नांदगावात रेल्वेचा ब्लॉक : ईगतपुरी, देवळालीसह हुतात्मा एक्स्प्रेस रद्द –

भुसावळ : रीमोल्डींग कामासाठी मध्य रेल्वेच्या नांदगाव रेल्वे स्थानकावर ब्लॉक घेण्यात आला असून 29 व 30 मे रोजी आठ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. …

भुसावळ येथे जी. एन.आर एफ. तर्फे मोफत पाणपोईचे उद्घाटन :

भुसावळ – सध्या संपूर्ण भारतात उष्णतेची लाट सुरू असून, जळगाव जिल्ह्या चे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले असताना, नागरिकांना काहीसा दिलासा देण्यासाठीदावत-ए-इस्लामी हिंदच्या (गरीब …

मेजर्स स्पोर्टस क्लब व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व मुलींसाठी कराटे प्रशिक्षण व सेल्फ डिफेन्स शिबीर संपन्न :

भुसावळ – मेजर्स स्पोर्टस क्लब व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व मुलींसाठी कराटे प्रशिक्षण व सेल्फ डिफेन्स शिबीर संपन्न झाले . …

सुनसगावातील सुदर्शन पेपर मिलला भीषण आग : कोट्यवधींचे नुकसान !

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सुनसगाव गावाजवळील सुदर्शन पेपर मिलला रविवारी सकाळी भीषण आग लागली. पाहता पाहता आगीचा विळखा संपूर्ण मिलमध्ये पसरल्यानंतर विविध भागात आगीचे लोण …

आमदार लता सोनवणे यांच्या वाहनाला डंपरची धडक !

जळगाव – आमदार लता सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या वाहनाला करंज गावाजवळ अपघात झाला असून यात ते किरपोळ जखमी झाल्याचे वृत्त …

नवजीवन एक्सप्रेस मधून मोबाईल चोरी :

भुसावळ – मध्य रेल्वे विभागातील बडनेरा रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी ट्रेन नंबर १२६५६ अप नवजीवन एक्सप्रेस कोच नंबर ८/२ बर्थ नंबर १४ वरील प्रवाशी सैय्यद मोहम्मद …

ब्रह्मकुमारी सेवा केंद्रातर्फे समर कॅम्प व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात संपन्न…

भुसावळ – येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र भुसावळ द्वारा पाच दिवसीय विनामूल्य समर कॅम्प व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप शनिवार रोजी संपन्न झाला . …

भुसावळकरांचे आभार न मानता कायम प्रेमात राहू इच्छितो – डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे :नागरी गौरव समितीतर्फे जाहीर सत्कार : नूतन डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांचे स्वागत :

भुसावळ – जनतेच्या सहकार्यामुळेच मी योग्य व भयमुक्त कार्य करु शकलो डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे नागरी गौरव समितीतर्फे जाहीर सत्कार नागरी गौरव समितीची संकल्पना नाना पाटील …

भुसावळात लोखंडी सळई ईमारतीवर नेताना वीज तारांना स्पर्श होताच मध्यप्रदेशातील युवकाचा मृत्यू – बांधकाम साहित्य वरच्या मजल्यावर नेताना लोखंडी सळईचा वीज तारांना झाला स्पर्श :

भुसावळ : ईमारत बांधकामासाठी लोखंडी सळई वरच्या मजल्यावर नेत असताना वीज तारांना सळईचा स्पर्श झाल्याने मध्यप्रदेशातील युवक मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शहरातील …

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद भुसावळ तालुका बैठकीचे आयोजन : तालुका कार्यकारणीसह ओबीसी आरक्षणावर होणार चर्चा :

भुसावळ – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे संस्थापक तथा ओबीसी नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने रावेर लोकसभा मतदार संघातील दि. २८ आणि …

माऊंट आबू येथील राष्ट्रीय परिषदेत माध्यमांची जबाबदारी या विषयावर चिंतन : देशभरातील तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन : भुसावळ परिसरातील दहा जणांचा सहभाग :

भुसावळ – राजस्थान राज्यातील माऊंट आबू येथील ज्ञान सरोवर येथे प्रजापिता ब्रह्माकुमारीज केंद्रातर्फे नुकतीच मीडिया कॉन्फरन्स पार पडली. राष्ट्रीय विकासात माध्यमांची जबाबदारी या विषयावरील राष्ट्रीय …

फुलगावात वरणगाव पोलिसांनी जुगाराचा डाव उधळला : चौघे संशयित जाळ्यात –

भुसावळ : तालुक्यातील फुलगाव येथील भिल्ल वस्तीत झाडा-झुडूपांमध्ये जुगाराचा डाव रंगला असतानाच गुरुवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापेमारी करीत चार जुगार्‍यांना ताब्यात घेत त्यांच्याकडील …

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समस्या समाधान शिबीर संपन्न :

भुसावळ – येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समस्या समाधान शिबीर कार्यक्रम २६ में रोजी कमल गणपती हॉल येथे तहसिल कार्यालय व ए. बा. वि. से. यो. …

आई-वडिलांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यास गेलेल्या शिक्षकाचा रेल्वेतून पडून मृत्यु ; चाळीसगावच्या दुर्देवी घटनेने हळहळ

चाळीसगाव-आई-वडिल हरिद्वार येथे जात असल्याने त्यांना रेल्वे स्थानवर पोहचवून रेल्वे बसवून रेल्वेतून उतरत असतांना पाय घसरून रेल्वे गाडीत अडकल्याने झालेल्या दुर्देवी अपघातात शिक्षकाचा मृत्यु झाल्याची …

भुसावळ बाजार पेठ पोलीस चौकीला विक्रेत्यांचा गराडा ;

भुसावळ – भुसावळ बसस्थानक लगतच्या नगर परिषदेच्या इमारतीला लागून बाजार पेठ पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकी उभारण्यात आली आहे . मात्र,या पोलीस चौकीत सद्यस्थितीत एकही …

माजी मिस्टर इंडिया ‘प्रेमराज अरोराचे’ हृदयविकाराच्या झटक्याने निधन :

प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि माजी मिस्टर इंडिया प्रेमराज अरोरा यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना घडली तेव्हा ते कोटा येथे होते. …

भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल नीरसोबत अन्य नऊ उत्पादनांच्या पाणी बॉटल विक्रीला परवानगी –

भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावर आता रेल नीर व्यतिरीक्त अन्य नऊ उत्पादनांच्या पाणी बॉटल विक्रीला परवानगी मिळाल्याने विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे …

रेल्वे उत्पन्न वाढविण्यासाठी मोहिम राबवणार : भुसावळचे सिनीयर डीसीएम धीरेंद्र सिंग यांची ग्वाही –

भुसावळ : रेल्वेचे सिनीयर डीसीएम डॉ. शिवराज मानसपुरे यांची मुंबईत पीआरओपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या रीक्त जागेवर मुंबई येथून धीरेद्रसिंग यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी नुकताच …

सर्वसामान्या नागरीकांना न्यायासह गुन्हेगारी रोखण्याला प्राधान्य देणार : भुसावळचे नूतन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे –

भुसावळ : सर्वसामान्य नागरीकांना न्याय मिळवून देण्यासह त्यांच्या समस्या सोडवून गुन्हेगारी व गुन्हेगार यांचेवर लगाम लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भुसावळचे नूतन पोलीस उपअधीक्षक …

अजय भोळे यांच्याकडे नंदुरबार व मालेगावच्या प्रभारीपदाची जबाबदारी :

भुसावळ – भाजपचे प्रदेश सचिव अजय एकनाथ भोळे यांच्याकडे पक्षाने आता नंदुरबार जिल्ह्यासह मालेगावच्या प्रभारीपदाची जबाबदारी देखील टाकली आहे. भुसावळ येथील माजी नगरसेवक तथा पक्षाचे …