भुसावळ रोटरीतर्फे दीपनगरासह वरणगावात पीपीई किटचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या भुसावळ रोटरी क्लबतर्फे कोरोनाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी महत्वपूर्ण असलेले पीपीई किटचे वाटप भुसावळसह दीपनगरात करण्यात आले.भुसावळ नगरपालिका दवाखान्यामध्ये २४ …

वरणगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षावर कारवाई करावी – समाधान महाजन ; जिल्हाधिकारी यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-वरणगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षावर कारवाई करावी अशी मागणीशिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली असून याबाबत निवेदन दिले आहे .वरणगाव नगरपरिषदेचे …

भुसावळातील पंचशिल नगरात लॉकडाऊनमध्ये घरगुती पद्धतीत विवाह संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरु आहे यामुळे यंदा लग्न सोहळ्याची धामधुम व थाटमाट यासह व-हाडी मंडळी यांच्या आनंदावर कोरोनामुळे विरजणच पडले …

भुसावळ लोहमार्गचे एएसआय भरत शिरसाठ यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत एएसआय भरत शिरसाठ यांना पोलिस खात्यात केलेल्या २९ वर्षांच्या उत्कृष्ट सेवेमुळे पोलिस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह (बोधचिन्ह) जाहीर झाले आहे. …

केशरी शिधापत्रिका धारकांसाठी ग्राहक पंचायतीतर्फे तक्रार निवारण केंद्र सुरू ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जिल्ह्यातील केशरी रेशनकार्ड धारक परंतु राष्ट्रीय अन्न सुरक्षा यादीत नाव समाविष्ट नाही अशा ग्राहकांनाही स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. …

भुसावळात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजकारण करु नये ; स्वयंघोषित जनता कर्फ्यू मान्य नाही ; जिल्हाधिकारी यांच्याच आदेशांचे पालन करणार – माजी आ. संतोष चौधरीं

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळात १ मे पासून तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा भाजपच्या काही पदाधिकारी यांनी दिलेला स्वयंघोषित निर्णय हा बोगस असून जनतेने आधी सुरू …

पंचशील नगरात चोरटी दारू विकणारा एक पोलिसांच्या जाळ्यात ; एक फरार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –शहरातील पंचशील नगर भागात लोकडाउनच्या काळात चोरुन हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यां दोघां पैकी एकास बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात घेतले तर एक फरार झाला …

भुसावळात भाजपाने स्वयंस्फूर्तीने पुकारलेला लॉकडाऊन सर्वपक्षीय नाही – माजी आ. संतोष चौधरीं ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहर १ ते ३ मे दरम्यान स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याबाबत भाजपाने घेतलेली भूमिका ही सर्वपक्षीय नाही यामुळे या काळात किराणा माल विक्रीसह दुध …

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जळगाव आकाशवाणी केंद्रावर मुलाखत ;

जळगाव, – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची ‘कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाची तयारी’ या विषयावर मुलाखत …

मध्य रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान २८३ टन वैद्यकीय वस्तू आणि ९७० टन नाशवंत खाद्यपदार्थांची केली वाहतूक ; भुसावळ विभागातून २०२९ टनांहून अधिक जीवनावश्यक वस्तूंची झाली वाहतूक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोविड-१९ विरूद्धच्या अखंड लढाईत मध्य रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान देशभरात २८३ टन वैद्यकीय वस्तूंची वाहतूक केली. देशभरातील लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वे प्राथमिकतेने वैद्यकीय वस्तूंची …

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष बसणार उपोषणाला

वरणगाव (प्रतिनिधी ) –येथील पालिकेतील बांधकाम अभियंता 20 मार्च पासून कोणतीही परवानगी न घेता गैरहजर आहेत यामुळे शहरातील विविध विकास कामांना खोळंबा बसला असून बांधकाम …

भुसावळात खासदार रक्षाताई खडसे यांच्यातर्फे पीपीई किट्स व सॕनिटायझरचे वाटप ; भुसावळात उद्या पासून तीन दिवस स्वयंस्फुर्तिने लॉक डाऊन पाळणाऱ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरात कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर बुधवार २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील नगरपालिका दवाखाना,सर्व पोलिस स्टेशन आणि प्रांताधिकारी कार्यालय तसेच शहरातील इतर …

शिवसेनाप्रमुखाचां कडवट शिवसैनिक विजय माने जोपासताय “सामाजिक बांधिलकी” ; गेल्या ३६ दिवसांपासून अहोरात्र सेवा सुरु ;

नवी मुंबई :जीवघेण्या “कोरोना विषाणू”च्या संकटा मुळे देशभरासह महाराष्ट्र राज्यात २५ मार्च पासून लागू करण्यात आलेल्या  “लॉकडाउन”काळात नेरुळ भागातील गरीब आणि गरजू लोकांवर उपासमारीची वेळ …

मंगलुर सैंट्रल येथील ४५ रेल्वे प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्रात आणावे- प्रा.धिरज पाटील ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्रातील ४५ महाराष्ट्रातील रेल्वे प्रशिक्षणार्थी(अँप्रेटीसधारक) कर्नाटक येथील मंगलुर (सैंट्रल) येथे मागील दीड महिन्यांपासून अडकलेले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर परराज्याच्या सीमा बंद असल्याने …

कुशल अकुशल मजुरांना मनरेगा व इतर योजनेतून काम उपलब्ध करून द्यावे – मंगेश पाटील ; पालक मंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे केली ऑनलाइन निवेदनाद्वारे मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गेल्या महिन्यापासुन लॉक डाऊन सुरु आहे त्यामुळे आगामी काळात मोठी आर्थिक अडचण होणार असून उपासमारीची वेळ येण्याची शक्यता …

वरणगाव नगरपालिका पोलिस व आरोग्य कर्मचारी यांना खा. रक्षा खडसे यांच्याकडून पीपीई किट्स व सॅनीटायझर वाटप ;

वरणगाव (प्रतिनिधी)-वरणगांव नगर पालिका येथे रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्यावतीने वरणगाव नगरपालिका पोलिस व आरोग्य कर्मचारी यांना पीपीई किट्स (ppe kits), मास्क …

भुसावळात कोरोनाग्रस्तांची संख्या सहावर सिंधी कॉलनीत दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह, सिंधी कॉलनी पुर्णतः सील

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात सलग चौथ्या दिवशी पुन्हा एक रुग्ण सिंधी कॉलनीत करोनाग्रस्त म्हणून आढळला यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता सहा झाली आहे. शहरात २५ एप्रिल …

भुसावळात राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी स्व-खर्चाने सीमा केल्या सील ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील प्रभाग क्रमांक १८ च्या नगरसेविका मीनाक्षी धांडे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंचशील नगर येथे पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर गंगाराम …

अंतर्नादचा धुणी-भांडी करणाऱ्या महिला मजुरांना ‘एक हात मदतीचा’ ; पहिल्या टप्यात ८० कुटूंबाना दिली मदत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील अंतर्नाद प्रतिष्ठानच्या वतीने लाॅकडाऊन काळात पहिल्या टप्यात ८० कुटुंबांना आठवडाभर पुरेल असा किराणा वाटप करण्यात आला.दुसऱ्या टप्यात अजून १०० कुटुंबाना मदत करण्यात …

भुसावळात उपनगराध्यक्षांनी केला सफाई कामगारांचा सत्कार

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात खरे लढवैय्या म्हणून डॉक्टर्स,नर्सेस, प्रशासन,पोलीस व सफाई कामगार लढा देत आहे . त्यांच्‍या कार्याला सलाम करून आपण सुद्धा …

शासकीय लॉकडाऊनचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा मुक्ताईनगरात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन

मुक्ताईनगर (प्रतिनिधी )- शासकीय लॉकडाऊनचे नागरीकांनी तंतोतंत पालन करा तसेच प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे नागरीकांना केले. धुळे दौर्‍यावर …