भुसावळात १६ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू; वडिलांकडून उपचार पद्धतीच्या चौकशीची मागणी;पोटदुखीच्या त्रासानंतर रुग्णालयात दाखल; काही तासांतच मृत्यू, निष्पक्ष चौकशी करून कारवाईची मागणी :

भुसावळ, प्रतिनिधी | दि. ३० ऑगस्ट २०२६ : भुसावळ शहरातील १६ वर्षीय मुलीचा पोटदुखीच्या त्रासानंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या …

सिद्धेश्वर नगरातील रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार ; नळ कनेक्शनचे काम प्रलंबित असल्याने नागरिकांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा ;

भुसावळ (प्रतिनिधी)- वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे काम सुरू असून, या कामासंदर्भात नागरिकांच्या विविध समस्या समोर आल्या आहेत. नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात …

महायुतीत असूनही राष्ट्रवादीला ‘सावत्र’ वागणूक?भुसावळच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांची नाराजी; गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांना भेटणार

भुसावळ ( प्रतिनिधी )- निवडणुका आल्या की महायुतीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायचे आणि इतर वेळी मात्र पक्षाला डावलायचे, अशी भूमिका भाजप व शिवसेनेकडून …

फेकरीत पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; यावल, रावेर, भुसावळ तालुक्यातील स्पर्धकांचा सहभाग

फेकरी (ता. भुसावळ) : स्वातंत्र्यदिनानिमित्त फेकरी येथील जिल्हा परिषद शाळेत फ्रेंड्स क्लबच्या वतीने पॉवर लिफ्टिंग खुली बेंच प्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत …

स्वच्छ शाळा… समृद्ध शिवार! गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भुसावळ तालुक्यातील शेतकरी गटांचा निर्धार ;

भुसावळ (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भुसावळ तालुक्यातील फार्मर कप स्पर्धेत सहभागी शेतकरी गटांनी स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. काहुरखेडा, पिंपळगाव खुर्द, टहाकळी, …

आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांना यश; यावलमध्ये आदिवासी वसतिगृहासाठी जागा मंजूर

यावल ( प्रतिनिधी )- यावल, रावेर तालुक्यातील आदिवासी मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, मौजे यावल, ता. यावल, जि. जळगाव येथील गट …

कर्मभूमीत प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांचा विशेष सन्मान; सामाजिक, शैक्षणिक, गोसेवा व पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान ;

भुसावळ (प्रतिनिधी)-: येथील ‘भुसावळ जंक्शन’ या नवीन साप्ताहिकाच्या प्रकाशन समारंभात भुसावळ येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य, गोसेवक, सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय …

मराठा समाजाला मागण्यांनुसार सवलती मिळाव्यात, हीच आमची भूमिका : केंद्रीय मंत्री रामदास आठवले ; महाड सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त राज्यभर ‘समता क्रांती यात्रा’

भुसावळ प्रतिनिधी : मराठा समाजाला त्यांच्या मागण्यांनुसार योग्य त्या सवलती मिळाव्यात, हीच आमची भूमिका आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळताना मनोज जरांगे-पाटील यांनी हे प्रकरण व्यवस्थित …

महायुतीत असूनही राष्ट्रवादीला डावलल्याची खंत

भुसावळातील आढावा बैठकीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा सूर; पालकमंत्री व गिरीश महाजन यांची भेट घेणार महायुतीत असूनही राष्ट्रवादीला डावलल्याची खंत भुसावळ (प्रतिनिधी)- प्रत्येक निवडणुकीच्या वेळी महायुतीचा घटक म्हणून …

रेल्वे बोर्ड सदस्यांसोबत रेल कामगार सेनेची चर्चा; विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी)- रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत व प्रलंबित मागण्यांसह कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय व अत्याचार दूर करण्यासाठी रेल कामगार सेनेच्या भुसावळ विभागाच्या शिष्टमंडळाने रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली …

राष्ट्रीय क्रीडा दिवस बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये संपन्न.

भुसावळ (प्रतिनिधी )-बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे २९ ऑगस्ट या ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ निमित्त उत्साह पूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र बॉक्सिंग …

भाऊंच्या उद्यानात ‘रंग बिरंगी राखी लेके आयी बहना’ कार्यक्रमाने रंगली रक्षाबंधनाची संध्याकाळ ;

जळगाव (प्रतिनिधी)- रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी भाऊंच्या उद्यानात हिंदी-मराठी चित्रपट गीतांचा बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ‘रंग बिरंगी राखी लेके …

उजेड पेरणारी माणसं : माणुसकीचे दिवे प्रज्वलीत करणारी साहित्यकृती-लतिका चाैधरी,

दोंडाईचा (प्रतिनिधी)- माणसांच्या गर्दीत माणूस शोधणे आणि माणसातील माणुसकी ओळखून ती समाजासमोर मांडणे, हे केवळ लेखनाचे कौशल्य नसते; त्यासाठी संवेदनशील दृष्टी, सकारात्मक विचार, समाजभान आणि …

भाऊंच्या उद्यानात ‘रंग बिरंगी राखी लेके आयी बहना’ कार्यक्रमाने रंगली रक्षाबंधनाची संध्याकाळ

जळगाव (प्रतिनिधी ): रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी भाऊंच्या उद्यानात हिंदी-मराठी चित्रपट गीतांचा बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ‘रंग बिरंगी राखी …

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची सतर्कता; घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांकडे सुखरूपपणे केले सुपूर्द:

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची सतर्कता; घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांकडे सुखरूप परतविले वर्धा : मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या सतर्कता, संवेदनशीलता आणि तत्परतेमुळे …

नारीशक्तीचा दमदार एल्गार! महाराष्ट्रात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला विंगची राज्य कार्यकारिणी जाहीर ; वैशाली पाटील प्रदेशाध्यक्ष; रोशनी बैस आणि सारिका शिंदे यांच्याकडे विभागीय प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ;महाराष्ट्रभर महिला पत्रकारांच्या संघटनात्मक शक्तीला नवी दिशा

मुंबई -दि. २९ (प्रतिनिधी) : पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत महिला पत्रकारांना संघटनात्मक बळ, सुरक्षितता, सन्मान आणि सक्षम व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडिया, महिला विंग …

मंगला एक्स्प्रेसमध्ये विद्यार्थिनींना विषबाधा: पॅन्ट्री कारमधील अन्न खाल्ल्यानंतर विद्यार्थिनींना पोटदुखी, जुलाब; भुसावळ स्थानकावर विशेष वैद्यकीय तपासणी ;

भुसावळ, दि. २८ (प्रतिनिधी) — हजरत निजामुद्दीन–एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसने (१२६१८ अप) शैक्षणिक सहलीसाठी प्रवास करणाऱ्या होली फॅमिली स्कूलच्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे २५ ते ३० विद्यार्थिनींना प्रवासादरम्यान …

दुःखद निधन ;

ईशान योगेश मांडे (वय २२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन : जळगाव : येथील ईशान योगेश मांडे (वय २२) यांचे आज, शुक्रवार दि. २८ ऑगस्ट …

सावदा पोलिसांची धडक कारवाई; साडेदहा लाखांच्या मुद्देमालासह प्रतिबंधित गुटखा जप्त, एकास अटक ; भुसावळ व वरणगाव परिसरात विक्रीसाठी आणला होता माल; होंडा अमेझ कारसह १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

सावदा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, विमल पानमसाला व गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला सावदा पोलिसांनी धडक कारवाई करत रंगेहात पकडले …

बंद क्लोज्ड लूप कार्ड परतावा १५ सप्टेंपर्यंत घ्या; सिडको मेट्रो

नवी मुंबई:(शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६ ) सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर मार्गावरील प्रवाशांकरिता दि. ३ जून २०२६ पासून नॅशनल कॉमन …

गुरूमाऊलींच्या सान्निध्यात भुसावळात जैन बंधू-भगिनींनी साजरा केला राखी उत्सव

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील सुराणा साधना भवन येथे प. पू. जैन गुरूमाऊली सम्यक् दर्शनाजी म. सा. आदी ठाणे तीन यांच्या पवित्र सान्निध्यात राखी पौर्णिमेनिमित्त जैन …