भुसावळात भाजपातर्फे पं दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी


भुसावळ (प्रतिनिधी )-
भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने स्वर्गीय पं दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्ताने आ. संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी प्रा. डाॅ सुनिल नेवे सर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे ,नगरसेवक प्रमोद नेमाड, .गिरीश महाजन, मनोज बियाणी , प्रमोद पाटील ,खुशाल जोशी , विशाल जंगले, नारायण रणधीर, सुरेश कुटे , शेखर इंगळे , बिसन गोहर , प्रा.प्रशांत नरवाडे , किरण महाजन , प्रा.निखिल वायकोळे , दिनेश दुधाणी , देवेश कुलकर्णी, जयंत माहुरकर , धनराज बाविस्कर , दिलीप कोळी , चेतन बोरोले , अनिरुद्ध कुलकर्णी , राजु खरारे, नंदू बडगुजर, बाळु कोळी , नगरसेवक राजु नाटकर , शहर सरचिटणीस पवन बुंदेले , व अमोल महाजन तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *