मोफत आरोग्य व रक्त तपासणीसह हिरकणी महिला मंचचे आगळेवेगळे हळदीकुंकू

भुसावळ (प्रतिनिधी ) – आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महिला मंच यांच्या वतीने दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे महिलांसाठी हळदीकुंकवाचा …

बियाणी पब्लिक स्कूलमध्ये ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी)-भुसावळ येथील बियाणी पब्लिक स्कूलमध्ये बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सेक्रेटरी डॉ. संगिता बियाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, रोणक …

सुराणा साधना भवनात गौतम मुनिजी यांचे प्रवचन सुरू

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील मातृभूमी चौकातील सुराणा साधना भवनात महाराष्ट्र गौरव, खानदेश केसरी, म.सा. बरसादाता गौतम मुनिजी महाराज तसेच युवा प्रज्ञ, प.पू. चेतन मुनिजी महाराज …

कामगार कल्याण केंद्र, दीपनगर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

भुसावळ (प्रतिनिधी ) दीपनगर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, दीपनगर येथे सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या …

ग्रुप ग्रामपंचायत निंभोरा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी) – निंभोरा बुद्रुक (दीपनगर) : भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे ग्रुप ग्रामपंचायत पिप्रीसेकम व निंभोरा यांच्या संयुक्त वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या …

नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमकडून मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम या पत्रकारांच्या संघटनेच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. …

नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य …

धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा व वादळाचा तडाखा; हजारो हेक्टरवरील मका-ज्वारी-गहू पिकांचे मोठे नुकसान पिके उद्ध्वस्त, गुलाबराव वाघ शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना दिला दिलासा !

धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यात मंगळवार, दिनांक २७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काही ठिकाणी अचानक अवकाळी पाऊस व जोरदार वादळाने हजेरी लावली. या अवकाळी …

जळगाव–भुसावळात अवकाळी पावसाची अचानक हजेरी; शेतकरी व नागरिकांची धावपळ :

जळगाव – भुसावळ (प्रतिनिधी) – जळगाव शहरासह भुसावळ तालुक्यात आज दि. २७ रोजी अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. …

भुसावळ शहरातील अवैध धंद्यांविरोधात शहर बचाव महिला दक्षता समिती आक्रमक ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन; 26 जानेवारीला प्रशासनाकडे तक्रार

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ शहरात वाढत असलेल्या अवैध धंदे, गुन्हेगारी व व्यसनाधीनतेविरोधात भुसावळ शहर बचाव महिला दक्षता समिती आक्रमक झाली असून 26 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे …

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी) -नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन सोहळा अत्यंत उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक …

भुसावळ तालुका हादरला: प्रजासत्ताक दिनी सन्मानित झालेल्या दोन नववीतील विद्यार्थिनींची विहिरीत ढकलून हत्या ; ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप:

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील साक्री गावात सोमवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. ट्युशनसाठी घरातून निघालेल्या नववीतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे …

जि. प. मराठी शाळा वढोदे (प्र. यावल) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

यावल – वढोदे (ता. यावल) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात वढोदे गावाचे सरपंच श्री. संदीप प्रभाकर …

साकेगाव ट्रामा सेंटरला ‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव द्यावे – शिवसेनेची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी ) –भुसावळ–साकेगाव येथील ट्रामा सेंटरला ‘शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख व …

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानाची न.पा.ने तातडीने दुरुस्ती करावी – शिवसेनेची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी)-भुसावळ–जळगाव रोडवरील शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेले उद्यान सध्या अत्यंत दुरवस्थेत असून, त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) …

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था ,रेड स्वस्तिक सोसायटी यांच्यावतीने हळदीकुंकवाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले विचारांचे जागरण

जळगाव, प्रतिनिधी — “दुःखीतांच्या सेवेत देह तू ठेवीलास…,” अशा भावस्पर्शी ओळींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील व्याख्यानाची सुरुवात होताच उपस्थित महिलांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. नारीशक्ती …

आई-वडील होणे सोपे; पण पालक होणे कठीण – मयूर चंदने

भुसावळ (प्रतिनिधी) – मुलांना जन्म दिला की आपण आई-वडील होतो; मात्र खऱ्या अर्थाने पालक होण्यासाठी प्रशिक्षण व जाणीव आवश्यक आहे. आजच्या आधुनिक युगात पालकत्व निभावणे …

झोपेत एक क्लिक करणं पडलं महागात ; निवृत्त शिक्षकाचे ८ लाख लंपास:

भुसावळ – सध्या सायबर गुन्हेगार दररोज वेगवेगळ्या मार्गांनी सर्वसामान्य नागरिकांना लुटत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना घडली आहे ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर …

भुसावळातील दोन विद्यार्थ्यांची 28 जानेवारीच्या पीएम रॅलीसाठी निवड

भुसावळ : येथील पु. ओं. नाहाटा महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची गणराज्य दिनानंतर दिल्लीत होणाऱ्या 28 जानेवारीच्या पंतप्रधान रॅली (परेड) साठी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे …

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्टेशनवर व्यापक मॉक ड्रिल :

सुरक्षा यंत्रणांची सज्जता आणि समन्वयाची कसोटी भुसावळ ( प्रतिनीधी ) – प्रजासत्ताक दिनानिमित्त संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात व्यापक मॉक ड्रिलचे …

भुसावळात प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिननिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम

भुसावळ, दि. २६ (प्रतिनिधी) –भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी शासकीय व निमशासकीय, शाळा, महाविद्यालय, विविध राजकीय पक्षकार्यालये …