नाशिक : ‘मिशन सुधार’ मोहिमेत रेशन कार्ड तपासणीला गती; अपात्र लाभार्थ्यांचा रेशन लाभ बंद

नाशिक : राज्यातील रेशन कार्ड्स संदर्भात मोठी कारवाई सुरू झाली आहे. ‘मिशन सुधार’ मोहिमेअंतर्गत शिधापत्रिकांची छाननी जलद गतीने सुरु आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक …

मनमाड महामार्गावर ४०० किलो प्रतिबंधित मांगुर मासे जप्त; २९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शिर्डी (प्रतिनिधी) : नगर-मनमाड महामार्गावर अवैधरीत्या वाहतूक होत असलेले प्रतिबंधित मांगुर मासे जप्त करत स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाईत सुमारे २९ लाख …

भाचीच्या लग्नासाठी ठेवलेले २ लाखांचे दागिने भाच्यानेच लांबविले; तिघांना अटक: जळगावातील घटना:

जळगाव (प्रतिनिधी ) : भाचीच्या लग्नासाठी घरात ठेवलेले तब्बल २ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने भाच्यानेच लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात सीए अभ्यासिकेचे उद्घाटन; विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए, सीएस व सीएमए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीए …

लेडीज रनच्या सराव शिबिरास उत्साहात सुरुवात; पहिल्याच दिवशी ५६ महिलांची उपस्थिती :

भुसावळ (प्रतिनिधी) – : भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे १२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या बिसारा लेडीज इक्वॅलिटी रनच्या पार्श्वभूमीवर सराव शिबिरास उत्साहात प्रारंभ झाला. …

अंतर्नाद’च्या शिवजयंती वक्तृत्व स्पर्धेतून होतेय शिवविचारांची रुजवात – आमदार अमोल जावळे

|भुसावळ (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांना विचारप्रवृत्त करत आमदार अमोल जावळे यांनी प्रभावी संवाद साधला. जिजाऊंनी शिवरायांना शिकवलेले तीन गुण कोणते? …

भुसावळात धुलीवंदन उत्साहात; ना. संजय सावकारे यांचा पर्यावरणपूरक रंगोत्सव : कुटुंबासोबत केली रंगांची उधळण;

भुसावळ (प्रतिनिधी ) – धुलीवंदनाच्या निमित्ताने वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आपल्या कुटुंबासमवेत व आप्तेष्टांना रंग लावून शुभेच्छा देत रंगोत्सव साजरा करत आनंदाचे क्षण अनुभवले. …

जिवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार !

जळगाव (प्रतिनिधी ) – वेल्डींग काम करण्यासाठी आलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत ओळख निर्माण करून तुला व तुझ्या वडिलांना मारुन टाकेल अशी धमकी देत पीडितेवर अत्याचार …

बामणोद येथे दोन दुचाकींची भीषण धडक; एकाचा दुर्दैवी मृत्यू

विरोदा (ता. यावल) – फैजपूर–भुसावळ मार्गावर बामणोदजवळ रईस हॉटेलसमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. २ मार्च) रात्री …

भुसावळ तालुक्यात तांड्यावर रंगली होळी ; ना संजय सावकारे यांनी आदिवासी बांधवासोबत धरला ठेका:

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील तांड्यावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी जनजाती बांधव व ग्रामस्थांसमवेत पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी केली. तालुक्यातील मांडवे दिगर भिलमडी …

भुसावळमध्ये जय मातृभूमी मंडळाची ३१०० गोवऱ्यांची पर्यावरणपूरक होळी

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील जय मातृभूमी मंडळातर्फे सोमवारी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. वृक्षतोड टाळत आणि लाकूड न जाळता मंडळाने केवळ ३ हजार १०० …

न्हावी येथे मल्हारी मार्तंड खंडोबा यात्रा उत्साहात संपन्न

न्हावी (ता. यावल) – येथील लेवा पाटीदार समाजाचे कुलदैवत असलेले जागृत देवस्थान श्री मल्हारी मार्तंड खंडोबा रायांची यात्रा दि. २ मार्च मंगळवारी फाल्गुन शुद्ध १४, …

भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथे बसस्थानकावर शिवभक्तांनी मध्यरात्री अचानक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला :

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथे बसस्थानकावर शिवभक्तांनी रविवारी मध्यरात्री अचानक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याने प्रशासनात खळबळ उडाली. महिलांसह शिवभक्तांनी पुतळ्याजवळ …

नायगाव येथे भारतीय बौद्ध महासभाचे महिला शिबिर उत्साहात संपन्न

नायगाव – मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे गेली दहा दिवशीय भारतीय बौद्ध महासभा महिला उपासिका प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या सांगता समारोप आज करण्यात …

जळगाव जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनना विरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

51 गुन्हे दाखल; 678 वाहनांवर कारवाई; 10 कोटींपेक्षा अधिक दंड जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सन 2025-26 या …

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना थकीत मानधन द्यावे अन्यथा आंदोलन – रामकृष्ण बी. पाटील यांचा इशारा

जळगाव (प्रतिनिधी ) – राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या थकीत मानधनाच्या प्रश्नावरून वातावरण तापले असून अंगणवाडी युनियनचे नेते रामकृष्ण बी. पाटील यांनी राज्यभर तीव्र आंदोलनाचा …

भुसावळ येथे जीएनआरएफ कडून रमजाननिमित्त रेशन किटचे वितरण

भुसावळ (प्रतिनिधी)- दावते इस्लामी इंडिया यांच्या सामाजिक शाखा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF) यांच्या वतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त गरजू कुटुंबांसाठी रेशन किट वितरण कार्यक्रमाचे आयोजन …

अर्थकारण • पालिकेने मांडला ३५ लाखांच्या शिलकीचा अर्थसंकल्प :  ३७२ कोटींच्या बजेटवर ९० मिनिटे चर्चा; चुकांवर आक्षेप, कर वाढ नाही !!

भुसावळ (प्रतिनिधी ) –  पालिकेच्या सोमवारी विशेष सभेत ३७२ कोटी ३५ लाख ९४ हजार ६१४ रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. दुपारी चार ते साडेपाच दरम्यानच्या सभेत …

नक्षत्रा दलाल हिचा नृत्य सादरीकरणाबद्दल गौरव

भुसावळ (प्रतिनिधी) – सुरत (उधना) येथील मेरीमाता पब्लिक स्कूल मध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कु. नक्षत्रा (पुरंध्री) दलाल हिने …

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहूरखेडे येथे पर्यावरणपूरक धुलीवंदन व होळी उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहूरखेडे येथे पर्यावरणपूरक होळी व धुलीवंदन उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येत …

वरणगावसह ग्रामीण भागातील पाणीटंचाईबाबत शिवसेनेचा इशारा; नियोजन न झाल्यास आंदोलनाचा इशारा :

भुसावळ (प्रतिनिधी ) – शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांनी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता .तु.सु. महाजन यांची भेट घेऊन वरणगावसह परिसरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा …