्याना रेल्वे तर्फे तात्काळ 11 कोटि …

नगरपालिकेत बांधकाम परवानगीसाठी विलंब,नागरीक त्रस्त ; नगरविकास राज्यमंत्रींना उमेश नेमाडेंनी दिले पत्र ! –

भुसावळ – भुसावळ नगरपालिकेत बांधकाम परवानगी फाईल दाखल केली असता ३-४ महिने परवानगी मिळणेसाठी विलंब लागत आहे. यामुळे नागरीक त्रस्त झाले आहे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत …

दिपनगर परिसराची सुरक्षा वार्‍यावर सुरक्षा अधिकारी सक्षम नसल्याने चोरीच्या प्रमाणात वाढ :

भुसावळ – दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर मधील २१० मेगावॅट व ५००/२ मेगावॅट प्रकल्पाची आणि वसाहतीची सुरक्षा करण्याची जबाबदारी ज्या मुख्य सुरक्षा अधिकार्‍यावर सोपवली …

नाहाटा महाविद्यालयात वाहतुकीचे नियम व रोड सेफ्टी कार्यशाळा संपन्न

भुसावळ ( प्रतिनिधी ) – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे गुरुवार २८ रोजी महाविद्यालयातील शिस्त समिती व वेल्सपन …

भुसावळात श्री भगवान परशुराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरु : अध्यक्षपदी उमाकांत शर्मा, उपाध्यक्ष आशिष तिवारी,सचिव दीपक पाथरकर यांची निवड : तीन दिवशीय विविध कार्यक्रमांचे आयोजन : भव्य शोभायात्रेचे आयोजन :

: भुसावळ – भुसावळात ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत श्री भगवान परशुराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून दिनांक १ ते ३ मे दरम्यान तीन दिवशीय विविध …

भुसावळातील स्वामी समर्थ केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता :

भुसावळ : श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त उत्सव 22 ते 28 एप्रिल दरम्यान मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला.श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र व बालसंस्कार केंद्र …

आंतरपीक घेत टरबूजाचे घेतले विक्रमी उत्पादन : न्हावी येथील युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग :

जळगाव – जिल्ह्यातील यावल,रावेर आणि इतर तालुक्यात केळी पिकाला पर्याय म्हणून कोणी अद्रक तर कोणी हळदीचे उत्पादन घेत असल्याचे दृश्य दिसून येत आहे.टरबूज या हंगामी …

किचन वेस्ट मधून मिळवले चारशे ग्रॅम आले – डॉ दयाघन राणे यांनी केला आले लागवडीचा प्रयोग :

भुसावळ – येथील प्रा डॉ दयाघन एस राणे यांनी आले लागवडीचा प्रयोग करीत किचन वेस्ट च्या माध्यमातून चारशे ग्रॅम आले मिळवण्यात यश मिळवले.जुलै 2021 मध्ये …

सोनगीर पोलिसांना 90 तलवारींचा साठा आढळून आल्याने खळबळ :

धुळे : धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान तब्बल 90 तलवारींचा साठा आढळून आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी 90 धारदार तलवारींसह चौघांना ताब्यात घेण्यात आले …

बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्या – उमेश नेमाडे यांचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्र्यांना निवेदन :

मुंबई– बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्या ओ. बी.सी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी नुकतीच उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री ना. प्राजक्त दादा तनपुरेयांची …

भुसावळात रेल्वेस्थानकावरील वाहन पार्किंग ठेकेदाराला ५ हजारांचा दंड :

भुसावळ : रेल्वेच्या चारचाकी वाहन पार्किंगमध्ये अवघ्या १५ मिनिटांसाठी ३० रुपयांची आकारणी करण्यात आली. याबाबत डीआरयूसीसीचे सदस्य तथा भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी यांनी रेल्वे प्रशासनाकडे …

भुसावळात ‘मै थुकेगा नही’ म्हणत पुष्पा देतोय स्वच्छतेचा संदेश : माझी वसुंधरा उपक्रमातून , स्वच्छता संदेशांनी भिंती रंगल्या ;

भुसावळात पुष्पा म्हणतो.. ‘मै थुकेगा नही’ माझी वसुंधरा उपक्रमातून, स्वच्छता संदेशांनी भिंती झाल्या बोलक्या ;भुसावळ : पालिकेने शहरात माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांतर्गत रंगरंगोटी …

भुसावळला मुख्य बाजारात तेरापंथ जलसेवा पाणपोईतून होतेय दररोज चार हजार लिटर थंड व शुद्ध पाण्याचे वितरण ;

भुसावळ : शहरातील मुख्य बाजारपेठेतील मरिमाता मंदिर परिसरातील तेरापंथ जलसेवा पाणपोईतून दररोज चार हजार लिटर थंड व शुद्ध पाण्याचे वितरण केले जात आहे. उन्हाळ्यात जिवाची …