मोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू -;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील न्यू एरिया वार्ड भागातील रहिवासी तथा फोटोग्राफी व्यावसायिक २७ वर्षिय युवकाचायावल तालुक्यातील न्हावी जवळील टिळ्या- मोहमांडली शिवारातील मोर नदीपात्रातील कुऱ्हाडी या कुख्यात …

प्रभाग २४ चे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी स्वखर्चाने २० डंपर टाकला मुरुम ;

भुसावळ (प्रतिनिधी)-अमृत योजनेच्या टाकण्यात आलेल्या जलवाहिनी व सतत पडणाऱ्या पावसामुळे अंतर्गत वाट लागलेल्या रस्त्यांवर खड्डे बुजविण्यासाठी प्रभाग २४ मधील राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी …

भुसावळात जयमातृभूमी मंडळाच्या रक्तदान शिबीराला प्रचंड प्रतिसाद ; 111 रक्तदात्यांनी केले रक्तदान ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रसिद्ध जय मातृभूमी मंडळाने यावर्षी शासनाच्या आदेशांचे पालन करत गणेशोत्सव सोहळा मदतोत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरविलेले होते.याचाच एक भाग म्हणून …

शिवपुर कन्हाळा येथे हातभट्टी अड्डयावर धाड ; ३२ हजार रूपयांचे गावठी हातभट्टी दारू व कच्चे रसायन उद्ध्वस्त ; तालुका पोलीसांची कारवाई ;

भुसावळ(प्रतिनिधी )-तालुक्यातील शिवपुर कन्हाळा येथे रविवार ३० रोजी १.३० वाजेच्या सुमारास तालुका पोलिसांनी धाड टाकून गावठी हातभट्टी अड्डा उध्वस्त केला असून सुमारे गावठी हातभट्टीची ३० …

चक्क नवरदेव नवरीने केले वरातीतील लोकांना सॅनेटायझर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथिल भुसावळचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधीकारी तसेच माजी नगर सेवक मोहन निकम यांचा मुलगा विवेक व कुर्ला येथिल आकांक्षाचा विवाह रविवार ३० रोजी कोरोनाच्या …

हतनूर धरण ओव्हर फ्लो ४१दरवाजे उघडले;तापी नदी पात्रात विसर्ग ;नदीला महापुर -सतर्कतेचा इशारा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-हतनूर पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठयात प्रचंड वाढ झाली. धरणातून १ लाख ४५ हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे. धरणाचे …

अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाउंडेशनतर्फे महादेवमाळ येथे ४० विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या एक दुर्वा समर्पणाची उपक्रमा अंतर्गत शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे.त्यात चवथ्या दिवशी भुसावळ …

देशाच्या विकासात महिला अभियंत्यांच्या वाटा मोठा: प्रा.सुलभा शिंदे जागतिक महिला समता दिवसानिमित्त गाडगेबाबा अभियांत्रिकीत कार्यक्रम

भुसावळ (प्रतिनिधी )-आज अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये विविध प्रकारची झुंज देत अनेक महिला, पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल करून जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवत आहे. जिद्दीने आणि कष्टाने नवे …

झाडे लावून संगोपनाचाही विचार करावा – वृक्षमित्र आबासाहेब मोरे

भुसावळ – कोणत्या ठिकाणी, कोणती झाडे, कधी लावावीत याविषयीचा अभ्यास वृक्षारोपण करण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. बऱ्याच जणांना याची माहिती नसल्याने वृक्षारोपणानंतर ती झाडे पुरेशी काळजी …

वाघुर धरणाचे दोन दरवाजे उघडले.

सुनसगाव –संततधार पावसामुळे भुसावळ तालुक्यातील वाघुर धरणाचे दोन दरवाजे शनिवार रोजी रात्री साडे नऊ वाजेदरम्यान पाच सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे .धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस …

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ; १४५२३५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभरात दमदार पाऊस झाल्याने रात्री …

भुसावळात पोलीसांचे भर पावसाळ्‍यात जोरदार शक्‍तीप्रदर्शन.

भुसावळ (प्रतिनिधी )-आगामी गणेश विसर्जन व मोहरमच्‍या पाश्वभुमीवर आज दि.२९ आॅगस्‍ट शनिवार रोजी पोलीसांनी पोलीस पथकासह डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मैदान पर्यंत पथसंचलन …

भुसावळ तालुक्यातील साकरी येथे घंटानाद आंदोलन.

भुसावळ (प्रतिनिधीं )-मंदिरे सुरू करा या मागणी करताभुसावळ तालुक्यातील साकरी येथे आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी घंटानाद आंदोलन करण्यात आले .महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संघटना …

भुसावळात घंटानाद आंदोलन ; मंदिरे उघडावी म्हणून भाजपची आर्त हाक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-“दार उघड उध्दवा दार उघड “, अशी आर्त हाक देत शनिवार २९ रोजी संपुर्ण महाराष्ट्रात अनेक संघटनांनी आणि तसेच भारतीय जनता पार्टी भुसावळ …

अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाउंडेशनतर्फे ६७ विध्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

भुसावळ (प्रतिनिधी )-अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाउंडेशनने गणेशोत्सवात पाच दिवस ‘ एक दुर्वा समर्पणाची ‘ उपक्रम हाती घेतला आहे.त्यात तिसऱ्या दिवशी भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर येथेजि.प. …

कसबे सुकेणे स्थानका वरून बांगलादेश येथे कांदा रवाना ; गुड्स शेड परिसंचारी क्षेत्र सुरु ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –नाशिक जिल्यातील कांदा हा बांगलादेशात पाठविण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक वेळेत कसबे सुकेणे येथे गुड्स शेड परिसंचारी क्षेत्र सहित सुरू करण्यात आले.मध्य रेल्वे च्या …

रेल्वेद्वारे लॉकडाऊन व अनलॉक कालावधीत 20.13 दशलक्ष टन मालाची वाहतूक ; कोळशाच्या 1.45 लाखांपेक्षा जास्त वॅगन लोड

भुसावळ (प्रतिनिधी )-अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कोळशाच्या 1.45 लाखांपेक्षा जास्त वॅगन लोड केल्या आहेतकोविड १९- च्या लॉकडाऊन आणि अनलॉक असूनही ऊर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रात …

इनरव्हील रेलसिटीद्वारे घरगुती गणेशोत्सव स्पर्धा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर इनरव्हील क्लब आॅफ भुसावळ रेलसिट ने घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित केली होती.यासाठी घरच्या बाप्पाचे डेकोरेशन आॅनलाईन मागवण्यात आले होते. …

भुसावळचे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.उमेश मनोहर खानापूरकर यांचे कोरोनाने निधन .

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील आयएमए व ब्राह्मण संघाचे माजी अध्यक्ष तथा प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.उमेश मनोहर खानापूरकर (वय ६४) यांचे २८ रोजी पहाटे कोरोनाने निधन झाले.१५ दिवस …

भुसावळ व परीसरातील मुली व महिलांसाठी ” तणाव दूर करण्याकरीता हेल्प लाईन सुरु” ; इनरव्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी )-इनरव्हील क्लब भुसावळ व सक्षम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ व परीसरातील मुली व महिलांसाठी हेल्पलाइन सुरू होत आहे.कोवीडच्या कठिण काळात, व एरव्ही …

भुसावळ रेल्वे विभागात “राष्ट्रीय क्रीडा दिवस” साजरा.

भुसावळ प्रतिनिधि – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात २९ ऑगष्ट रोजी सकाळी ८ वाजता मंडळ क्रीडा संघटन मध्य रेल्वे, भुसावळ मंडळ द्वारे “राष्ट्रीय क्रीडा दिवस” साजरा …