भुसावळ –

रेल्वे प्रशासन कडून अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी क्लोन विशेष गाड़ी ही चालवली जाणार आहे .
या गाड़ी मधे फ़क्त आरक्षण राहिल या गाड़ी मधे अग्रिम आरक्षण अवधि हा 10 दिवसाचा असेल. भुसावल विभागातुन जाणार्या गाड्या गाड़ी क्रमांक – 09065 डाउन सूरत ते छपरा क्लोन विशेष गाड़ी ही दिनांक – 21.09.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर सोमवार रोजी प्रस्थान स्टेशन हुन 07.00 वाजता रवाना होइल आणि दुसऱ्या दिवशी 14.30 वाजता छपरा स्टेशन ला पोहचेल.
थांबा – भुसावळ – 13.25/13.30
सरंचना – वातानुकूलित तृतीय श्रेणी 12 कोच , 4 कोच शयनयान श्रेण , गाड़ी क्रमांक – 09066 अप छपरा ते सूरत क्लोन विशेष गाड़ी ही दिनांक – 23.09.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर बुधवार प्रस्थान स्टेशन हुन 08.30 वाजता रवाना होइल आणि दुसऱ्या दिवशी 14.45 वाजता छपरा स्टेशन ला पोहचेल.थांबा – गुरुवार – भुसावल – 09.20/09.25 सरंचना – वातानुकूलित तृतीय श्रेणी 12 कोच , 4 कोच शयनयान श्रेणी याप्रमानेे असेल .


