भुसावळात एक्स्प्रेसमधून १ लाखाचा गांजा जप्त !

भुसावळ – पुरीहून अहमदाबादकडे निघालेल्या एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाला बेवारस बॅगेत तब्बल १ लाख रुपयांचा १० किलो गांजा आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी …

नंदुरबार गुन्हे शाखेची धडक कारवाई : नंदुरबारसह नवापूरातील अवैध गॅस रिफिलिंग सेंटरमधून 37 सिलिंडर जप्त -सहा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल ः

नंदुरबार – नंदुरबार गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे नंदुरबार शहरासह नवापूरात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकत 37 सिलेंडरसह सात इलेक्ट्रीक मोटर, चार …

कुर्‍हा-मुक्ताईनगरदरम्यान खाजगी बँकेच्या वसुली अधिकार्‍याला लूटले : चौघांविरोधात गुन्हा –

मुक्ताईनगर – के्रडीट अ‍ॅक्सीस ग्रामीण लिमिटेड (ग्रामीण कोटा) चे वसुली अधिकारी कर्ज वसुली करून परतत असताना कुर्‍हा-मुक्ताईनगरदरम्यान पिंप्राळा फाट्याजवळ चौघांना रस्ता अडवत दमदाटी करीत मोबाईलसह …

बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

भुसावळ – येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,एन सी सी १८ महाराष्ट्र …

सुपरवायझरला लोखंडी रॉडने मारहाण करून रोकड लुटली ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ;

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात असलेल्या राखेच्या ठेक्यावर दोन जणांनी सुपरवायझरला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून खिशातील ४ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून धमकी …

जळगावात खरेदीच्या बहाण्याने दिड लाखांचे सोन्याचे पॅण्डल लांबवले –

जळगाव – चांदीचे पायल खरेदी करायचे आहेत, ते दाखवा, असे दुकानदाराला सांगीतले. पायल पाहण्याचे नाटक केले. हळुच प्लास्टीक डबीत ठेवलेले 20 ग्रॅम वजनाचे सुमारे दीड …

तिकीट तपासनिसांना ड्युटीवर बॉडी कॅमेरे : अप्रिय घटनेत कारवाईसाठी होणार मदत –

मुंबई – रेल्वे प्रवासात विनातिकीट प्रवाशांना पकडल्यावर ते बर्‍याचदा दंड भरण्यास तयार नसतात तसेच वाद घालून प्रसंगी हाणामारीच्या घटनाही घडतात. अशावेळी प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात …

जळगाव जिल्हा पोलीस दलाला मिळाली आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहने -नाशिक परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकांच्या हस्ते वाहनांचे उद्घाटन

जळगाव – जळगाव जिल्हा पोलीस दलाला आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहने मिळाली. त्याचे उदघाटन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते गुरुवार, 30 रोजी पोलीस मुख्यालयातील परेड …

अमरावती – मुंबई एक्स्प्रेस कायमस्वरूपी एक अतिरिक्त वातानुकूलित-द्वितीय आणि एक शयनयान डब्ब्यासह धावणार

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी) एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12112/12111) मध्ये एक अतिरिक्त वातानुकूलित-द्वितीय श्रेणीचा (AC-II) डब्बा …

राष्ट्रीय मतदार दिन निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा – निकाल घोषित.

भालोद – महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये व शाळांतील विद्यार्थ्यांनसाठी आणि नागरिकांसाठी राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र …

भुसावळ विभागातील पाचोरा येथे यार्ड रीमॉडेलिंगसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक :

भुसावळ – भुसावळ विभागातील पाचोरा येथे यार्ड रीमॉडेलिंगच्या कार्यानिमित्त प्री-नॉन इंटरलॉकिंग (फेज-II) आणि नॉन इंटरलॉकिंग कार्यासाठी ब्लॉक घेण्यात येत आहेत. या कामांमुळे काही गाड्या रद्द …

नाहाटा महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न

भुसावळ – येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर …

जळगावात विटा वाहून नेणारी क्रेन पाचव्या मजल्यावरून जमिनीवर कोसळताच तरुण मजुराचा मृत्यू –

जळगाव : विटा भरलेला क्रेन पाचव्या मजल्यावर जात असताना ती अडकली आणि वेगाने खाली कोसळली. ही क्रेन डोक्यावर पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना …

जळगावात रंगणार ‘पत्रकार प्रीमियर लीग’! 10 ते 12 फेब्रुवारीला सामने : जिल्ह्यातील 24 संघांचा सहभाग

जळगाव : लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. गेल्या वर्षभराच्या कालावधीत दोन …

शिवसेना शाखा गावागावात निर्माण करा-भुसावळ तालुका बैठकीत जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

वरणगाव – शिवसेना (शिंदे गट) च्या शाखा भुसावळ तालुक्यातील गावागावात निर्माण करा आणि सदस्य नोंदणीही जास्तीत जास्त करा असे आवाहन रावेर विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान …

मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील गावांचे संपादन व पुनवर्सन करण्यासाठी रु.301.37 कोटीच्या खर्चास शासनाची मान्यता मिळावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन…

मुक्ताईनगर – जळगांव जिल्हयातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील गावांचे संपादन व पुनवर्सन करण्यासाठी रु.301.37 कोटी च्या खर्चास शासनाची मान्यता मिळणे बाबत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई …

संत जगनाडे महाराज सभागृहासाठी ना. रक्षा खडसे यांना साकडे ; वरणगाव तेली समाज पंच कमेटीने दिले निवेदन ;

वरणगाव – वरणगाव शहरातील तेली पंच कमेटीने शहरातील गट नंबर 842 मधील भूखंडामध्ये संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या नावाने सामाजिक वर सांसूत्रीक सभागृहासाठी निधी मिळावा …

वढोदा येथे धर्मनाथ बीज वर महाप्रसादाचे आयोजन ;-दर्शनासाठी हजारो भाविकांची उसळते गर्दी ;

वढोदा- मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा येथील सातपुडा जगंलाच्या पायथ्याशी असलेल्या मच्छिन्द्रनाथ महाराज मंदिरात धर्मनाथ बीजेचा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यामुळे दर्शनार्थ पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या …

तहसीलदारांची मध्यरात्री धडक कारवाई ; वाळूचेतीन ट्रॅक्टर पकडले ! –

मुक्ताईनगर – तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील पूर्णा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करून तस्करी करत असलेल्या वाळू – माफियांवर महसूलच्या पथकाने धडक कारवाई करत तीन ट्रॅक्टर …

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना मिळणार नवे आधार किट

मुंबई- राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी 4066 नव्या आधार किटचे वाटप 10 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष …

धुळ्यातील कॅफेआड अश्लील चाळे : 22 तरुण-तरुणींना पकडले –

कारवाईने कॅफे चालकांमध्ये खळबळ : कॅफेत आढळले लाकडी कॉट धुळे – शहरातील देवपूर परिसरातील विविध महाविद्यालयांच्या परिसरात सुरू असलेल्या कॅफेंमध्ये तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी मुभा …