गुटखा विक्री करणारा म्होरक्या बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात –

भुसावळ (प्रतिनिधी )- : शहरातील आठवडे बाजार भागातील डिस्को टॉवर चौकातील स्विट पान मसाला नावाच्या टपरीतून बाजारपेठ पोलिसांनी राज्यात प्रतिबंधीत असलेला 10 हजार 373 रुपये …

भुसावळात भूमिगत केबल टाकताना रस्त्याची दुरवस्था; नगरसेवक दिनेश राठी यांनी केली रस्ता दुरुस्तीची मागणी

भुसावळ :(प्रतिनीधी )-शहरात वीज कंपनीतर्फे नुकतीच भूमिगत केबल टाकण्यात आली. शहरातील प्रभाग क्रमांक दहामध्येदेखील भूमिगत केबल टाकण्यासाठी डांबरी रस्ता खोदण्यात आला मात्र केबल टाकण्यात आल्यानंतर …

प.पू.युवाचार्यजी महेंद्रऋषींचे भुसावळात आगमन –

भुसावळ (प्रतिनिधी )-जैन मुनीजी प.पू.आचार्य शिवमुनीजी महाराज यांचे आज्ञानुवर्ती प्रज्ञामहर्षि प.पू.युवाचार्यजी महेंद्रऋषीजी म.सा.यांच्यासह प.पू.उपप्रवर्तक अक्षयऋषीजी म.सा., प.पू.डॉ.अचलऋषीजी म.सा.आदी ठाणे पाच यांचे शहरातील सुराणा साधना भवनात …

पर्यावरण जनजागृती प्रश्नमंजुषा 2020 प्रमाणपत्र वितरण समारंभ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेतर्फे पर्यावरण जनजागृती प्रश्नमंजुषा 2020 हा ऑनलाईन उपक्रम नुकताच घेण्यात आला. या उपक्रमात संपूर्ण …

भुसावळात गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; आरोपीविरुद्ध यापूर्वी दाखल आहे खुनाचा गुन्हा

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील खुनाच्या गुन्ह्यात संशयीत आरोपी असलेल्या इसमाकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी रविवारी सकाळी सापळा रचला. …

साकेगाव ग्रामपंचायत मंगल कार्यालय लोकार्पण सोहळा संपन्न ; ग्रामस्थांसाठी फक्त अकरा हजार रुपयांत मंगल कार्यालय उपलब्ध होणार;

भुसावळ (प्रतीनिधी )-खासदार रक्षाताई खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या फंडातून तालुक्यातील साकेगाव येथे गावासाठी भव्य दिव्य मंगल कार्यालय सभागृह लोकार्पण सोहळा दिनांक 11 डिसेंबर …

कुटुंब प्रमुखाच्या विकासात कुटुंबाची साथ महत्त्वाची – राजीव शर्मा

भुसावळ -(प्रतिनिधी) दैनंदिन कार्यामध्ये कुटुंब प्रमुख मग्न असतात सोबत वेळ मिळाल्यानंतर सामाजिक दायित्व लक्षात घेऊन समाजसेवेचे कार्य करीत असतात ही समाजसेवा करताना आपल्या कुटुंबातील जबाबदाऱ्या …

ग्राहक दिना निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-ग्राहक पंचायत महाराष्ट्र ,जळगाव जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .यात खालील प्रमाणे गट …

डॉ. दीपक पाटील यांची क्लिनिकल हिमॅटोलॉजी या विषयात निवड;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील नाहाटा महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागातुन सेवानिवृत्त झालेले प्रा.आर.एस.पाटील यांचे चिरंजीव डॉ. दीपक राजेंद्र पाटील , MBBS, MD (Medicine) यांची पुणे, येथे सुपरस्पेशालिटी करिता …

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अभ्यासक्रमावर भर: डॉ.राहुल बारजिभे इंजिनिअरिंग शिक्षणात डीबाटुचे आमूलाग्र बदल…

भुसावळ (प्रतिनिधी )-इंजिनिअरिंग शिक्षणाला साचेबद्ध शिक्षण प्रणालीच्या ठराविक चौकटीतून मोकळे करून, कौशल्य आधारित शिक्षण प्रवाहात आणणं, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवून उद्योग आणि स्टार्टअप मधून राष्ट्रसंपत्ती निर्माण …

