म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न ! राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेत विद्यार्थ्यांनी दिला देशप्रेमाचा संदेश ;

भुसावळ (प्रतिनिधी)-: भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे भारताचे लोहपुरुष, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारताच्या माजी …

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने प्रतिष्ठा महिला मंडळाचे दमदार पाऊल! भुसावळमध्ये महिला उद्योजक मेळाव्याचे दिमाखात उद्घाटन ; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर २०० हून अधिक स्टॉल्सची मांदियाळी; महिला उद्योजिकांना व्यवसायवृद्धीसाठी हक्काचे व्यासपीठ

भुसावळ (प्रतिनिधी) : महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि महिलांच्या कलागुणांना, कौशल्यांना तसेच उद्योजकीय क्षमतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण …

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे शोभायात्रेचे स्वागत!विठ्ठल मंदिर परिसरात रॅलीचे उत्साहात स्वागत; भाविकांना पाण्याचे वाटप

भुसावळ (प्रतिनिधी) : भारताचे लोहपुरुष, देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी भुसावळ येथे आयोजित करण्यात …

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ व निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी दिल्लीकडे रवाना !१ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या आंदोलनात सहभाग; कर्नाटक एक्स्प्रेसने पदाधिकाऱ्यांचा प्रवास

जळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधार्थ …

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भुसावळमध्ये भव्य शोभायात्रा उत्साहात; सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष!

भुसावळ (प्रतिनिधी) – भारताचे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज भुसावळ शहरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि मांगल्यामय वातावरणात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. एकता, अखंडता …

भारतीय चलनी नोटांवर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे छायाचित्र छापा ! राष्ट्रीय एकता दिन आणि सरदार पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त पत्रकार वसंत कोलते यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोशल मीडियाद्वारे आग्रही मागणी

नाशिक (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाच्या एकात्मतेच्या उभारणीत अतुलनीय योगदान देणारे भारतरत्न, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे छायाचित्र भारतीय चलनी नोटांवर समाविष्ट करण्यात यावे, …

मध्य रेल्वे द्वारा सणाच्या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस -नागपुर आणि हडपसर -नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्यांचे संचालन तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस -हटिया विशेष गाडीचा विस्तार

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वे द्वारा आगामी पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस -नागपुर आणि हडपसर -नागपूर दरम्यान …

भुसावळ येथे तालुका विधी सेवा समितीतर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न!दिव्यांग कल्याणकारी योजना, सायबर सुरक्षा, बालविवाह प्रतिबंध व पोक्सो कायद्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ;

भुसावळमध्ये इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी!

स्व. राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालयात मान्यवरांकडून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन भुसावळ (प्रतिनिधी) : भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच भारताचे …

गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण! नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाची मंगलमय नांदी ;

वैदिक मंत्रांचा घोष, शंखनादाचा निनाद अन् गोदावरीच्या साक्षीने अवतरले श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे वैभव! नाशिक, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ (प्रतिनिधी) : गोदावरीचा पावन तीर… वैदिक …

राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरला छावणीचे स्वरूप!ध्वजारोहण सोहळ्यासाठी ग्रामीण पोलिसांची रंगीत तालीम; शनिवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त ;

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) : राष्ट्रपतींच्या शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरात सुरक्षा व्यवस्थेचा व्यापक बंदोबस्त करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या ध्वजारोहण …

भुसावळ नगरपरिषदेचे आस्थापना प्रमुख वैभव पवार यांचा भीषण अपघातात मृत्यू; शहरात शोककळा!सोबत असलेली बहीण गंभीर जखमी; गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ नगरपरिषदेचे आस्थापना प्रमुख वैभव पवार यांचे शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास शिवपूर-कन्हाळे रोडवरील …

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात फळपीक विम्याची थकीत रक्कम जमा करा! केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांचे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देश ; जळगाव येथे शेतकऱ्यांसमवेत घेतली आढावा बैठक; प्रधानमंत्री फळपीक विमा योजना २०२५-२६ मधील प्रलंबित भरपाई तातडीने वितरित करण्याच्या सूचना

जळगाव येथे शेतकऱ्यांसमवेत घेतली आढावा बैठक; प्रधानमंत्री फळपीक विमा योजना २०२५-२६ मधील प्रलंबित भरपाई तातडीने वितरित करण्याच्या सूचना जळगाव (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री फळपीक विमा योजना …

साईनगर शिर्डी–बिकानेर विशेष गाडीला तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त शयनयान व वातानुकूलित तृतीय श्रेणी कोचची सुविधा

(प्रतिनिधी)- रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी साईनगर शिर्डी–बिकानेर विशेष साप्ताहिक गाडीला तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त शयनयान आणि …

मध्य रेल्वेची मोठी कामगिरी! अहिल्यानगर–येवला १३३.८९ किमी मार्गावर ‘कवच ४.०’ची सुरक्षा तपासणी यशस्वी ;

मध्य रेल्वेच्या एकूण ३३७.४६ मार्ग-किमीवर स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन पूर्ण; रेल्वे अपघातांचा धोका कमी करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ; भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वे प्रवास …

भुसावळ विभागात विशेष ‘फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहीम’; ३३१ प्रकरणांत ३ लाख ७ हजारांचा दंड वसूल!भुसावळसह आठ प्रमुख रेल्वे स्थानकांवर कारवाई ;

भुसावळसह आठ प्रमुख रेल्वे स्थानकांवर कारवाई; विनातिकीट प्रवास, अनधिकृत प्रवेश आणि विक्रीविरोधात रेल्वे प्रशासनाची धडक मोहीम भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून विनातिकीट तसेच …

मध्य रेल्वेच्या सहा एक्सप्रेस गाड्या १ जानेवारीपासून नॉन-सुपरफास्ट धावणार; गाडी क्रमांकातही बदल!भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांचाही समावेश; प्रवाशांनी सुधारित क्रमांकांची नोंद घेण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १ जानेवारी २०२७ पासून निवडक गाड्यांच्या दर्जात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या सुपरफास्ट श्रेणीत …

रेल्वे रुळ आणि विद्युतीकृत परिसरात पतंग उडवू नका! २५ हजार व्होल्टच्या विद्युत तारांमुळे जीवितहानीचा धोका; मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे नागरिकांना आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी) : पतंगोत्सवाच्या काळात नागरिकांनी सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी आणि रेल्वे रुळ, स्थानके, यार्ड तसेच विद्युतीकृत रेल्वे परिसरात पतंग उडवणे टाळावे, असे आवाहन मध्य …

भुसावळ सोसायटी मतदारसंघातून सौ. रजनीताई संजय सावकारे यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड ! समर्थकांकडून अभिनंदनाचा वर्षाव ;

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ सोसायटी मतदारसंघातून भाजपाचे महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. संजयभाऊ सावकारे यांच्या सौभाग्यवती तथा प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनीताई संजय …

भुसावळात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न !जळगाव जिल्हा पोलीस दलाचा उपक्रम; शेकडो युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद :

भुसावळ (प्रतिनिधी) : पोलीस दलात सेवा बजावण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या युवक-युवतींना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर …

अमळनेरच्या तरुणाची नाशिकमध्ये आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये धमक्या आणि त्रास दिल्याचा उल्लेख, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर येथील पवन राजेंद्र देसले (वय २८) या तरुणाचा नाशिक येथे घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. …