पहलगामसारखा दहशतवादी हल्ल्याची भीती : गुप्तचर यंत्रणेच्या इशार्‍यानंतर यंत्रणा अलर्ट –

श्रीनगर : द रेजिस्टेंट फॉर्स या दहशतवादी संघटनेने पहलगाममधील हल्ल्याची जवाबदारी घेतल्यानंतर आणखी एक हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे …

अक्षय तृतीया भगिनींनी झोके खेळण्यासाठी वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होणारे संगोपनासहित झाडे लावण्याचा संकल्प करावा – पर्यावरण मित्र डॉ. सुरेंद्रसिंग पाटील.

भुसावळ (प्रतिनिधी ) – अक्षय तृतीया या सणाला महाराष्ट्र मध्ये खूप महत्त्व आहे. मुलीचे, बहिणीचे लग्न झाल्यावर दिवाळीनंतर अक्षय तृतीयेला माहेरी येऊन काही दिवस राहण्याचा …

काही लोक मला ‘गोडबोले’ म्हणतात पण खरे तर मी एक सात-बारा अधिकारी ! -जिल्हाधिकार्‍यांची प्रेरक मुलाखत ; पत्नी डॉ.इंद्राणी यांच्या पॉडकॉस्टचे आयुष प्रसाद ठरले पहिले गेस्ट !

जळगाव – शेत-जमिनीच्या उतार्‍याला उत्तरेत खसरा म्हणतात, इथे महाराष्ट्रात सात-बारा म्हणतात मीही एका अर्थाने सात-बारा अधिकारी आहे. शेती, शेतकर्‍यांबद्दल मला कळवळा आहेच. जिल्ह्यातील सर्वच घटकांबद्दल …

जळगावात गोळीबार करणारी टोळी जेरबंद ; सराईत गुन्हेगारांकडून गावठी कट्टे घातक शस्त्रे जप्त;

जळगाव, – जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. जळगाव शहरातील सेंट जोसेफ शाळेजवळ गुरूवारी झालेल्या गोळीबार प्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा …

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती

मुंबई, देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबई …

वरणगावात संन्यास घेण्यास विरोध केल्याने पत्नीला मारहाण ; गुन्हा दाखल! –

वरणगाव – जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने अचानक संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, या निर्णयाला पत्नीने विरोध …

रेड स्वस्तिक सोसायटी महिला कार्यकारणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी सौ मनिषा पाटील यांची निवड ;

जळगाव – रेड स्वस्तिक सोसायटी या मानवतावादी आरोग्य सेवेत आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्थेची प्रथमच जळगाव जिल्हा महिला शाखा टी एस भाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित …

रावेर येथे आंबेडकरी व्हॉइस मेडिया फोरमची बैठक उत्साहात संपन्न;

रावेर( प्रतिनिधी) . रावेर येथे आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरनची बैठक तक्षशिला बुद्ध विहार रावेर येथे दु. 12.वाजेला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिनेश भाऊ ईखारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात …

पारोळा पोलिसांनी अपघाताचा बनाव उधळला : एक कोटींच्या विम्यासाठी शालकाला संपवले : मेहुण्यासह मित्राला बेड्या -पारोळा हद्दीतील घटना :

पारोळा – शालकाच्या नावावर असलेल्या कोट्यवधींची विमा पॉलिसी पाहून मेहुण्याची नियत बदलली व मित्राच्या मदतीने त्याने शालकाचाच डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून केला. खुनाला अपघाताचे …

“उबाठा” पक्षाला खिंडार; उपजिल्हाप्रमुखासह पदाधिकाऱ्यांनी मुंबईला शिवसेनेत केला प्रवेश ; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वरणगाव, जामनेर, यावल येथील ८५ शिवसैनिकांनी मशाल सोडून धनुष्यबाण घेतला हाती

– वरणगाव (प्रतिनिधी ) – उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख, भुसावळ उप तालुकाप्रमुख, वरणगाव उप शहरप्रमुख, ग्राहक स्वसंरक्षण कक्षाचे उपजिल्हा संघटक यांच्यासह, सामाजिक महिला …

फटाका कारखान्यातील स्फोटप्रकरणी निकाल : दोषींना १० वर्षांची शिक्षा ! –

जळगाव – पारोळानजीक एप्रिल २००९ मध्ये झालेल्या सावित्री फटाका कारखान्यातील स्फोटात २४ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पारोळा येथील दोन माजी नगराध्यक्षांसह तीन जणांना दहा वर्षाची …

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, पोलिसांची तत्परता अन् महिलेस मिळाले हरवलेले सोन्याचे दागिने परत ! मुंबईच्या महिलेला अमळनेरात सुखद अनुभव

अमळनेर (प्रतिनिधी) – मुंबईतील एका महिलेची रिक्षामध्ये हरवलेली सोन्याच्या दागिन्यांची पर्स रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाने आणि पोलिसांच्या मदतीने सुखरूप परत मिळाली आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत झाली. …

ओ महादेव का रुद्र है शंभु…..मुंडे यांनी काव्यरुपात उलगडली शंभु गाथा;

भुसावळ,( प्रतिनिधी दि. २९ ) : भस्म का जो शृंगार करे ओ महादेव का रुद्र है शंभु ….असे म्हणत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन परीचय ‘शंभुगाथा’ …

भुसावळमध्ये जीएनआरएफ गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत थंड पाण्याच्या स्टॉलचे उद्घाटन

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहराचे तापमान उन्हाळ्यात ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, भुसावळ जंक्शन असल्याने येथे बस आणि ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची …

डॉ. प्रदिप साखरे खान्देश आयकॉन पुरस्काराने सन्मानित ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक तथा शॉट पीच क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक …

दीपनगरात 20 लाखांची खंडणी मागणार्‍या युट्यूबच्या पत्रकाराविरोधात गुन्हा –

भुसावळ (प्रतिनिधी ) : बिल्डिंग बांधकामाचे फोटो व व्हिडीओ शुटींग व्हायरल करण्याची तसेच स्थानिक न्युज चॅनल यांच्याकडे फोटो व व्हिडीओ शुटींग देवून कंपनीची बदनामी थांबवण्याची …

तालुक्यातील शिक्षक गुणवंतांचा गटसाधन केंद्रात गौरव;

भुसावळ(प्रतिनिधी ) – शिक्षण क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांतर्गत तालुक्यातील शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव गटसाधन केंद्रामध्ये करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, …

भुसावळात मारहाणीत वृद्धेसह दोघे जखमी ;

भुसावळ – शहरातील पंचशील नगरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एकाला शिवीगाळ करत मारहाण केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या वृद्ध महिलेलाही डोक्यात काठी मारून गंभीर दुखापत केली. …

जळगावातील दुकान फोडून 70 हजारांचे साहित्य लंपास

जळगाव – शहरातील प्रताप नगरात मध्यरात्रीच्या सुमारास आमदारांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या ई स्पोर्ट साहित्य विक्रीचे दुकान फोडत चोरट्यांनी 70 हजार 834 रुपयांचे साहित्य लांबवले. ही घटना …

पिस्टलाची विक्री करतांना दोघे पोलिसांच्या जाळ्यात –

जळगाव – जळगाव एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी पिस्टलाची खरेदी-विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडत त्यांच्याकडून पिस्टल जप्त केले. ही कारवाई शहरातील शिरसोली रोडवरील मेहरूण तलावाजवळ …

महिलांचे नग्न व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर केले व्हायलर, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रकार

मुक्ताईनगर, – मुक्ताईनगर तालुक्यातील दोन महिलांना प्रेमाचे आमिष दाखवून त्यांना व्हिडिओ कॉल करीत त्यांचे नग्न व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि समाज माध्यमावर व्हायरल केल्याची घटना उघडकीस …