भुसावळात आर्या फाउंडेशन व हिरकणी महिला मंचतर्फे २३ रोजी हळदी-कुंकू समारंभ व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन:

भुसावळ (प्रतिनिधी ) – आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महिला मंच यांच्या वतीने महिलांसाठी पारंपरिक हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ शुक्रवार, दि. 23 …

श्री राम मंदिरात गणेश जयंती उत्साहात साजरी

भुसावळ(प्रतिनिधी ) – येथील लक्ष्मी माता चौकाजवळील पुरातन श्री राम मंदिरात दि. २२ रोजी श्री गणेश जयंती व विनायक चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. …

आजचे प्रामाणिक प्रयत्न आणि मेहनतच उद्याचे आयुष्य घडवतात : बबनराव काकडे:अंतर्नाद पुष्पांजली प्रबोधनमाला : व्याख्याते बबनराव काकडे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद.

भुसावळ (प्रतिनिधी ) – “स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर सुरुवातीलाच अवघड वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मागील प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण केल्यास परीक्षेचा नेमका …

मध्य रेल्वे चालवणार भुसावळ ते मिरज आणि अमरावती ते पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष गाडी

मध्य रेल्वे चालवणार भुसावळ ते मिरज आणि अमरावती ते पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष गाडी मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून भुसावळ ते मिरज आणि …

भुसावळ पालिकेच्या स्थलांतरावरून वाद तीव्र :नऊ वर्षांच्या कामांचे ऑडिट होणार – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट ;

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ पालिकेचे कामकाज श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात स्थलांतर करण्याच्या निर्णयावरून शहरातील राजकारण तापले आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी भाजपाने प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या …

मध्य रेल्वेचा ७०वा विशिष्ट रेल सेवा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न : ९८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान; भुसावळ व नागपूर विभागांना संयुक्तपणे समग्र दक्षता शिल्ड :

मुंबई, २१ जानेवारी २०२६ :मध्य रेल्वेच्या ७०व्या विशिष्ट रेल सेवा पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरीबद्दल ९८ रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस …

महिलांसाठी हळदी–कुंकू समारंभाचे आयोजन

चांदवड (प्रतिनिधी)- संक्रांतीचे औचित्य साधून चांदवड येथील श्री संताजी महिला मंडळातर्फे महिलांसाठी हळदी–कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. पारंपरिक सणांचा …

मानपूर येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील मानपूर येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या रस्त्याच्या निर्मितीमुळे मानपूर व परिसरातील नागरिकांना …

समस्या, कल्पकता, धडाडी आणि आत्मविश्वास यांच्या बळावर उद्योजकतेचे शिखर पार करता येते गरज आहे सकारात्मक दृष्टिकोनाची – डॉ नवीन खंडारे :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकतीच नव तंत्रज्ञान कौशल्य अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ …

भुसावळात गणेश जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील गणेश गल्ली, राम मंदिर वार्ड येथील विघ्नहर्ता श्री गणेश जयंतीनिमित्त अलंकार सार्वजनिक मंडळ, भुसावळ यांच्या वतीने सर्व गणेश भक्तांसाठी विविध धार्मिक …

देवगिरी कल्याण आश्रमतर्फे महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न :

भुसावळ ,(प्रतिनिधी ) – देवगिरी कल्याण आश्रमच्या वतीने दि. २० जानेवारी रोजी भुसावळ येथील जळगाव रोडवरील मरीमता मंदिर परिसरातील भिल्ल वस्तीमध्ये आदिवासी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे …

राजकीय वादात शहर विकास भरकटण्याची भीती : भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी महिनाभर रजेवर :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ पालिकेत सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शहरात सातत्याने राजकीय घडामोडी घडत आहेत. मात्र या राजकारणात शहराचा सर्वांगीण विकास कुठेतरी मागे पडत असल्याची भावना …

धोकादायक विद्युत पोल व तारांविषयी नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका: महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन :

निवेदन स्वीकारताना महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. भामरे यांनी संबंधित ठिकाणी तत्काळ पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी प्रभाग क्रमांक २० च्या …

कठीण वाटणारी संकल्पना, सोपी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे – डॉ. चंद्रमौली जोशी :

वरणगाव (प्रतिनिधी ) – गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयात विमलाई गणित-विज्ञान मालेचे दुसरे पुष्प मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय रमेश वानखेडे यांच्या प्रतिमेचे …

भुसावळात आरोग्याचा वाण देणारे आगळेवेगळे हळदीकुंकू उत्साहात संपन्न : सक्षम नारी फाउंडेशन, एपीएस फिटनेस, व कमल गणपती हॉलचा कौतुकास्पद उपक्रम:

भुसावळ (प्रतिनिधी) -मकर संक्रांत म्हणजे इंग्रजी नववर्षातील पहिला मराठी सण. या सणानिमित्त महिलांसाठी पारंपरिक हळदी कुंकूला आरोग्याची जोड देत APS फिटनेस, सक्षम नारी फाउंडेशन व …

भुसावळात इराणी चैनचोर टोळीचा पर्दाफाश : ४० लाखांचे सोने, गावठी पिस्तूल व १६ दुचाकी जप्त : भुसावळ बाजारपेठ पोलीस व जळगाव गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक :

भुसावळ (प्रतिनिधी) –जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चैन चोरीचे गुन्हे करणाऱ्या भुसावळातील इराणी टोळीचा भुसावळ बाजारपेठ पोलीस व जळगाव गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश करण्यात आला …

स्पर्धा परीक्षा : बौद्धिक विकास, निर्णयक्षमता आणि कौशल्य वृद्धीची प्रभावी प्रक्रिया : अंतर्नाद पुष्पांजली प्रबोधनमाला : व्याख्याते प्रा.डॉ.संदीप धापसे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद.

माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित पुष्पांजली प्रबोधन मालेचे द्वितीय पुष्प भुसावळ (प्रतिनिधी …

भुसावळात ना. संजय सावकारे यांच्या हस्ते दिव्यांगांना बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींचे वाटप

भुसावळ (प्रतिनिधी):भुसावळ तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काम, शिक्षण, उपचार तसेच इतर गरजांसाठीही त्यांना अनेकदा दुसऱ्यावर अवलंबून राहावे …

ताप्ती लेडीज योगा क्लबतर्फे ‘वाण लुटूया आरोग्याचे’ हळदी-कुंकू समारंभ संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – ताप्ती लेडीज योगा क्लबतर्फे दि. 19 जानेवारी 2026 रोजी ताप्ती ग्राउंड येथे ‘वाण लुटूया आरोग्याचे’ या संकल्पनेवर आधारित आगळा-वेगळा हळदी-कुंकू समारंभ …

भुसावळ नगरपरिषदेच्या पहिल्या सभेत स्थायी समितीचे गठन : भाजपाचे वर्चस्व : गटनेते सचिन चौधरीचा समर्थकांसह सभात्याग :

भुसावळ (प्रतिनिधी ) – जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार भुसावळ नगरपरिषदेची पहिली सभा आज १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली. या सभेत स्थायी समितीचे गठन करण्यात …

संत गाडगेबाबा रुग्णालय वाचविण्यासाठी भाजपचे ठिय्या आंदोलन : तोडफोड थांबवली; मुख्याधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना :

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपरिषदेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात नगरपरिषदेचे दप्तर व संपूर्ण प्रशासकीय कारभार तातडीने स्थलांतरित करण्याच्या घोषणेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्षा गायत्री …