आमदार निधीतून पालिका रुग्णालयास मेडिकल साहित्याचे वितरण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील भारतीय जनता पार्टी आमदार संजय सावकारे यांच्या आमदार निधीतुन मंगळवार ३० रोजी नगरपालिका दवाखान्यात बेड साईट कर्टन,बायो वेस्ट ट्राॅली, बेड साईड लाॅकर, …

देऊळ बंद : पंढरीचा पांडुरंग बंदिवासात : आषाढीवर कोरोनाचे सावट : भाविकांच्या आनंदावर विरजन : १६९ वर्षात पहिल्यांदा मंदिर बंद

भुसावळ (प्रतिनिधी) – आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेले भाविक भक्त आषाढी एकादशीची वाट पहात असतात. ‘याची देही याची डोळा’ अशा या आनंदाच्या सुख सोहळ्याला …

भुसावळ काँग्रेस कमिटीतर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-वरणगांव (हतनूर )ता.भुसावळ येथील राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र हे वरणगांवलाच कार्यान्वित करावे ,तसेच यासाठी भुसावळ तालुका काँग्रेस कमिटीद्वारे व औरंगाबाद येथील सायबर …

भुसावळात अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजसह इतर कोर्सेस सुरू

भुसावळ ( प्रतिनिधी ) –येथील आर्या फाऊंडेशन संचलितच्या वतीने भुसावळ येथील पांडूरंग टॉकीजच्या मागे श्री व्यंकटेश बालाजी मंदिरासमोर अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजसह योग व निसर्गोपचार, अल्ट्रासाऊंड …

हिल गँगचे मध्य रेल्वेचे घाटांतील योद्धे ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेच्या भोर घाट (कर्जत आणि खंडाळा दरम्यान) आणि थूल घाटातील (कसारा आणि इगतपुरी दरम्यान) सर्वात आव्हानात्मक कार्यभार करणारी हिल गँग त्यांच्या रॉक …

अहमदाबाद- गोरखपुर विशेष गाड़ीच्या वेळेमध्ये बदल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दिनांक 01.06.2020 पासून सुरु करण्यात आलेली गाड़ी क्रमांक 09089 / 09090 अप डाउन अहमदाबाद – गोरखपुर या विशेष गाड़ीच्या वेळेमध्ये दिनांक १ जुलै …

पत्रकाराविरुद्ध गुन्हे मागे घ्यावे – भुसावळ शिवसेनेची मागणी ; प्रांताधिकारी यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-काेराेना काळात प्रशासकीय यंत्रणेतील असमन्वय व विसंवाद वाचकांसमाेर अाणणाऱ्या दैनिक दिव्य मराठीविराेधात अाैरंगाबादेत गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत. पाेलिसांनी केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने मंगळवार …

ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेनेने मांडल्या समस्या ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळात असंख्य ठिकाणी चुकीची देयके: प्रा.धिरज पाटीलवीज ग्राहकांच्या बिल विषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिराचे आयोजन भुसावळ महावितरण तर्फे करण्यात आले होते. स्थानिक …

भुसावळ शहरातील कटेन्मेंट झोनची डीवाएसपी राठोड यांनी केली पाहणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून बाधित रुग्नांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . यामुळे शहरात अनेक भागात कटेन्मेंट झोन करण्यात आले …

भुसावळात नियमांचे उल्लंघन ; हातगाडी व्यावसायिकासह दोन दुकानदारांवर विरुद्ध कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रस्त्यावर हातगाडी लावुन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसह दोन दुकानदारांवर पालिकेने नियुक्त केलेल्या पथकाने मंगळवार ३० जून रोजीदंडात्मक कारवाई केल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ …

पत्रकारावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी भुसावळात निषेध ; भाजपातर्फे प्रांताना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दैनिक दिव्य मराठीचे औरंगाबाद आवृत्तीचे पत्रकार यांचेवर गुन्हा दाखल केल्याचा निषेध व्यक्त करून भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्यावतीने प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने यांना …

नगरपरिषदेच्‍या निवडणुका डोळ्‍यासमोर ठेऊन विरोधकांचे राजकारण-आ.संजय सावकारे

भुसावळ (प्रतिनिधी )-आगामी वर्षभरात येऊ घातलेल्‍या भुसावळ नगरपरिषदेच्‍या सार्वत्रिक निवडणुका डोळ्‍यासमोर ठेऊन वरणगाव-हतनुर येथील राज्‍य राखीव पोलीस केंद्र अहमदनगर जिल्‍ह्‍यात हलविण्‍यात आल्‍याचा विरोधी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे …

भुसावळ शहरात विना परवाना गावठी पिस्टल बाळगतांना एकास मुद्देमालासह अटक ; स्थानिक गुन्हेशाखेची कामगिरी

;भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरात विना परवाना गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास खडका चौफुली येथे सोमवार रोजी स्थानिक गुन्हेशाखेने केलेल्या कारवाईतमुद्देमालासह अटक केली असून त्याचेविरुद्ध बाजारपेठ पोलिस …

सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करावी – हर्षल पाटिल ; भुसावळातील श्रीराजपूतकरणी सेनेची मागणी : प्रांताना दिले निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी)-बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या संशयास्पद आत्महत्येची नि:पक्षपणे सखोल चौकशी करण्याकरिता प्रकरण सीबीआई कडे सोपविण्यात यावे अशी मागणी दि २९ जून २०२० रोजी.प्रांताधिकारी,भुसावळ …

स्त्रीयांच्या आत्मभान जागृतीसाठी स्त्रीकेंद्रित काव्याची निर्मिती – हिरा बनसोडे : ऑनलाईन संवाद सत्रात गायली स्त्रीमुक्तीची गाथा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-वेदकाळात मैत्रेयी, गार्गी यासारख्या स्त्रीयांना मुक्त वातावरण असल्याने त्या प्रगती करू शकल्या. अशाच पद्धतीने स्त्रीशिक्षण मिळून त्यांना सन्मान मिळावा व त्यांचे आत्मभान जागृत …

भुसावळ एज्युकेशनल बँक” उपक्रमाची सुरूवात ; गरिबांचा शैक्षणिक प्रवास सुकर करण्याचा प्रयत्न: प्रा.धिरज पाटील

“भुसावळ (प्रतिनिधी )-करोनाच्या भीतीमुळे सर्वच शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात शाळांनी वार्षिक परीक्षाही रद्द केल्या. या प्रादुर्भावाचा विळखा संपेल, असे सर्वांना वाटत …

स्वाक्षरी अभियानातंर्गत कागदोपत्रे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांना सुपूर्द ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-पोलीस प्रशिक्षण केंद्र सरकारने वरणगावातच ठेवावे यासाठी स्वाक्षरी अभियान वरणगावात भुसावळ शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आले होते.नागरिकांच्या स्वाक्षरी असलेले बॅनर व कागदपत्रे पालक …

हतनूर धरणाचे २६ दरवाजे उघडले, २३८७६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ;

-भुसावळ (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असलेल्यां हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील तापी व पूर्णा नदीच्या उगमस्थान परिसरात शनिवारी झालेल्या दमदार पावसाने धरनात पाण्याची …

विशेष यात्री सेवा गाडीमध्ये तत्काल तिकीटाची सुविधा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी दिनांक २९ जून २०२० पासून विशेष गाडीमध्ये तत्काल तिकीटाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे . सर्व विशेष गाड्या ज्यांचा …

वरणगाव येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र कायम ठेवावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे स्वाक्षरी मोहीम संपन्न ; अभियानास प्रचंड प्रतिसाद ;

भुसावळ (प्रतिनिधी )-वरणगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र वरणगाव येथेच कायम ठेवावे या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने भुसावळ शिवसेनेतर्फे दिनांक …

लग्नसराई डॉट कॉम या ‘वेबसाईट’ची सुरुवात! नवी मुंबई राष्ट्रीय खानदेश महासंघ तर्फे उपक्रम ;

नवी मुंबई : नवी मुंबई राष्ट्रीय खानदेश महासंघ तर्फे  लग्नसराई डॉट कॉम (http://lagansarai.com) या  नावाची वेबसाइट तयार करण्यात आली आहे.   लग्नसराई डॉट कॉम या वेबसाईटवर …