भुसावळमध्ये शिवमहापुराण कथेत एकतेचा संदेश : पंडित मिश्रा यांचे आवाहन – जाती-पाती विसरून समाजाने एकत्र यावे

भुसावळ (प्रतिनिधी ) – तापी नदीच्या किनारी अकलूज येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी पंडित मिश्रा यांनी समाजात एकता राखण्याचे आवाहन केले. मतांच्या …

प्रवाशांनी ट्रेनविषयी माहितीसाठी अधिकृत मोबाईल अ‍ॅपचा वापर करावा – भुसावळ विभाग

भुसावळ (प्रतिनिधी ) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने प्रवाशांना रेल्वे सेवांशी संबंधित अचूक व वास्तविक वेळेतील माहिती मिळविण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्याचे …

भुसावळमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसायिकांवर संकट

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे कारण देत …

सावद्यात गांजाची १३ झाडे जप्त; पोलिसांची धडक कारवाई

सावदा – सावदा परिसरातील शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी छापा टाकून १३ गांजाची झाडे जप्त केली. जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन …

एरंडोलमध्ये नात्याला काळीमा: मामाकडून ४ वर्षांच्या भाचीवर अत्याचार; आरोपी अटकेत, महामार्गावर संतापाचा उद्रेक

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरात नातेसंबंधांना काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. स्वतःच्या चार वर्षीय भाचीवर अत्याचार केल्याप्रकरणी मामाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सो …

भुसावळजवळ महाशिवपुराण कथा; शिवआराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होतात – पंडित प्रदीप मिश्रा :

जिभेवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश; डॉक्टरांना शिवस्वरूप मानून उपचार घ्यावेत असाही दिला सल्ला भुसावळ (प्रतिनिधी) :भुसावळजवळील अकलूद शिवारात सुरू असलेल्या महाशिवपुराण कथेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (१०) …

फेसबुकवरून ओळख, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल! क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची लाखोंची फसवणूक….!

नाशिक – शहरातील पंचवटी परिसरातून सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने सोशल मीडियावरून ओळख करून घेत एका व्यावसायिक तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले …

महाराष्ट्रात महिलांसाठी नवा कायदा; १८० दिवसांची प्रसूती रजा, मेडिकल प्रमाणपत्राशिवाय १ वर्षापर्यंत सुट्टीची तरतूद

मुंबई : राज्यातील महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांसाठी नव्या कायद्याची घोषणा केली. या कायद्याअंतर्गत …

भुसावळ नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचे उपोषण माजी आमदारांच्या मध्यस्थीने मागे; १० पैकी ७ मागण्या मान्य ;

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपालिका येथील सफाई कर्मचाऱ्यांनी विविध १० मागण्यांसाठी १० मार्च २०२६ रोजी केलेले उपोषण चर्चेनंतर यशस्वीरीत्या सोडवण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार …

पळसवाडी जवळ बसला आग; प्रवासी जेवणासाठी उतरल्याने मोठी दुर्घटना टळली

खुलताबाद, — छत्रपती संभाजीनगर–धुळे महामार्गावर पळसवाडी येथील आम्रपाली हॉटेलसमोर मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा आगारातील बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक …

आव्हाने पेलणाऱ्या महिला जगाला सशक्त बनवतात – प्राचार्य डॉ. आर. पी. फालक

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकताच जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधीन असणाऱ्या नशाबंदी …

भुसावळात पं. प्रदीप मिश्रा दाखल; आजपासून श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात

भुसावळ (प्रतिनिधी ): भुसावळजवळील अकलूद शिवारात आजपासून कथावाचक पं. प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरातील तापी नगर परिसरातून …

स्मार्टफोनची साथ की सावट” : महिला क्रीडा मंडळातर्फे निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

भुसावळ (प्रतिनिधी ) : ८ मार्च, महिला दिनानिमित्त महिला क्रीडा मंडळ, भुसावळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “स्मार्टफोनची साथ की सावट” या विषयावरील निबंध स्पर्धेचा …

भालोद महाविद्यालयात जागतिक महिला दिन निमित्त विशेष कार्यक्रम :

भालोद – “ महिलांनी जिद्द आणि आत्मविश्वास जवळ ठेवावा तर कोणतेही कठीण काम हे यशात रूपांतरित होते, विशेष करून महाविद्यालयातील तरुणींनी आत्मविश्वासाच्या जोरावर विविध क्षेत्रांमध्ये …

भुसावळात स्त्री शक्तीतून घडला देशभक्तीचा जागर !प्रतिष्ठा मंडळाच्या नाटीकेतून उलगडले थोर महिलांच्या आयुष्यातील पैलू :

भुसावळ ( प्रतिनिधी ) देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण भूमिका वठवणार्‍या महान विरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई असो की रयतेचे राज्य उभारणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी राजमाता …

निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत मातांचा गौरव; काहुरखेडे शाळेत डिजिटल वर्गाची सुरुवात :

ग्रामपंचायतीकडून तीन स्मार्ट टीव्ही भेट; महिला दिन उत्साहात साजरा काहुरखेडे (प्रतिनिधी) :जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहुरखेडे येथे विविध उपक्रमांनी कार्यक्रम उत्साहात साजरा …

महिला दिनानिमित्त समाजसेविका सुनिता महाडिक यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन; तरवाडे जि.प. शाळेत उत्साहात कार्यक्रम

चाळीसगाव (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरवाडे येथे सोमवार (दि. ९ मार्च) रोजी प्रेरणादायी व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजसेविका …

भडगावात दुःखद घटना : मुलांना वाचवताना दोघांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू :

भडगाव प्रतिनिधी :-भडगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात मुलांना वाचवण्यासाठी धाडसाने नदीत उतरलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे भडगाव शहरासह …

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट; नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी

महाराष्ट्र राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ९ आणि १० मार्च या दोन दिवसांत …

पोलिस दलात खळबळ; जळगाव एमआयडीसीतील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पोलिसांकडून तपास सुरू :

जळगाव – पोलिस दलात खळबळ; जळगाव एमआयडीसीतील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना …

साकेगावजवळ वेगवान वाहनाची धडक; पाण्याच्या शोधात आलेल्या निलगायचा मृत्यू :

भुसावळ – (प्रतिनिधी) – साकेगावजवळील नदी परिसरात पाण्याच्या शोधासाठी आलेल्या निलगाय नराचा अज्ञात वेगवान वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रणरणत्या उन्हामुळे पाण्याच्या शोधात …