भुसावळात “स्वच्छता पखवाडा अंतर्गत वृक्षारोपण संपन्न”


भुसावळ (प्रतिनिधि )-
  भुसावळ रेल्वे स्टेशन येथे स्वच्छ रेल परिसर हे अभियान करण्यात आले . त्यामधे भुसावळ  स्टेशन मधील सर्व ऑफिसमध्ये साफ सफाई करण्यात आली . ज्यामधे बुकिंग ऑफिस , प्रतीक्षालय या मध्ये साफ सफाई करण्यात आली . रेलवे स्टेशन परिसर मध्ये सामाजिक अंतराचे पालन करुन वृक्षारोपण करण्यात आले . यामधे स्टेशन संचालक जी आर अय्यर , स्टेशन प्रबंधक मनोज श्रीवास्तव ,  मुख्य स्वास्थ निरीशक,रेलवे कर्मचारी , सफाई कर्मचारी सहभागी होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *