भुसावळ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या बांधावर सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी ! शेतकऱ्यांनी शेतात शेततळ्यांची निर्मिती करावी; बांधावर झाडे लावा, झाडे जगवा – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन Posted onNovember 1, 2026November 1, 2026 भुसावळ (प्रतिनिधी) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी लेवाहितवादी चळवळीतर्फे शिवपूर कन्हाळे, ता. भुसावळ, जि. जळगाव येथे अनोख्या पद्धतीने …