सुसरीच्या पाच वर्षीय चिमुरडीचा सर्पदंशाने मृत्यू

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील सुसरी शिवारात किरण पप्पू पावरा (वय ५) या बालिकेच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला साप चावल्याने वरणगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यापूर्वीच या मूलीचा मृत्यू …

निंभोरा बुद्रूकला एकाची गळफास घेऊन आत्महत्या

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील निंभोरा बुद्रूक येथील रहिवासी धनराज पंडीत सपकाळे (38) यांनी त्यांच्या वडीलांच्या घरात जावून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार २० मार्च …

परदेशवारीची माहिती लपविणार्‍या अमळनेरच्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल ; कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाची कारवाई; जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल

जळगाव – परदेशातून आल्याची माहिती लपवून प्रशासनाची दिशाभूल करणार्‍या अमळनेर येथील दाम्पत्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध …

कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी ; मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात कोविड19 विलगीकरण कक्षात पुणे येथून आलेल्या संशयीतांची केली तपासणी

मुक्ताईनगर (प्रतिनिधी )- मुक्ताईनगर तालुक्यातील काही नागरिक व तरुण शिक्षणाकरीता व रोजगाराच्या निमित्ताने मुंबई व पुणे येथे गेले होते .तिथे कोरोना विषाणूं चा प्रादुर्भाव मोठ्या …

वरणगाव, यावल आणि मुक्ताईनगरात कोरोना’ संशयीत तीन रुग्ण आढळल्याने खळबळ ;

भुसावळ – विभागातील तीन ठिकाणी कोरोना संशयीत रुग्ण शुक्रवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. वरणगाव – वरणगाव पुुणे बसमध्ये शुक्रवारी प्रवास करणाऱ्या एका कोरोनाच्या संशयीत रुग्णास …

मध्य रेल्वेतर्फे युटीएसअँप्सद्वारे जागृकता

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वे तर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि कोरोना मुळे होणारा दुष्प्रभाव टाळण्यासाठी अनारक्षित तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट खरेदी करण्यासाठी तीकीट खिड़की वर …

गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे चार विशेष गाड्या

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावाकडे परतीसाठी नागरीक निघाल्याने अनेक गाड्यांना गर्दी वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने एका दिवसासाठी चार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. …

कोरोना इफेक्ट: रेल्वे प्रशासनाने केल्या आणखी आठ गाड्या रद्द;

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वे प्रशासना कडून कोरोना चा दुष्प्रभाव थांबवण्यासाठी आठ गाडया रद्द केल्या आहे . यामध्ये 1) गाड़ी क्रमांक – 22886 अप टाटानगर – …

आज जागतिक चिमणी दिनाला डॉ.भरत महाजन यांनी दिले चिमणीला जिवदान ; घरटे बांधून दिले दाणा पाणी

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील . गौ सेवक तसेच पक्षीप्रेमी तथा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.भरत महाजन यांनी आज २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिनी सकाळी एका चिमणीचे …

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय करण्याची राष्ट्रवादी ची मागणी

वरणगाव- संपुर्ण जगभर थैमान माजवणारा कोरोना व्हायरसवर उपययोजना करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे नगरसेवक यांनी वरणगाव पालिकेला निवेदन देऊन मागणी केली आहे. कोरोना या विषारी व …

बोदवड येथील आढळलेला कोरोना संशयित ‘निगेटिव्ह’

बोदवड – संपुर्ण जगभरात दहशत निर्माण करणार्‍या कोरोना व्हायरस संशयीत बोदवडात असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.दोन दिवसापूर्वी तालुक्यातील मानमोडी …

भुसावळात पोलिसांना मास्क वाटप ; पोलीस निरीक्षकांनी घेतली कर्मचाऱ्यांची काळजी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या युद्धजन्य स्थितीत नागरिकांकरीता अहोरात्र आपली ड्यूटी बजावणाऱ्या व काळजी घेणाऱ्या पोलिसांची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे ही …

उशिरा का होईना पण न्याय मिळाला- अॕड.दिलीप पंडित

भुसावळ – (प्रतिनिधी )- निर्भया प्रकरणांमध्ये एकच म्हणावसं वाटतं जे घडलं ते उशिरा घडलं त्या चारही नराधमांना फाशी मिळाली हा न्यायव्यवस्थेचा व आपल्या समाजाचा विजय …

न्यायव्यवस्थेवर सर्वांचा विश्वास बसला आहे –अॕड.अश्विनी डोलारे

आज निर्भयाला जो न्याय मिळाला त्याच्यामुळे न्यायव्यवस्था जिवंत आहे यावर सर्वसामान्यांचा विश्वास अधिकच दृढ़ झाला आहे फक्त दुःख एवढंच वाटतं की आम्ही न्याय व्यवस्थेमध्ये काम …

निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी झाली ही अत्यंत समाधानकारक बाब ; सौ आरती चौधरी

भुसावळ (प्रतिनिधी )- प्रलंबित असलेल्या निर्भयाच्या गुन्हेगारांना उशीराने का होईना पण फाशी झालीही अत्यंत समाधानकारक बाब असल्याचे मत येथील महिला क्रिडा मंडळ अध्यक्षा सौ आरती …

निर्भयाचा न्याय म्हणजे सर्व नारी शक्तिचा न्याय – अॕड. कल्पना टेमाणी

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ न्यायालया मध्ये प्रैक्टिस करतांना करीत असताना अनेक केसेस महिलांवर होणारे अन्याय व अत्याचाराच्या असल्याचे पाहिले .या महिलांची अवस्था पाहता अश्या केसेस …

रविवारचा कर्फ्यू नागरिकांनी काटेकोरपणे पाळावा -निर्णयाचे स्वागत – डॉ . कीर्ती फलटणकर

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होण्याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे , हा कर्फ्यु नागरिकांनी सुद्धा स्वयंस्फुर्तिने व काटेकोरपणे …

अयोध्या नगर जवळ अंडरग्राऊंड बोगद्याची मागणी; न्हाईच्या अधिकाऱ्यांशी महामार्गावर चर्चा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील अयोध्या नगर जवळ अंडरग्राऊंड बोगद्याची मागणी करण्यात आली असून याबाबत न्हाईच्या अधिकाऱ्यांशी शुक्रवार रोजी महामार्गावर चर्चा करण्यात आली . शहरातील अयोध्या …

लग्नाचे आमीष दाखवून महिलेवर अत्याचार ; भुसावळातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ५५ वर्षीय महिलेस लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी सुनील रामकिसन मोहासे (५५, रा.रेल्वे फिल्टर हाऊसजवळ, भुसावळ) याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा …

अखेर निर्भयाला न्याय मिळाला ; चारही नराधमांना फाशी

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणातील चारही नराधमांना फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, विनय शर्मा …

भुसावळसह वेल्हाळेत सामूहिक आत्महत्या स्मृतीदिनानिमित्त अन्नत्याग आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी )- सामूहिक आत्महत्या स्मृतीदिना निमित्त भुसावळसह वेल्हाळेत अन्नत्याग आंदोलन गुरुवार १९ मार्च रोजी करण्यात आले. १९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे व त्यांच्या …