सातवीच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी “सत्कृत्य ” अंतर्गत केला सोमनाथ परिसराचा काही भाग स्वच्छ : कार्याची दखल घेत डायटचे अधिकारी शैलेष पाटील यांनी घेतली भेट :

भुसावळ- येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील इयत्ता सातवी मध्ये शिकत असणाऱ्या रेश्मा विठ्ठल पाटील आकांक्षा विठ्ठल पाटील तसेच अक्षदा वाघ या विद्यार्थ्यांनी व आई सौ .लीना …

आगामी निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदिनिशी उतरणार ; जोमाने कामाला लागा – जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांचे आवाहन: भुसावळ शहरात पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांची बैठक संपन्न:

भुसावळ : वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक सोमवारी शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या अध्यक्षेखाली झाली. आगामी काळात होवू घातलेल्या नगर पंचायत, जिल्हा परीषद, पंचायत …

महाराष्ट्र सरकार कायम विद्यार्थी हितांच्या निर्णयांना प्राधान्य देते – जिल्ह्यातील इयत्ता 10 आणि इयत्ता 12 वीच्या विद्यार्थी आणि पालकांनीं शांतता राखावी – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रा. विनोद गायकवाड यांचे आवाहन :

महाराष्ट्र सरकार कायम विद्यार्थी हितांच्या निर्णयांना प्राधान्य देते –जिल्ह्यातील इयत्ता 10 आणि इयत्ता 12 वीच्या विद्यार्थी आणि पालकांनीं शांतता राखावी – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना …

यावलच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या : वरणगाव शिवसेनेतर्फे निदर्शने : पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे केली मागणी

भुसावळ – यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने समजमन सुन्न झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवार रोजी वरणगाव शहर शिवसेनेच्या वतीने पोलीस स्टेशनच्या बाहेर …

ट्रकची जोरदार धडक : महिला जागीच ठार : भुसावळातील दुर्दैवी घटना :

भुसावळ – शहरातील यावल रोड वरील राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या कार्यालयासमोर पायी जाणाऱ्या महिलेला ट्रकने जोरदार धडक दिल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना सकाळी ८.३० …

भावनगर मेल एक्सप्रेसमध्ये दरोडा : पाच आरोपी जाळ्यात –

कल्याण : रेल्वे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे काकीनाडा एक्सप्रेसमध्ये टाकण्यात आलेल्या दरोड्याच्या प्रयत्नातील आरोपींना पकडण्यात यंत्रणेला यश आले आहे. काकीनाडा भावनगर मेल एक्सप्रेसमध्ये मध्ये लूटपाट करणाऱ्या तबरेज …

कोरोना लस घेतलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाची बातमी –

कोरोना संसर्गजन्य व्हायरसने संपूर्ण जगाला चिंतेत ढकले असतांना कोरोनावर उपचार म्हणून सध्यातरी कोरोना लस एकमेव पर्याय म्हणून आहे. देशभरात लस घेण्याबाबत सरकार अहवान करीत आहे, …

जिल्ह्यात नव्याने तब्बल 206 कोरोना बाधित; 423 जणांची कोरोनावर मात –

जळगाव –राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 206 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 423 जणांनी …

भुसावळात चोरांचा सुळसुळाट : जुन्या एमआयडीसीत लाखोंची चोरी : नागरिकांमध्ये भीती : पोलिसांना चोरांचे आव्हान ;

भुसावळात चोरांचां सुळसुळाट जुन्या एमआयडीसीत लाखोंची चोरी : .भुसावळ – शहरातील वरणगाव रोडवरील जुनी एमआयडीसी मध्ये रात्री वायर बनविणाऱ्या कंपनीमध्ये चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश करून पाच …

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार; वर्षा गायकवाडांचे स्पष्टीकरण –

मुंबई– राज्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत, असं त्या …

अहिल्यादेवी कन्या विद्यालयात हुतात्मा दिन व स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न :

भुसावळ :- येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गाँधी यांची पुण्यतिथि म्हणजे हुतात्मा दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मानसी …

कुली बांधवांचे रेल्वे नोकरीत समायोजन करा – मागणी : महाप्रबंधकांना निवेदन –

भुसावळ : कुली बांधवांचा रेल्वेत नोकरी देवून समायोजन करावे, अशी मागणी शुक्रवारी भुसावळ दौर्‍यावर आलेले रेल्वे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे ऑल इंडिया रेल्वे लाल वर्दी …

1 फेब्रुवारीपासून बँकिंगशी संबंधित अनेक नियम बदलणार –

नवी दिल्ली – 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करतील. यामुळे देशाची अर्थव्यवस्था बदलणार असली तरी सर्वसामान्यांच्या जीवनावरही याचा परिणाम होणार आहे. बजेट …

भुसावळ डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वारवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूतळा बसवा- रेल कामगार सेनेची मागणी ; महाप्रबंधक यांना दिले निवेदन :

भुसावळ- . येथे रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांचा निरीक्षण दौरा नुकताच झाला.यावेळेस कोविड चे नियम पाळून रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने लाहोटी यांची भेट घेवून …

भीषण अपघात, कारचा चुराडा; ५ जण जागीच ठार –

मुंबई – आज सकाळी मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये …

सौ.अक्षरा अमोल साबळे राज्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण :

भुसावळ – येथील रहिवासी सौ.अक्षरा अमोल साबळे यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे अंतर्गत दि.26 सप्टेंबर 2021 रोजी पार पडलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्य …

अल्पवयीन मतिमंद मुलीवर नराधमांचा अमानुष अत्याचार केल्या प्रकरणी न्याय न मिळाल्यास कोळी समाज उतरणार रस्त्यावर – इशारा

भुसावळ – यावल तालुक्यातील सांगवी गावात 26 जानेवारी रोजीप्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही नराधमांनी अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना घडल्याने आदिवासी कोळी समाज बांधवांनी या घटनेचा निषेध …

भुसावळ बाजार समिती मधील व्यवहार नियमाने – अडत व्यापाऱ्यांची माहिती :

भुसावळ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत व्यापाऱ्यांकडून लाखो रुपये न घेता नियमाने दुकाने दिली व कोणताही गैरव्यवहार याठिकाणी झाला नसल्याचा खुलासा आज अडत …

भुसावळात वंचित बहुजन आघाडीची उद्या महत्वपूर्ण बैठक –

भुसावळ : आगामी नगरपालिका व जिल्हा परीषद तसेच पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी शहरातील शासकीय विश्रामगृहात रविवार, 30 रोजी दुपारी एक वाजता वंचित बहुजन आघाडीची …

भुसावळ शहरातील आनंद नगर सह सर्वच बस थांब्यावर फलक लावा -शिशिर जावळे : बस आगार व्यवस्थापकांना दिले निवेदन :

भुसावळ – वाहतुक कोंडीचे माहेरघर असलेल्या भुसावळ एसटी महामंडळाच्या बसेस अधिकृत थांबा यावर न थांबता इतरत्र कुठे थांबायला जात आहे त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखीच भर …

भुसावळ आगारात एस.टी.महामंडळ कर्मचार्‍यांना किराणा किटचे वाटप – खासदार रक्षा खडसे यांचा पुढाकार : एस.टी.कर्मचारी कुटुंबाला मिळाला दिलासा

भुसावळ : एस.टी.मंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यातील एस.टी.कर्मचारी 27 ऑक्टोबर 2021 पासून संपावर उतले आहेत. या बेमुदत संपास पाठींबा देऊन भुसावळ आगारातील एस. …