भुसावळ शहर पोलिस स्टेशन पासुन आरटीपीसीआर तपासणी शिबिरास प्रारंभ

भुसावळ (प्रतिनिधी) –भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटर द्वारे भुसावळ शहरात व्यापक स्वरूपात आरटीपीसीआर तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आज शनिवार दि. …

मुंबई हावडा रांची दरम्यान विशेष गाड्या ;

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि हावडा/रांची दरम्यान विशेष गाड्या चालविणार आहे. तपशील खाली दिलेल्या माहितीनुसार: १) मुंबई – हावडा विशेष  (दैनिक) *गाडी क्रमांक …

लोकमान्य टिळक टर्मिनस लखनऊ प्रयागराज दरम्यान विशेष उत्सव गाडया ;

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनऊ आणि प्रयागराज दरम्यान उत्सवासाठी विशेष उत्सव गाडया चालविणार आहे. तपशील खाली दिलेल्या …

केंद्र सरकारच्या महागाई वाढी विरोधात भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे निदर्शने ; केंद्रीय मंत्री दानवेंचा निषेध ;

भुसावळ (प्रतिनिधी )-वरणगाव येथील बसस्थानक चौकात केंद्र सरकारच्या महागाई वाढी विरोधात भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे निदर्शने करण्यात आलीयाबाबत सविस्तर वृत्त असे की देशात महागाईचा भडका झाला …

भुसावळातील दोघे गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार ; प्रांताधिकार्‍यांचे आदेश : भुसावळातील तीन टोळ्या पोलिस उपअधीक्षकांच्या रडारवर

भुसावळ (प्रतिनिधी )-गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या दोघा उपद्रवींना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी नुकतेच काढले आहेत. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक गजानन …

भुसावळातील खडका चौफुलीवरील उड्डाणपुलास माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे – मुस्लीम समाज मंचची मागणी ; प्रांताना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहराला लागून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून खडका चौफुलीवरील उड्डाणपुलालामाजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे, अशी …

शिवसेना महाविकास आघाडीसह वरणगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीत उतरणार -समाधान महाजन ; वरणगाव नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक संबंधी शिवसेनेचे प्रसिद्धी पत्रक जाहिर ;

शिवसेना महाविकास आघाडीसह वरणगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीत उतरणार -समाधान महाजन ;वरणगाव नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक संबंधी शिवसेनेचे प्रसिद्धी पत्रक जाहिर ;भुसावळ (प्रतिनिधी )-येत्या नजीकच्या काळात …

सिव्हिल अभियंत्यांची शहरीसोबत ग्रामीण भागातही मागणी वाढली: डॉ.पंकज भंगाळे

भुसावळ (प्रतिनिधी )-कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील पायाभूत सुविधा किती चांगल्या दर्जाच्या आहेत यावर अवलंबून असते. केंद्र व राज्य शासनाने देशातील पायाभूत सुविधा जसे …

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विनाअनुदानित तुकड्यांना सरसकट अनुदान तात्काळ अदा करावे –

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षापासून राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात हजारो तुकड्या विनाअनुदान तत्त्वावर सुरू आहेत. या विनाअनुदानित तुकड्यांवर हजारो प्राध्यापक बंधू-भगिनी अनुदानाच्या आशेवर जीवाचे रान …

मध्य रेल्वे – रेल्वे संरक्षण दलाची तिकीट दलालांविरोधात मोहीम;महिला प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी ‘मेरी सहेली’ उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांची दलाली रोखण्यासाठी व प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या विरुद्धच्या मोहिमेस तीव्र केले आहे. लॉकडाऊन …

भारत बंदला भुसावळ कृषि उत्पन्न बाजार समितीचा पाठिबा – सचिन चौधरीं

भुसावळ (प्रतिनिधी )-8 डिसेंबर रोजी सर्व शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला भुसावळकृषि उत्पन्न बाजार समितीने शंभर टक्के पाठिंबा दिला आहे .शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला …