मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगा ब्लॉक; भुसावळ विभागातून मनमाडमार्गे धावणाऱ्या ‘या’ गाड्या रद्द –

भुसावळ : मध्य रेल्वेवर गुरुवारी मध्यरात्रीपासून 63 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. भुसावळ विभागातून मनमाडमार्गे धावणाऱ्या जवळपास २० मेल, एक्स्प्रेस महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात …

लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर विशेष गाड्यांची सेवा १६ अतिरिक्त फेऱ्यांनी वाढवली

रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर विशेष गाड्यांची सेवा १६ अतिरिक्त फेऱ्यांनी वाढवली आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन तसेच विशेष गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात …

मुक्ताईनगर तालुक्यात भरधाव डंपरने तरुणाचा चिरडले -खामखेडा येथील पूर्णा नदीपात्रातील घटना

मुक्ताईनगर – तालुक्यातील खामखेडा येथील पुर्णा नदीपात्रातून गाळ वाहून नेणार्‍या डंपरने एकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि. २९ मे रोजी सकाळी घडली …

गुंगीचे सरबत पाजून व्यावसायिकाच्या नोकराने लांबविला लाखोंचा ऐवज :

जळगाव – जळगाव शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि उद्योजक राजा मयूर यांच्या घरातील नोकराने भावाला मुलगा झाल्याचे सांगत राजा मयूर यांच्यासह दोन सुरक्षा रक्षकांना गुंगीचे सरबत …

भुसावळ दुहेरी हत्याकांड : भुसावळातील दोघा मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार – पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त : रस्त्याच्या दुतर्फा गर्दी

भुसावळ : भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखूंडे यांच्या मृतदेहावर जळगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास मृतदेह वाल्मीक नगर …

बियाणी यांच्या त्या जमीन बोजा प्रकरणी नोंद नामंजूर

बियाणी यांच्या त्या जमीन बोजा प्रकरणी नोंद नामंजूरभुसावळ प्रतिनिधी -तालुक्यातील कुर्‍हे येथील गट क्र. 202 व 202/1 यावरील फेरफार क्रमांक 13323 व 13324 नोंदी संदर्भात …

दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी करण पथरोड नाशिकमध्ये जेरबंद : दोन पिस्टलसह पाच जिवंत काडतूस हस्तगत ; नाशिकच्या गुंड विरोधी पथकाची कामगिरी

भुसावळ – भुसावळ शहराला हादरवून टाकणाऱ्या माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा गोळीबार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांच्या गुंड विरोधी पथकाने …

भुसावळ दुहेरी हत्याकांड : संशयितास धुळे पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून केले गजाआड ;

भुसावळ – येथीलमाजी नगरसेचक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करणार्‍या संशयितांपैकी एकाला साक्री पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून गजाआड केले आहे …

औष्णीक विज केंद्रामुळे वरणगावाच्या तापमानात वाढ : वृक्ष लागवडीची मागणी : मुख्य अभियत्याना दिले निवेदन ;

भूसावळ – तालुक्यातील दिपनगर औष्णीक विज केंद्राच्या वाढत्या विस्ताराने वरणगाव व परिसरातील शेती पिके नष्ठ तर होतच आहे त्याच बरोबर तापमानातही दोन अंशाने वाढ झाल्याने …

शिरसोली येथील हॉटेल कारागिराचा हृदयविकाराने मृत्यू –

जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील हॉटेल लय भारी येथील स्वयंपाकी असलेल्या कारागिराला गुरुवारी दि. ३० रोजी काम करीत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात नेत …

जितेंद्र आव्हाडांचा जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध :

भुसावळ – ज्या चवदार तळ्यावर जाऊन भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार व परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बांधवांना उद्धाराचा नवीन मार्ग दाखवून दिला, त्याच …

वरणगाव आयुध निर्माणी वसाहतीत विजेच्या खांबावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू :

वरणगाव : आयुध निर्माणीच्या वसाहतीत विजेच्या खांबावर चढून काम करणाऱ्या कामगाराचा विजेचा धक्का बसल्यावर खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या …

हिंगोली -मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई पर्यंत धावणार :

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डब्यांच्या गाड्यांना सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म १०/११च्या विस्तारासंदर्भात प्री नॉन-इंटरलॉकिंग (NI) कामांसाठी विशेष ब्लॉक चालवत आहे. …

भुसावळ शहरवासीयांची मदार टँकरवर : 35 टँकर भागवताय तहान –

भुसावळ : तापी नदी व हतनूरचे वरदान लाभलेल्या भुसावळकरांना आजघडीला पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने मे हिटच्या रणरणत्या उन्हात त्यांना भटकंती करावी लागत आहे. शहरासाठी …

एकनाथ खडसेंचा पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप ;

जळगाव – २९ रोजी रात्री भुसावळ शहरात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण पद्धतीने खून हा करण्यात आला आहे. …

श्रीक्षेत्र मेहूण तापीतीरी संत मुक्ताईंच्या गुप्तदिन सोहळ्यास प्रारंभ :

मुक्ताईनगर – तालुक्यातील श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर येथील श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई गुप्तदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदा 728 …

गणेश सरोदे 31 मे रोजी सेवानिवृत्त :

भुसावळ – येथील रहिवासी तथा मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील पदवीधर शिक्षक गणेश प्रल्हाद सरोदे आज शुक्रवार, दि. 31 मे 2024 रोजी …

दरोडाप्रकरणी २० लाखांचे सोने हस्तगत :

चोपडा – शहादा येथील घरफोडित चोरलेले सोने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींनी चोपडा शहरातील माणक ज्वेलर्सचे संचालक नवीन प्रवीण टाटिया यांना विकल्याचे सांगितल्यावरून चार दिवसात दुसऱ्यांदा …

भुसावळात सन्नाटा : भुसावळ दुहेरी हत्याकांड : १० ते ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पाण्याच्या टँकरवरून पेटला वाद :

भुसावळ – भुसावळात २९ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करीत त्यांची निर्घृण …

खळबळजनक, भुसावळात बेछूट गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे सह सुनील राखुंडेची निर्घृण हत्या :कारमध्ये बसले असताना अज्ञात हल्लेखोरांनी केला गोळीबार

भुसावळ : भुसावळ शहर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले असून या गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे सह सुनील राखुंडे याची निर्घृण हत्या करण्यात आली असंल्याची घटना …

भारतीय रेल्वेचा अनोखा उपक्रम : ५१०० पोस्टकार्डपासून “सबमें राम…शाश्वत श्री राम।“ बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड :

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ५१०० पोस्टकार्ड सजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला गेला.भारतीय रेल्वेला या अनोख्या उपक्रमाचा एक भाग असल्याचा अभिमान आहे. भारताने सर्वात जास्त …