हतनूर धरणाचे 14 दरवाजे अर्धा मीटरने उघडले ;

भुसावळ : गेल्या 24 तासात हतनूर धरण क्षेत्रात 43.8 मिमी पाऊस झाल्याने बुधवार १५ जुलै रोजी सकाळी 10 वाजता धरणाचे 14 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात …

अनलॉक मध्ये सोशल डिस्टनसिंगचा फज्ज़ा ; बाजारात गर्दि ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना बाधीत रुग्न संख्येत जिल्ह्यात सातत्याने वाढ होत असल्याने अमळनेर जळगाव व भुसावळ येथे ७ ते १३ जुलै २०२० दरम्यान कडक लॉक डाऊन …

भुसावळात इलेक्ट्रीक पोलवर दुचाकी धडकून रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू ;

भुसावळ (प्रतिनिधी )-इलेक्ट्रिक पोलवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात रेल्वेच्या सीएनडब्ल्यू विभागातील कर्मचारी राकेश प्रकाश विसे (४२ ) यांचा मृत्यू झाला.सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास ही …

इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ तर्फे भाजी विक्रेत्यांसह कामगार महिलांना फेसमास्कसह सॅनिटायझर वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे शहरातील भाजी विक्रेत्या महिलांसह कामगार महिलांना आणि स्त्रियांना फेसमास्क, सॅनीटायझर, विटामिन डी टॅबलेट आणि किराणा साहित्याचे …

मशिदी व मंदिरांमध्‍ये प्रार्थनेची परवानगी देण्‍याची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-देशभरात कोरोना आजारामुळे केंद्र सरकारने २२ मार्च रोजी लाॅकडाऊन करून सर्वधर्मिय धार्मिक स्‍थळावरील प्रार्थना बंद केली होती.मात्र आता अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली असून …

शाळांकडून होतेय फी भरण्याची सक्ती ; भुसावळात शिवसेना युवासेना आक्रमक; गट शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ सह सध्या देशभरात अनलाॅक सुरू असताना देखील अनेक शाळा पालक आणि विद्यार्थ्यांकडे शिक्षण शुल्क (फी) मागू लागल्या आहेत. यासंदर्भातील असंख्य तक्रारी शालेय …

गोळीबार प्रकरणात गावठी कट्टा विक्री करणाऱ्या आरोपीस नांदुरा येथे अटक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील आरपीडी रोडवरील मुस्लीम कब्रस्थानाजवळ किरकोळ कारणावरून १९ वर्षीय तरुणावर गोळी झाडून फायटरने मारहाण झाल्याची घटना गुरुवारी रात्री नऊ चाळीस वाजेच्या सुमारास घडल्याने …

धार्मिक आणि सामाजिक संस्था दावते इस्लामी यांनी एक कोटी वीस लाख रोपे लावण्याचे दिले वचन

भुसावळ – वेगाने बदलणारा वारा आणि जगभरातील बिघडत चाललेले हवामान लक्षात घेता ‘दावत-ए-इस्लामी इंडिया’ या धार्मिक संघटनेने एक कोटी वीस लाख झाडे लावण्याचे वचन दिले …

डबरची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ; 1 लाखाचे वर दंड वसूल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील वरणगाव जवळील भोगावती नदी पात्रातून ट्रॅक्टरने डबरची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर तहसील कार्यालयाने दिनांक १३ जुलै रोजी कारवाई केली असून १ लाख ६ …

भुसावळ प्रभाग क्र.९ मध्‍ये अमृत योजनेच्‍या कामाला सुरुवात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी भाजपने दिलेल्‍या आश्‍वासनाच्‍या पुर्ततेच्‍या कामाला सुरूवातीची महत्‍वाकांक्षी योजना अमृतची नगरपरिषदेतर्फे पाईप लाईन टाकण्‍याच्‍या कामास सोमवार दि.१३ जुलै रोजी प्रभाग क्र.९ …

रावेर न्यायालय आवारात वृक्षारोपण

रावेर (प्रतिनिधी )-येथील रेल्‍वे स्‍थानक रस्‍त्‍यावरील रावेर न्यायालयाच्या आवारात दावते इस्लामी हिंद तर्फे न्यायाधीश श्री आर.एल.राठोड व माननीय न्यायाधीश श्री लोडगे यांच्या हस्ते दि.१२ जुलै …

कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू – जिल्हाधिकारी भुसावळ ट्रामा केअर सेंटरची केली पाहणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )जिल्ह्यातील मृत्यूदर कमी झालेला असून कोरोनाने बरे होणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे.तसेच भुसावळ शहरातील लाॕकडाऊन वाढणार नसून …

जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांनी ट्रॅामा केअर सेंटरची केली पाहणी; प्रा.धिरज पाटील यांनी केली होती मागणी;

भुसावळ (प्रतिनिधी )-अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले ट्रामा सेंटरमध्ये कोविड उपचार केंद्र सुरू करावे, अशी मागणी दिनांक १० जुलै रोजी, शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी जळगाव …

जळगाव जिल्ह्यात पुन्हा 238 कोरोनाबाधीत आढळले

जळगाव –जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 5962 वरजळगाव जिल्ह्यात रविवारी पुन्हा 238 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची …

बांगलादेशला ५५ मालगाड्यांद्वारे १.२६२ लाख टन कांदा निर्यात ; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत ; मध्य रेल्वेची कोविड १९ मध्ये कौतुकास्पद कामगिरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेने बांगलादेशाला ५५ मालगाड्यांद्वारे  १.२६२ लाख टन कांदा निर्यात केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे . कोविड १९ या साथीच्या आजारात रेल्वेच्या …

भुसावळ भाजप नगरसेवक विकासकामांसाठी किडणी विकणार!

भुसावळ (प्रतिनिधी ) –नगरपरिषदेच्‍या २०१६ मध्‍ये झालेल्‍या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना दिलेल्‍या वचननाम्‍यानुसार प्रभागातील कामे नगरसेवकांना करावयाची होती.मात्र कामे होत नसल्‍याने किडणी विकुन कामे करण्‍याचा निर्धार …

राजगृहावर दगडफेक करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा–रिपाईची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )-मुंबई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान असलेल्‍या राजगृहावर दगडफेक करून जातीयवाद निर्माण करणाऱ्या माथेफिरूवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी आज दि.११ जुलै …

गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील टिंबर मार्केटजवळ शुक्रवार रोजी दुपारी आकाश गणेश राजपूत (नारायण नगर, भुसावळ) याच्या ताब्यातून शुक्रवारी जळगाव गुन्हे शाखेने दोन गावठी कट्टे जप्त केले …

भुसावळात पोलिसांचे धाडसत्र सुरुच ; खडका परिसरात गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसासह आरोपीस अटक

भुसावळ ( प्रतिनिधी ) –भुसावळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने ७ ते १३ जुलै दरम्यान लॉकडाऊन वाढवले आहे यामुळे भुसावळ शहर व तालुक्यात …

फेकरी शिवारात देशी-विदेशी दारू जप्‍त ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्‍यातील फेकरी शिवारातील भुसावळ तालुका पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील भगवान सावळे नगर,झेडटीसी मधील सोमा काशीनाथ भटकर हा आज दि.१२ जुलै रविवार रोजी देशी व …

जळगाव रोड- नवोदय चौफुली ते यावल नाका रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे -पालिका प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करावी – प्रा.धिरज पाटिल यांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव रोड- नवोदय चौफुली ते यावल नाका रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे -पालिका प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना तालुका संघटक धिरज …