केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा ; मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश ;

जळगाव (प्रतिनिधी )-कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे …

भुसावळात कोरोनावर मात करीत योद्धा पुन्हा कर्तव्यावर ; सहकार्यानी केले स्वागत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-बाजारपेठ पोलिस ठाण्यातील नऊ कर्मचार्‍यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार होऊन ते घरी आल्यानंतर शुक्रवारी सर्व कर्मचारी पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर …

एक जुलै पासून फोटोग्राफी क्षेत्रात दरवाढ निश्चित ; भुसावळ फोटोग्राफर असोसिएशन ;

भुसावळ (प्रतिनिधी)-कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन व मार्केटबंदी असल्यामुळे फोटोग्राफी क्षेत्राला मोठे आर्थिक नुकसान झालेले असून छायाचित्रकार बेरोजगार झालेला आहे त्यामुळे भुसावळ फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष …

डॉ.उल्हास पाटील कोव्हीड रुग्णालयात १८ रुग्ण कोरोनामुक्त ;

जळगाव (प्रतिनिधी )-शासनाने अधिग्रहित केलेल्या डॉ.उल्हास पाटील कोव्हीड केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या यशस्वी उपचारामुळे १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. या सर्व रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात …

शिक्षण व्यवस्थेतील विषमता दूर झाली पाहिजे – राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू ;

भुसावळ (प्रतिनिधी )-ज्याप्रमाणे आपण धार्मिक उत्सव साजरे करतो त्याच पद्धतीने शैक्षणिक उत्सव देखील साजरे झाले पाहिजे धार्मिक कामासाठी निधी जमा होतो तसा शैक्षणिक कामासाठी देखील …

भुसावळात राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना किराणा सामानाचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष व राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष इम्रान खान यांच्याकडून भुसावळात स्वखर्चातून गरजूंना …

लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वेने प्रवाश्यांच्या सोडविल्या समस्या ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे जागतिक पातळीवरील संकट काळात भारतीय रेल्वे सक्रिय भूमिका पार पाडत आहे. मध्य रेल्वेच्या सामान्य प्रशासना अंतर्गत असलेल्या सार्वजनिक तक्रार …

भुसावळात ५४ वृक्षाचे रोपणाने शिवसेनेचा ५४ व्या वर्धापन दिन साजरा

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ येथील जुना सातारा भागात ५४ वृक्षाचे रोपण करण्यात येवून शिवसेनेचा ५४ वा वर्धापन दिन धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.सर्व प्रथम शिवसेना प्रमुख बाळासाहेब …

भुसावळात शिवसेना वर्धापनदिना निमित्त विविध सामाजिक उपक्रम संपन्न ; सँनीटायझर मशीन(स्टैंड)चे लोकार्पण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शिवसेनेच्या ५४ वा वर्धापन दिन भुसावळ शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला . स्व. बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणी नुसार ८० टक्के समाजकारण २० टक्के …

काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे कोरोना योद्धांचा सत्कार संपन्न –

भुसावळ (प्रतिनिधी )-राष्ट्रीय काँग्रेस अनु.जाती विभागाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री ना.डाँ.नितीन राऊत,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात,काँग्रेस अनु.जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे,व जळगांव …

औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा; वीजबिलातील स्थिर आकार तीन महिन्यांसाठी स्थगित: प्रा.धिरज पाटील यांच्या मागणीला यश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आणि या लॉकडाऊनमुळे देशभरातील आस्थापने, वेल्डिंग वर्कशॉप, सलून दुकाने, रसवंती, ज्युस दुकाने, इलेक्ट्रिक …

पुरूषसत्ताक समाजाची घुसळण करण्याची गरज – कवयित्री नीरजा : ऑनलाईन संवाद सत्रात स्त्रीविषयक जाणिवांचे दर्शन

