भुसावळात हार्डवेअर दुकान फोडले : आठ लाखांचे साहित्य लंपास

भुसावळ – शहरातील आठवडे बाजारातील चुडी मार्केटमधील जितेंद्र बळीराम आहुजा यांच्या मालकीच्या अशोक हार्डवेअर दुकानाला चोरट्यांनी टार्गेट करीत सुमारे आठ लाखांचे साहित्य लांबवल्याची घटना शुक्रवारी …

भुसावळ तालुक्यात शिवपूर कन्हाळा येथे वॉशआऊट मोहीम : अवैध गावठी दारू भट्ट्या सह 3400 लीटर रसायन नष्ट : एक लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त :

भुसावळ – तालुक्यातील शिवपूर कन्हाळा या गावी तालुका पोलिसांनी अवैध गावठी दारू भट्ट्याविरुद्ध वॉश आऊट मोहीम राबविली असून तीन ठिकाणच्या अवैध दारू भट्ट्या उद्ध्वस्त करीत …

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात मृत्यू झालेल्यांचे स्मरणार्थ भुसावळात शिवसेनेतर्फे वृक्षारोपण ;

भुसावळ – शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तविनाकारण खर्च टाळून कोरोना काळात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या स्मरणार्थ भुसावळ शिवसेनेतर्फे …

साईनगर शिर्डी – हावडा विशेष आणि लोकमान्य टिळक टर्मिनस – सीयालदह विशेष गाड्यांना मुदतवाढ :

भुसावळ –१) साईनगर शिर्डी – हावडा विशेष अतिजलद साप्ताहिक 02593 साईनगर शिर्डी – हावडा विशेष अतिजलद दि. ७.८.२०२१ पासून २.१०.२०२१ पर्यंत चालविण्यात येईल. 02594 हावडा …

भुसावळ दौंड मेमु विशेष गाड्यांना मुदतवाढ :

भुसावळ – दौंड मेमु विशेष साप्ताहिक दि. २९.०७.२०२१ पासून ३१.१०.२०२१ पर्यंत चालविण्यात येईल.  01136 दौंड -भुसावळ मेमु विशेष साप्ताहिक यापुढे दि. २९.०७.२०२१ पासून ३१.१०.२०२१ पर्यंत …

भुसावळात तापी नगरात तीन दुचाकी अचानक पेटल्या जळाल्या –

भुसावळ :शहरातील तापी नगरात मंगळवारी रात्री तीन मोटर सायकली पेटल्याची घटना घडली. यात सुमारे 95 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा …

भुसावळ तालुक्यासाठी 77 हजार पाठ्यपुस्तके दाखल :

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी शासनाकडून 77 हजार 536 पाठयपुस्तके प्राप्त झाली आहेत. लवकरच तालुक्यातील शाळांना त्याचे वितरण होईल तर यानंतर …

गोळीबार प्रकरणी आरोपींची वाढली कस्टडी –

जळगाव : जळगावचे उप महापौर कुलभुषण पाटील यांच्या दिशेने करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी अटकेतील संशयीतांची पोलिस कोठडी दोन दिवसांनी वाढली आहे. वेगवेगळ्या पैलूंनी या प्रकरणी …

जळगाव जिल्ह्यात आज ९ बाधित रूग्ण आढळले ;

जळगाव, जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात ०९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ११ जणांनी कोरोनावर मात केली आहे . कोरोना रिपोर्टनुसार भुसावळ तालुक्यात १ …

भुसावळातील प्रभाग 18 मध्ये हायमास्टचा प्रकाश –

भुसावळ : भुसावळातील प्रभाग क्रमांक 18 मधील हायमास्ट लाईट बंद असल्याने नागरीकांची मोठी गैरसोय होत होती. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी ही बाब लक्षात घेता …

समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर मानमरातब दिला – द्वारकाई व्याख्यानमाला : यवतमाळचे गझलकार आबिद शेख यांची भावोद्गार; गझलांतून दिला मानवतेचा संदेश

भुसावळ –जीवाला जीव लावणारी माणसं गझलेने जोडली गेली. महाराष्ट्रच नव्हे, देशभर मानमरातब मिळाला. दोन ओळींचा शेर रसिकांच्या काळजाला भिडल्यावर जेव्हा त्यांचा हुंदका दाटून येतो तेव्हा …

हिंगोणे येथे जि.प.उर्दू शाळेचे केद्र प्रमुख यांचा सत्कार

हिंगोणा – हिंगोणा ता यावल येथिल जि.प. शाळेत नव्याने प्रभारी रुजु झालेले फैजपूर केंद्र प्रमुख सै.मुक्तार अली इबादत अली यांचा सत्कार हिंगोणा जि.प उर्दू शाळेचे …

उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्हा आढावा बैठक संपन्न :

जळगाव –राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गुरुवार रोजी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जळगाव जिल्हा शहर व …

भुसावळातील पालीका प्रशासनासह नगरसेवक यांचेकडून नागरी सुविधा मिळत नसल्याने येणा-या निवडणुकीत मतदानावर शेकडो रहीवाशी बहीष्कार टाकणार – जिल्हाधिकारी यांना रहीवाश्यांचे निवेदन सादर :

भुसावळ –नगर पालीका भुसावळ यांचे कडून नागरी सुविधा मिळतनसल्याने येणा-या नगरपालीका निवडनुकीत मतदानावररहीवाशांचा बहीष्कार करण्यात येणार असल्याचा इशारा येथील शिवशक्ती हुडको कॉलनी जामनेर रोड परिसरातील …

राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथीलता : आरोग्य मंत्री राजेश टोपे –

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर आणि मृत्यूदर कमी असलेल्या अशा 26 जिल्ह्यांमध्ये निर्बंध उठविण्याबाबत गुरुवारी बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यावर सकारात्मक भूमिका …

कामागारांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार – मुख्य अभियंता विजय राठोड :

दीपनगर –दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील, अशी ग्वाही भुसावळ औष्णिक वीज केंद्रात नव्यानेच रूजू झालेले मुख्य अभियंता विजय राठोड …

पालकमंत्री गुलाबराव पाटील उद्या जळगाव जिल्हा दौर्‍यावर –

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शुक्रवार, 30 जुलै, 2021 …

कोल्हापूूरातील पूराचा महाराष्ट्र एक्स्प्रेस फटका :

भुसावळ – कोल्हापूरात पूराचा कहर सुरू असल्याने गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी आता कोल्हापूरपर्यत जात नसून ही गाडी मिरजपर्यतच जात आहे. राज्यात पाऊस सुरू असल्याने …

पर्यावरण मंच जायंट्स व सखी श्रावणी गृप यांच्या संयुक्त विद्यमानाने सुसरी येथे वृक्षारोपण संपन्न ;

भुसावळ – पर्यावरण मंच जायंट्स आणि सखी श्रावणी गृप भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील सुसरी येथे टी. बी.पाटील व उपसरपंच रवींद्र पाटील यांच्या आवारात वृक्षारोपण …

महिला क्रिडा मंडळ भुसावळचा कौतुकास्पद उपक्रम ; लॉकडाऊन मधील ऑनलाइन स्पर्धेचा बक्षिस समारंभ संपन्न ;

भुसावळ – कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमिवर सर्वांसमोर अतीशय बिकट व दयनीय परिस्थिती उद्भवली होती ,यावेळी लावण्यात आलेले लॉकडाऊन मुळे सर्वच हताश व निराश झाले होते …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा रद्द –

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे कोल्हापुरात महापूराची परिस्थिती निर्माण झाली.दरम्यान याकाळात अनेकांनी स्थलांतरही केले. राधानगरी धरणाचे दरवाजे …