भुसावळात गेल्या दोन दिवसांत विजांच्या कडकडाटा सह जोरदार पावसाची हजेरी :


भुसावळ –
शुक्रवारनंतर दुसर्‍या दिवशी शनिवारी देखील विजांच्या कडकडाटा सह पावसाने जोरदार हजेरी दिली तर पावसामुळे दक्षिण भागातील वीजपुरवठा गुल झाल्याने व्यावसायीकांचे मोठे हाल झाले. शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सुरुवातीला पावसाचा जोर नसला तरी नंतर तो वाढल्याने शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठी गैरसोय सोसावी लागली. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. दरम्यान शुक्रवारी १८मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *