खा.रक्षा खडसेंकडून १४एप्रिल पर्यंत दररोज अन्नदान

भुसावळ (प्रतिनिधी )- राज्‍याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रेरणेतून रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा.श्रीमती रक्षा खडसे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब मजूर, कामगार, निराधार …

साकेगाव येथे पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ; कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई ; घरात रहा गावकऱ्यांना आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरीता तसेच लागू असलेल्या संचारबंदीत कोणीही कायदयाचे उल्लंघन करु नका अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन वजा सूचना तालुका …

भुसावळातील बियाणी कुटूंबियांकडून ३०० कुटुंबाना अन्नधान्य वाटप ; सोशल डिस्टनसिंगचा कटाक्षाणे वापर

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्वभूमिबर सुरु असलेल्या संचारबंदी काळात गोरगरीब व हातमजुरांचे अतोनात हाल होत आहे अबालवृद्धासह अनेक महिला अन्नधांण्याच्या शोधार्थ रस्त्यावर बाहेर पड़त आहे …

माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे यांचे दातृत्व ; एक लाख रुपये किमतीचे अन्नधान्य केले वाटप

वरणगाव (प्रतिनिधी )- वरणगाव येथील माजी नगरसेवक रविंद्र सोनवणे यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवत गरीब गरजवंत कुटुंबांना 15 दिवस पुरेल एवढे एक लाख रुपयाचे अन्नधान्य …

भुसावळात जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे गरीबाना अन्नदान

भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाने भुसावळमध्ये राबविला ” एक हात मदतीचा – माणसांसाठी माणसांतील माणुसकीसाठी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव व त्यातच लॉकडाऊनमुळे …

कोरोना चा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासना तर्फे सर्वतोपरी प्रयत्न ; रेल्वे कॉलनीत अपरिचितास जाण्या व येण्यास मनाई ; कॉलनित सूचना फलक लावली

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ रेल्वे विभागातर्फे रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता आणि अप्पर मंडळ प्रबंधक मनोज कुमार सिन्हा यांच्या आदेशानुसार वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन …

भुसावळात श्रीराम नगर भागातील मृत्युंजय मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली २२ विद्यार्थ्याच्या जेवणाची सोय

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळात शिक्षणासाठी व कामानिमित्त यवतमाळ व अमरावती जिल्हातील २२ विद्यार्थ्यांची मेस बंद , हॉटेल बंद, कोणतेही काम नाही यामुळे खिशात पैसा नाही …

भुसावळात साईबाबा मंदिर ट्रस्टतर्फे निराधारांना जीवनावश्यक वस्तुं घरपोच मिळणार ; संपर्क साधावा ट्रस्ट तर्फे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या संकटकाळात भुसावळ शहरातील गोरगरीबांना येथील साईबाबा मंदिर ट्रस्टतर्फे मदतीचा हात देण्यात येऊन आधार देण्यात येत आहे . कोविड १९ विषारी वायुचा …

भुसावळ तालुका शिवसेना महिलाआघाडीचा एक हात मदतीचा ; जेवण देवून गोरगरीबांची भूख क्षमविली

भुसावळ (प्रतिनिधी )- कोविड १९ या विषारी वायुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता देशभरात लॉक डाउन सुरु आहे . या मुळे शहरातील घरे , हॉटेल , मेस , …

भुसावळात अडकलेल्या २३ बिहारी मंजूरांसाठी रतनसिंग राजपूत बनले देवदूत ; बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या विनंतीवरून राजपूत परिवारातर्फे मदत ;

भुसावळ (प्रतिनिधी )- लॉकडाऊनमध्ये भुसावळात अडकून पडलेल्या बिहारच्या कामगारांसाठी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी कॉल करून विनंती केल्यावरून या मजूरांना येथील राजपूत परिवारातर्फे मदत …

भुसावळात तब्बल ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल;वाहने केली जप्त ; विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

भुसावळ (प्रतिनिधी ) – कोविड १९ विषारी वायुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता लॉक डाऊन केले असून संचारबंदी लागू आहे . सर्वाना प्रशासन वारंवार आवाहन करत आहे संचारबंदी …

भुसावळात पालिकेतर्फे सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात असून शहरातील विविध भागामधुन निर्जंतुकीकरणावर भर दिला जात आहे त्याच पार्श्‍वभूमीवर येथील डेली बाजारात नागरीकांची …

श्री विट्ठल मंदिर संस्थांन भुसावळच्यावतीने एक हात मदतीचा ;कोरोनाग्रस्त मदतीकरीता एक लाख अकरा हजार रुपये निधी तहसिलदार यांचेकडे सुपुर्द

भुसावळ (प्रतिनिधी )- श्री विट्ठल मंदिर संस्थांन भुसावळच्यावतीने एक लाख अकरा हजार रुपये निधी कोरोनाग्रस्त करीता मदत म्हणून तहसिलदार यांचेकडे सुपुर्द करण्यात आला . जगासह …

भुसावळातील प्रभाग १८ मधील सुमारे ५५० घरी भाजीपाला वाटप ; नितिन धांडे यांचा मदतीचा ओघ सुरुच

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तथा संचारबंदी मुळे ओढवलेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीत आपल्या प्रभागातिल नागरिकांची सुरक्षा लक्षात घेवून प्रभाग क्रमांक १८ च्या नगरसेविका सौ धांडे व …

भुसावळकरांना मोठा दिलासा ; त्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्‍यासह कुटुंबीयांचा अहवाल निगेटीव्ह – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पसरली होती भीती : यंत्रणेनेही घेतला सुटकेचा श्‍वास

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वेतील सेवानिवृत्त लोकोपायलट कर्मचारी यांचा शुक्रवार रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. पत्नीसोबत ऑस्ट्रेलिया भ्रमणासाठी रेल्वेतील सेवानिवृत्त लोकोपायलट गेले होते त्यामुळे परदेश ते …

महानिर्मितीची अत्यावशक सेवा असतांना. दीपनगर परीसरातील कर्मचारी,अधिकारी यांच्या घरातील उपकरणे दुरुस्त केली जाणार नाही असा आदेश ; दीपनगर प्रशासनाचा तुघलकी फतवा

भुसावळ (प्रतिनिधी )- देशात सर्वत्र कोरोनाचा कहर असतांना दीपनगर वीज प्रशासनाने वसाहत लॉक डाऊन व इतर गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले असले तरी उत्यावशक …

भुसावळातील आर्यनिवासच्यावतीने महामार्गावरील गोरगरीब वाटसरुंना अन्नदान

भुसावळ (प्रतिनिधी )- लॉकडाउन व कोरोनाच्या पार्श्वभूमिवर भयभीत झालेले बहुतांशी हातमजूर, कष्टकरी, गोर गरीब जमेल तसे मजल दरमजल करीत आपआपल्या गावी निघाले आहेत . अश्या …

साकेगाव ग्रामपंचायत तर्फे कोरोना संदर्भात दक्षता समिती स्थापन; जनजागृतीसाठी उत्कृष्ट नियोजन ; बाहेर गावातील नागरिकांना गावात येण्यास बंदी;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाव्हायरस आता तिसऱ्या टप्प्यात असून तो घातक स्वरूपाचा ठरू शकतो यासाठी तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत तर्फे कोरोना नियंत्रण संदर्भात दक्षता समिती स्थापन करून …

वरणगाव येथे 1 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीर ;

भुसावळ (प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहना नुसार आपल्या राज्यामध्ये फक्त ८ …

भुसावळात महादेव ट्रेडर्स मधून तेलाचे डबे लांबविले; दुकानदारांमध्ये भीती

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी सुरू असून जीवनावश्यक वस्तूं व्यतिरीक्त अन्य दुकाने बंद आहेत.पोलिस विभाग नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत आहे .अश्या परिस्थितीचा …

पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याच्या कर्मचार्‍यांचा एक दिवसाचा पगार सहाय्यता निधीस – ना. गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी दि.29 – कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याची घोषणा आज …