एकाच पानात संपूर्ण वर्षाचे कॅलेंडर : गेल्या २० वर्षांपासून प्र.ह.दलाल तयार करतात अभिनव दिनदर्शिका :

भुसावळ – दर वर्षी डिसेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू होताच नव वर्षाच्या आगमनाची चाहूल लागते नवं वर्ष उत्साहाने स्वागत केले जाते.त्यात आणखी एका गोष्टीचे अप्रूप असते …

संताजी जगनाडे महाराज जनसेवा बहुउद्देशीय संस्थेचे दिनदर्शिकेचे प्रकाशन.

जामनेर – ३१/१२/२०२३ रोजी श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज जनसेवा बहुउद्देशीय संस्था जामनेर यांच्या वतीने ना. गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी श्री संत शिरोमणी …

रेल्वेचे विविध पुरस्कार प्राप्त के बी चौधरी सेवानिवृत्त.

भुसावळ – तालूक्यातील साकरी येथिल व हल्ली कल्याण येथे राहणारे कैलास भावसिंग चौधरी हे त्यांची रेल्वेची ४० वर्षाची रेल्वे सेवा करुण सेवा निवृत्त झाले. त्यांना …

बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक शालेय क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घघाटन :

भुसावळ२५ डिसेंबर २०२३ रोजी बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घघाटन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते शालेय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी शाळेच्या ९०० …

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यावर चाकू हल्ला –

भुसावळ : पिता-पूत्राच्या कौटुंबिक वादानंतर मुलाकडून त्रास होत असल्याने त्रस्त पित्याने 112 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केल्यानंतर मदतीसाठी गेलेल्या भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या …

चोपडा तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले –

चोपडा : देशभरातील नागरीकांची चिंता वाढवणारा कोरोना पुन्हा पायरू लागल्याने नागरीकांमध्ये चिंता व्यक्त होत असताना जळगाव जिल्ह्यातही आता कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाने नागरीकांना …

श्री गुरुमाईच्या हस्ते ममता फाउंडेशनची स्थापना :

भुसावळ – येथील प्रसिद्ध उद्योगपती हिरांमण रघुनाथ फालक व त्यांच्या सुविद्य पत्नी समाजसेविका यांना समाज सेवेचा वसा घेतला असून समाजातील मिळेल त्याला मदतीचा हात यानुसार …

भुसावळच्या शिवसेनेच्या शिलेदारांनी घेतली उद्धवसाहेबांची भेट :

भुसावळ – शिवसेना (ऊबाठा) पक्ष प्रमुख ,जनप्रिय,शांत सयंमी अभ्यासू नेतुत्व माज़ी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नुकतीच भुसावळच्या शिलेदारांनी शिवसेनिकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातोश्री …

ममता फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम : जेष्ठ नागरिकांना भेट वस्तू देवून घेतले आशिर्वाद :

भुसावळ – ममता फाउंडेशन तर्फे संस्था उद्घाटना निमित्त जेष्ठांचे आशिर्वाद घेऊन उपक्रम सुरू करण्यात आला सदैव समाजसेवेत अग्रेसर असणाऱ्या समाजसेविका सौ नूतनताई फालक, व उद्योजक …

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला

दिनांक ३० डिसेंबर २०२३, रोजी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. तसेच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी दि. ३० …

गुरांचा अपघात रोखण्यासाठी भुसावळ विभागात मोहीम :

भुसावळ – गुरांचा (प्राणी) अपघात हा भारतीय रेल्वेचा प्रमुख चिंताजनक एक विषय आहे. गुरे रेल्वे खाली चिरडण्याच्या अपघाता मुळे केवळ समय पालन पण नुकसान होते …

विभागीय रेल्वे उपयोगकर्ता सलाहकार समितीची बैठक संपन्न :

: भुसावळ – भुसावळ विभागातील मंडल रेल्वे उपयोगकर्ता सलाहकार समितीची 171 वी बैठक आयोजित केली गेली. बैठकीला भुसावळ विभागातील 171 वी बैठक म्हणून ओळखली जाते. …

भुसावळ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात १ व २ जानेवारी रोजी वार्षिक क्रीडा संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम :

भुसावळ – येथील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, येथे दि. 1 जानेवारी व 2 जानेवारी 2024 रोजी कनिष्ठ महाविद्यालयाचे ‘वार्षिक क्रीडा संमेलन …

व्हॉईस ऑफ मीडियाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर : कार्याध्यक्ष पदी विकास भदाणे ,संदीप वैष्णव,उपाध्यक्ष पदी श्रीकांत जोशी, जिजाबराव वाघ :

जळगाव,- व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेची जिल्हा बैठक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव शहरातील शासकीय विश्राम गृहात संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश …

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे होणार प्रशिक्षणातून सक्षमीकरण

भुसावळ – विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन होऊन मूल्यमापन व्हावे यासाठी नववी ते बारावीच्या शिक्षकांना अध्ययन प्रक्रिया व मूल्यमापनाचे धडे दिले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद …

राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन,पुणे साठी जळगावचा चमू रवाना :

जळगाव :- बालेवाडी,पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये दि. २६ ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन सुरू असूनआज जळगाव जिल्ह्यातील …

उंटाना क्रूरतेने व निर्दयपणे घेऊन जाणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई : चार जणांना अटक :

चोपडा – शिरपूर चोपडा रोडवर असलेले गलंगी गावच्या हद्दीत उंट यांची क्रुरतीने व निर्दयपणे वागणूक दिली जात आहे.याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात …

भुसावळात डाऊन कुशीनगर एक्स्प्रेसच्या पँट्रीकारमध्ये बसू न दिल्याच्या रागातून तोडफोड –

भुसावळ : अप कुशीनगर एक्स्प्रेसच्या पँट्रीकारमध्ये बसू देण्यास मज्जाव केल्याच्या वादातून परतीच्या प्रवासात या गाडीतील पँट्रीकार मॅनेजरला मारहाण करण्यात आली होती शिवाय त्याच्याकडील रोकड लूटण्यात …

भुसावळात चूकीच्या मालमत्ता पूर्नमुल्यांकनावर 5 हजार 140 हरकती प्राप्त : 1800 हरकतींवर सुनावणी – पंधरा दिवसात अंतीम निर्णय

भुसावळात चूकीच्या मालमत्ता पूर्नमुल्यांकनावर 5 हजार 140 हरकती प्राप्त : 1800 हरकतींवर सुनावणी – पंधरा दिवसात अंतीम निर्णय भुसावळ : भुसावळ पालिकेने केलेल्या चूकीच्या मालमत्ता …

कत्तलीसाठी गाईची वाहतुक करणाऱ्या अज्ञात चोरांना कठोर शिक्षा व्हावी – गोसेवकांची मागणी : प्रांताधिकारी यांना निवेदन

भुसावळ – चारचाकी वाहनातून गोमातेची कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्या अज्ञात चोरांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शहरातील गोप्रेमींनी प्रांताधिकारी कार्यालयात २८ रोजी निवेदन दिलेनिवेदनात नमूद आहे …

शिधापत्रिकेवर १२अंकी नंबर मिळणे साठी २९ व ३० डिसेंबर रोजी दोन दिवशीय विशेष शिबिराचे आयोजन :

भुसावळ – शिधापत्रिकेवर १२अंकी नंबर मिळणे बाबत नागरिक मोठ्या प्रमाणावर तहसील कार्यालयात गर्दी करत असतात शिधापत्रिकेवर १२अंकी नंबर तात्काळ देणे करीता तहसील कार्यालय भुसावळ येथे …