भुसावळ रेल्वे विभागात ५२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान ;

सुमारे ₹२५ कोटींची सेवानिवृत्ती देयके थेट खात्यात जमा; ‘रेल्वे परिवार’ परंपरेचे दर्शन भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मंगळवारी (दि. ३० जून) विभागीय रेल्वे …

वरणगावला शिवसेनेतर्फे वीज वितरण कार्यालयावर भव्य धडक मोर्चा; दोन तास ठिय्या आंदोलन ;

शेतात ट्रान्सफॉर्मर जळणे; वारंवार खंडित होणारा वीज पुरवठासह स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नये, वाढीव बिले कमी करण्यासह उपाय योजना करण्याचे लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे भुसावळ …

लहानशा जाहीर निवेदनातून मराठीचे धिंडवडे; राज्य परीक्षा परिषद शिक्षकांची मराठी पात्रता तपासणार ?” प्र. ह. दलाल यांचे राज्य परीक्षा परिषदेवर टीकास्त्र

भुसावळ (प्रतिनिधी) – राज्य परीक्षा परिषद, पुणेमार्फत २८ जून रोजी राज्यातील विविध केंद्रांवर हजारो शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आयोजित करण्यात आली होती. मात्र, परीक्षेच्या …

फत्तेपूर हादरले : 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार : 14 आरोपींना अटक :

फत्तेपूर (प्रतिनिधी) – 40 वर्षीय महिला परिचयातील मित्रासोबत जंगलात एकांतात बसली असताना अचानक आलेल्या 15 संशयीतांपैकी दोघांनी धमकावून महिलेवर सामूहिक अत्याचार केला तर उर्वरीत संशयीतांनी …

पाचोऱ्यात भीषण आग! शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिक बाईक शोरूम जळून खाक; १२ लाखांचे नुकसान…!

पाचोरा (प्रतिनिधी ) – शहरातील जुन्या सारोळा रस्त्यावर असलेल्या ए.पी.ई. बाईक अँड ऑटो पार्ट सर्विस या इलेक्ट्रिक बाईक विक्री व दुरुस्तीच्या दुकानाला शनिवारी सायंकाळी भीषण …

वरणगावला शिवसेनेतर्फे उद्या वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा आंदोलन : शेतात ट्रान्सफॉर्मर जळणे; वारंवार खंडित होणारा वीज पुरवठासह स्मार्ट मीटर बसविण्याबाबत विचारणार जाब :

भुसावळ (प्रतिनिधी) – वरणगाव शहरासह ग्रामीण परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, शेतात असलेले रोहित्र वारंवार जळणे नादुरुस्त होणे तसेच कमी दाबाने वीजपुरवठा आणि बेकायदेशीर घरात …

गोमातेच्या अंतिम संस्कारासाठी डिझेल व चालकाची मागणी; गोरक्षक रोहित महाले यांचा अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

भुसावळ (प्रतिनिधी) – राज्यमाता म्हणून सन्मान प्राप्त असलेल्या गोमातेच्या अंतिम संस्कारासाठीही नगरपालिका प्रशासनाकडून जेसीबीसाठी डिझेल व चालकाची अपेक्षा ठेवली जात असल्याचा आरोप करत गोरक्षक रोहित …

भुसावळ खुनाने हादरले : 55 वर्षीय पूजाऱ्याची अज्ञातांकडून हत्या :

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहराजवळील झेडटीआरआय बोगद्याजवळ 55 वर्षीय पूजाऱ्याची डोक्यात काहीतरी टणक वस्तू टाकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवार, 29 रोजी सकाळी 11 …

संजीवनी ब्लड ग्रुप, भुसावळला ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६’ पुरस्कार

भुसावळ (प्रतिनिधी) – सामाजिक क्षेत्रात रक्तदान व रुग्णसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भुसावळ येथील संजीवनी ब्लड ग्रुपला मुंबईतील मालाड येथे आयोजित विशेष सोहळ्यात अरिहंताणं रक्तसार्थी संस्था, …

भुसावळ तालुकास्तरीय इयत्ता दुसरीच्या वर्गशिक्षकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद, नगरपालिका व खाजगी प्राथमिक शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गशिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित तालुकास्तरीय तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पुंडलिक गणपत बऱ्हाटे विद्यालय, …

बर्थच्या वादातून टीटीईवर प्रवाशाचा हल्ला; नागपूर-मडगाव एक्सप्रेसमध्ये मारहाण, ८८ हजारांचे नुकसान

भुसावळ( प्रतिनिधी)- भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटलेल्या नागपूर–मडगाव एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11203) मध्ये तिकीट तपासणीचे कर्तव्य बजावत असलेल्या टीटीईवर एका प्रवाशाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली …

ब्रिटनची राजकीय व्यवस्था, संसद आणि लोकशाही संस्थांचा अभ्यास करणार प्रा.डॉ.सुनील नेवे

भुसावळ (प्रतिनिधी )- राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक, संशोधक व सामाजिक-राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले प्रा. सुनील नेवे हे दिनांक 26 जून ते 5 जुलै 2026 या कालावधीत …

आणीबाणीतील मिसाबंदी कार्यकर्त्यांचा भुसावळ भाजपतर्फे सत्कार :

भुसावळ (प्रतिनिधी)-: देशात १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने …

स्मृतीशेष चमेलीभाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी ) -स्मृतीशेष चमेलीभाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगाव तर्फे २०२५चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. स्मृतीशेष चमेलीभाऊराव काव्यपुरस्कार कवी अरविंद राजधर भामरे …

पोखरी तांडा येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात रंगली भजन संध्या..! सूर, शब्द आणि भक्तीचा एक अप्रतिम त्रिवेणी संग…

जळगाव/प्रतिनिधी :- जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पोखरी तांडा येथे निसर्गाच्या कुशीत वसलेले श्री स्वामी समर्थ गुरुपद्म पादुका मंदिर म्हणजे भक्तांचे एक हक्काचे श्रद्धास्थान…! निर्जला एकादशीच्या पवित्र …

खानदेशभूषण वारकरी ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांच्या वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान :

सावदा/प्रतिनिधी :- पंढरपूर आषाढी वारी खानदेश भूषण वारकरी ह.भ.प जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांची वारी पंढरपूरकडे गादीपती ह.भ.प धनराज महाराज यांच्या नेतृत्वात व विणेकरी ह.भ.प चिंतामण …

हतनूर धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ; तापी-पूर्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा :

भुसावळ (प्रतिनिधी) – हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, पुढील काही तासांत हतनूर धरणातून तापी नदीपात्रात पाण्याचा …

भुसावळात रेल्वेच्या पूर्णा कॉलनीत लोडशेडिंगचा कहर;

रेल्वे कर्मचारी व कुटुंबीय उकाड्याने हैराण! प्रशासकीय अनास्था: अधिकारी एसीत,तर कर्मचारी अंधारात;सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर भुसावळ(प्रतिनिधी )- येथील रेल्वेच्या पूर्णा कॉलनीमध्ये सध्या वीज कपातीचा (लोडशेडिंग) प्रचंड …

सेवार्थ’ प्रणालीत फेरफार करून ८६ लाखांचा अपहार; भुसावळच्या मृद व जलसंधारण विभागातील वरिष्ठ लिपिकाविरुद्ध गुन्हा

भुसावळ (प्रतिनिधी) – शासकीय वेतन प्रणालीचा गैरवापर करत ‘सेवार्थ’ प्रणालीत फेरफार करून तब्बल ८६ लाख ८ हजार ६४३ रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळ …

रेल्वेकडून दादर–भुसावळ खान्देश एक्सप्रेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ व अतिरिक्त थांब्यांची सुविधा

आता आठवड्यातून सहा दिवस धावणार; बोईसर व दहानू रोड स्थानकांवरही मिळणार थांबा भुसावळ (प्रतिनिधी) – रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोयीसुविधांचा विचार करून गाडी …

जळगाव जिल्ह्यातून हजारो आंबेडकरवादी उपवर्गीकरण रद्द मोर्चासाठी मुंबईला जाणार— जिल्हास्तरीय बैठकीत मोठा निर्धार

भुसावळ(प्रतिनिधी ) – अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी ३० जून रोजी मुंबई मंत्रालयावर आयोजित लाखोच्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज दि. २७ जून २०२६ भुसावळ येथील …