भुसावळ (प्रतिनिधी )-स्त्रीपुरूषांविषयी समाजाने भिन्नता ठरवून दिलेली आहे. बाईचं जगणं दुय्यम किंबहुना दुय्यम लिंगधारक म्हणून तिची ओळख आहे. पुरूषसत्ताक मानसिकतेतून समाज बाहेर यायला हवा. पारदर्शी …

अनलॉक डाऊन काळात नियमांचे उल्लंघन ; दोन दुकाने सील ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अनलॉकडाऊन काळात नियमांनुसार शासनाने काही दुकाने सुरु ठेवण्याकरीता आठवडयातील ठराविक दिवस व वार ठरवून दिले आहे .मात्र येथील दोघां दुकानदारांनी उपविभागीय अधिकारी यांचे …

नुतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कार्यभार स्वीकारला

जळगाव, दि.18 – जळगावचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत यांनी आज कार्यभार स्वीकारला.मावळते जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांच्याकडून राऊत यांनी पदाची सुत्रे स्वीकारली.यावेळी जिल्हा परिषदेचे …

भुसावळ विधानसभा युवा काँग्रेस तर्फे शहिद भारतीय जवानांना श्रद्धांजली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारत-चीन दरम्यान झालेल्या संघर्षात गलवान खोर्‍यात झालेल्या चकमकीनंतर भारताचे २० जवान शहिद झाले होते.या शहिद जवानांना भुसावळ विधानसभा युवा काँग्रेस तर्फे श्रद्धांजली वाहण्यात …

लक्ष्मी चौक शिवसेना शाखेतर्फे शिवसेना वर्धापनदिनाव निमित्त सँनीटायझर मशीनचे लोकार्पण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ लक्ष्मी चौकशिवसेना शाखेतर्फे लक्ष्मी चौक व रेल्वे स्टेशन नजिक शिवभोजन सेंटर जवळ कोरोनाच्य पार्श्वभूमीवर सॅनीटायझर मशिनचे लोकार्पण …

डॉक्टरांनी केलेल्या उपचाराने व वाढविलेल्या मनोबलामुळे मिळाले जीवनदान – कोरोनामुक्त रूग्णांनी व्यक्त केल्या भावना

जळगाव – कोरोनाला घाबरू नका पण जागरूक रहा.आपल्याला शासनाच्या आरोग्य विभागाकडून चांगले उपचार व सेवा नक्कीच मिळत असते.कोरोना झाल्यानंतर रूग्णालयात मिळालेले चांगले उपचार व सेवेमुळेच …

शेतकऱ्यांना वाढीव वीज बिल ; तालुक्यातील शेतकऱ्यांना सरासरी देयके – ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी केली तक्रार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-वीज वितरण कंपनी आपल्या कारभारामुळे नेहमीच चर्चेच असतं. त्याचा नमुना भुसावळात नव्याने अनुभवता आला. भुसावळ तालुक्यातील किन्ही, साकेगाव, शिरपूर कन्हाळे गावातील शेतकऱ्यांना अतिरिक्त …

काँग्रेस अ.जा. विभागातर्फे कोरोना योद्धांचा होणार सत्कार;

भुसावळ (प्रतिनिधी )-अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा.राहूल गांधी यांच्‍या वाढदिवसानिमित्त काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे उद्‍या दि.१९ जुन शुक्रवार रोजी कोरोना योद्धांचा सत्कार करण्‍यात …

आर्दश ग्रामविकास अधिकारी पुरस्कार प्राप्त प्रितम शिरतुरे यांचा सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र शासनाचा आर्दश ग्राम विकास अधिकारी पुरस्कार प्राप्त प्रितम शिरतुरे यांचा जिल्हा परिषदेतर्फे नुकताच सत्कार करून अभिनंदन करण्यात आले .प्रितम शिरतुरे यांनी रावेर …

खडका ग्रा.पं.तर्फे घंटागाडयांचे लोकार्पण.

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्‍यातील खडका ग्रामपंचायत तर्फे १४ व्या वित्त आयोगातुन दोन घंटागाड्‍या खरेदी करण्‍यात आल्‍या असून त्‍यांचे लोकार्पण आज दि.१८ जुन गुरूवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय …