रोटरी रेल सिटी तर्फे प्रांत कार्यालयात वृक्षारोपण ;

रोटरी रेल सिटी तर्फे प्रांत कार्यालयात वृक्षारोपणभुसावळ-येथील रोटरी रेलसिटी भुसावळ येथील प्रांत कार्यालयाच्या आवारात १२ ठिकाणी क्लबचे जेष्ठ सदस्य आ.संजय सावकारे व तहसिलदार दीपक धिवरे …

महिलांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी : जिल्हाधिकारी ;

जळगाव –महिलांच्या छळवणूकीच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याबरोबरच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास संबंधित यंत्रणांनी प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत …

खा.रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश ; सावदा रेल्वे स्टेशनला खतांचा रॅक थांब्याकरीता मिळाली परवानगी

भुसावळ ( प्रतिनिधी )-रावेर, मुक्ताईनगर, यावल, बोदवड, भुसावळ या तालुक्यातील कृषिकेंद्र मालक व खते विक्री व्यापारी संघाच्या सदस्यांनी खासदार रक्षाताई खडसे यांची 11 जुलै रोजी …

रोटरी ताप्ती व्हॅली तर्फे शिक्षकांशी संवाद ;

भुसावळ( प्रतिनिधी )- कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचप्रमाणे जनजागृती करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु असून घरी बसलेल्या विद्यार्थी पालकांसाठी रोटरी ताप्ती …

भुसावळात जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी शनिवारी झालेल्या बैठकीनुसार आठवड्यातून मंगळवार व शनिवारी दोन दिवस जनता कफ्र्यू पाळला जाणार आहे. त्यानुसार मंगळवारी २१रोजी जनता कर्फ्यू …

भुसावळच्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकांची माणुसकी,पायी जाणा-या ८ मजुरांना रेल्‍वेने प्रयागराज पाठविले ;

भुसावळ (प्रतिनिधी )-औरंगाबाद येथील एका ठेकेदाराने उत्तरप्रदेशातील सुलतानपुर(प्रयागराज)येथील ८ मजुरांना एक महीन्‍यापासून मजुरांना मजुरीचे पैसे न देता धमकी देऊन कामावरून गावी परत जाण्‍यास विवश केले …

स्‍वॅबचे नमुने जास्‍तीत जास्‍त नागरिकांनी देण्‍याचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील खडका रोड भागातील एक्‍सेल हाॅस्‍पीटल मध्‍ये आज दि.२१ जुलै मंगळवार रोजी कोवीड(कोरोना) १९ अंतर्गत रूग्‍ण तपासणी व स्‍वॅब नमुने संकलन शिबीराचे आयोजन …

रोटरीनेच दिले समाजसेवेचे बाळकडू – आ.संजय सावकारे ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा पदग्रहण सोहळा ऑनलाईन संपन्न झाला. याप्रसंगी विशेष अतिथी आ.संजय सावकारे व रोटरीचे उप प्रांतपाल योगेश भोळे तर …

सेंट पॉल प्राथमिक शाळेत वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील सेंट पॉल प्रायमरी स्कूल मध्‍ये निसर्ग व पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगावचे जिल्‍हाध्‍यक्ष नाना पाटील यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात आले. यावेळी सेंट …

भुसावळात रेल्‍वे विभागातर्फे वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथे रेल्‍वे विभागा तर्फे या पावसाळ्यात वृक्षारोपणाचा उपक्रम विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापक विवेक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय पर्यावरण व गृह व्यवस्था प्रबंधक …

भुसावळात खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणने दिले लेखी आश्वासन ;

ग्राहकांची हजारो रुपयांची वीज बिले झाली दुरुस्त ;भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळात खळवाडी, काशीराम नगर, जळगाव रोड विभागात जीनस कंपनीच्या चुकीमुळे ग्राहकांना अवाजवी बिले मिळाली त्यातच वारंवार …

माॅडर्न रोडवरील इलेक्ट्रॉनिक दुकान फोडल्‍याप्रकरणी दोघांना अटक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील बाजारपेठ पोलीस ठाण्‍यात भाग ५, गुरनं. ०७३९/२०२० भादंवि. कलम-४५४,४५७,३८० प्रमाणे दि.१८ जुलै रोजी दाखल गुन्‍ह्‍यात तपासचक्रे फिरवून बाजारपेठ पोलीसांनी दोघांना अटक केली …

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकाल ; शहरातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश ; उज्वल यशाची पंरपरा कायम ;

भुसावळ (प्रतिनिधी )-नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या फेब्रु. / मार्च 2020 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकालामध्ये शहरातील विविध महाविद्यालयाच्या कला , वाणिज्य व …

भुसावळात अतिरिक्त वीज बिल व खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण; महावितरण कार्यालयाला शिवसैनिक कुलूप ठोकणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-वारंवार सूचना देऊनसुद्धा भुसावळ विभागात बसवलेल्या जीनस कंपनीच्या वीज मीटरमुळे ग्राहकांना अतिरिक्त वीज बिल पाठवले जात आहे. एक वर्षाचा कालावधी होऊनसुद्धा सरासरी देयके …

शेळगाव बॅरेज ला महाराणा प्रतापसिंह महासागर असे नाव द्या:- श्री राजपूत करणी सेना

भुसावळ (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेज या प्रकल्पाला महापुरुष , महाराणा प्रतापसिंह महासागर असे नाव देण्यात यावे अशी मागणी आज तहसीलदार दीपक धिवरे यांना श्री …

नाहाटा महाविद्यालयात Online प्रवेश प्रक्रिया सुरु

भुसावळ (प्रतिक्रिया )-येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य (कनिष्ट आणि वरिष्ट) महाविद्यालयातील COVID-19 चा प्रादूर्भाव लक्षात घेता तसेच UGC, महाराष्ट्र् शासन आणि …

भुसावळातील कोविड सेंटरमधील सुविधांची पोलिस अधीक्षकांनी केली पाहणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनावर तुम्ही लवकरच मात कराल,या लढाईत नक्की विजय मिळवाल असा विश्‍वास देत कर्मचार्‍यांनी घाबरू नये, असे धीर देत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बाधीत कर्मचार्‍यांचे …

स्वत:चे श्रेय दुसऱ्याला देणारा हरीभाऊ शिवाय अजून तरी दुसरा नेता नाही पाहिला : महामंडलेश्वर जनार्दन महाराज ; कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचाच्या माध्यमातून माहितीपटाचे विमोचन;

भुसावळ (प्रतिनिधी ) –कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचाच्या माध्यमातून स्व. हरीभाउंच्या स्मृतीना उजाळा देण्यासाठी तयार करण्यात आलेला ९ मिनिटांचा माहितीपट ( डॉक्युमेंटरी ) दिनांक १६ …

मालगाडी रुळावरून घसरली ; सुदैवाने हानी टळली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीचे इंजिन बदलवत असताना दुपारी 2 वाजेच्या सुमारास जळगाव डाउन लाईन 419 -15 ;17 येथे मालगाडी डब्बा रूळाखाली …

श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघा तर्फे पीएम केअरला मदत निधी ; जिल्हाधिकारी यांचेकडे धनादेश सुपुर्द ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कोविड १९ या महामारीच्या काळात पीएम केअरला सहकार्य म्हणून १ लाख ०८ हजार ४८७ रूपयांचा मदत निधी …

एका गावठी कट्टासह चाकू व दोन आरोपी ताब्यात बाजारपेठ पोलीसांची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील नाहाटा चौफुली नजिक भागात दोघांना बाजारपेठ पोलिसांनी एका गावठी कट्टासह चाकू बाळगतांना रंगेहाथ जेरबंद केल्याची घटना येथे घडली .शहरातील नाहाटा चौफुली भागात …