गोळीबार प्रकरण,नगरसेवक राजकुमार खरातसह ६ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी

भुसावळ (प्रतिनिधी )-लॉण्ड्रीचा पत्ता विचारल्यानंतर पत्ता माहित नाही, असे उत्तर दिल्याच्या कारणावरून एका १९ वर्षीय तरुणावर रेल्वे रुग्णालयाजवळील ख्रिश्‍चन कब्रस्थानजवळ गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आल्याची …

भुसावळ नगरपरिषदेच्‍या पथकाने केला ५६ हजार दंड वसुल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथे जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.७ ते १३ जुन पर्यंत कोरोना नियंत्रित करण्‍यासाठी लाॅकडाऊन घोषित केले असून उपविभागीय अधिकारी,उपजिल्‍हाधिकारी तथा भुमी संपादन अधिकारी …

राजगृहावर दगडफेक करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा–रिपाईची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )-मुंबई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान असलेल्‍या राजगृहावर दगडफेक करून जातीयवाद निर्माण करणाऱ्या माथेफिरूवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी आज दि.११ जुलै …

कोरोना स्‍वॅबचे नमुने द्‍यावे-राजु सूर्यवंशी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात मोठ्‍या प्रमाणात नागरिकांना कोरोनाची लागण होत असून आपल्‍या सुरक्षिततेसाठी प्रभाग क्र.१२ मधील नागरिकांनी शिवदत्त नगर मधील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात जाऊन कोरोना स्‍वॅबचे …

भुसावळ विभागात नऊ आरक्षण कार्यालय सुरू होणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्‍वे तिकीटांचे आरक्षण करण्यासाठी व तिकीट रद्द करण्याकरिता दि.१३ जुलै सोमवार पासून भुसावळ विभागातील ९ गावांमध्‍ये आरक्षण कार्यालय सुरू …

भुसावळात जडीबुटी विक्रेत्याचे झोपडीतून दिड लाखांच्या दागिण्यांची चोरी;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात पु.ओ.नाहाटा महाविद्यालयासमोरील मोकळ्या जागेवर झोपड़ी (तंबू ) मध्ये राहणार्‍या चितोडिया यांच्या दिड लाखांच्या दागिण्यांची चोरी झाल्याची घटना गुरुवारी उघडकिस आल्याने एकच खळबळ …

ऑनलाइन राज्यस्तरीय गणित कार्यशाळेत ११ हजार शिक्षकांनी घेतला सहभाग ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटिस्ट, ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लब राजकोट गुजरात व राज्यातील तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक यांच्या …

शहर पोलिसांनी पकडला गावठी कट्टा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील शहर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून सात नंबर पोलिस चौकीच्या मागून एका आरोपीस गावठी कट्टयासह ताब्यात घेतले असून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे .शहर …

भुसावळात दोन गावठी कट्टयासह आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील नारायण नगर भागातील आरोपीस गावठी कट्टयासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत मुसक्या आवळल्या .शुक्रवार दिनांक १०जुलैरोजी ४.३० वाजे दरम्यान स्थानिक गुन्हे …

जळगाव जिल्ह्यात पुन्हा 169 कोरोनाबाधीत ; जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 5471 वर ;

जळगाव (प्रतिनिधी)-जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी 179 बाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 5,471 वर पोहोचली असल्याची माहिती …

खडक्यात उद्योजकाची नैराश्यातून आत्महत्या

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील खडका येथे अकोला तालुक्यातील रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय उद्योजकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. संतोष रामकृष्ण शिंदे वय ४२, …

साकेगावातील ३९ वर्षीय इसमाचा वाघूर नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू ; साकेगावात हळहळ ;

भुसावळ (प्रतिनिधी ))-शौचासाठी नदीपात्रात गेलेल्या साकेगाव येथील 39 वर्षीय इसमाचा पाय निसटून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विनोद …

कोरोना संदर्भातील तक्रारी वाॅररूमला कळविण्याचे आवाहन

जळगाव,दि. 10:-कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे वॉररुम स्थापन करण्यात आलेली आहे.कोव्हिड-19 संबंधित काही तक्रार/अडचण असल्यास दुरध्वनी क्रमांक 2217193 वर संपर्क करण्यात यावा.तसेच ई …

भुसावळात तरुणावर गोळीबार प्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील आरपीडी रोडवरील मुस्लीम कब्रस्थानाजवळ किरकोळ कारणावरून १९ वर्षीय तरुणावर गोळीबार करून तसेच त्याला फायटरने मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेसात ते साडेआठ …

भुसावळ नगरपरिषदेच्‍या पथकाची १२ ठिकाणी धडक कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथे जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.७ ते १३ जुन पर्यंत कोरोना नियंत्रित करण्‍यासाठी लाॅकडाऊन घोषित केले असून उपविभागीय अधिकारी,उपजिल्‍हाधिकारी तथा भुमी संपादन अधिकारी …

अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या ट्रामा सेंटरमध्ये कोविड उपचार सुरू करावे- प्रा.धिरज पाटील ; इतर केंद्रांवर पडतोय ताण, कोरोना योध्याना विश्रांतीची गरज;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. शासन आणि प्रशासन सर्व उपाययोजना करून कोरोनाला आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. भुसावळात देखील दिवसेंदिवस कोरोंच्या रुग्णात कमालीची …

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्यास अडवून तिघांनी केली लूटमार ; १९ हजार ३०० रूपयांचा ऐवज लंपास ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील वरणगाव रोड वरील संभाजी नगर मधील रहिवासी व रेल्वे लोको पायलट रामसिंग टिकाराम मिना (वय ३५) हे दि. ८ जुलै रोजी १५ …

वरणगावलाच होणार राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र ; आमच्या कामात दम, धमक अन् पतही – ना. गुलाबराव पाटील ;

जळगाव –भुसावळ तालुक्यातील हतनूर-वरणगाव येथील राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र जामखेड तालुक्यात स्थलांतरीत करण्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव …

भुसावळात देशी दारू जप्‍त,एकास अटक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील कृष्णा नगर, भिरुड हॉस्पिटलच्या मागे बियाणी शाळेकडे जाणा-या रस्‍त्‍यावर एक इसम विनापरवाना देशी दारुची चोरटी विक्री करत असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलीसांना …

जळगाव जिल्ह्यात पुन्हा 292 कोरोनाबाधीत आढळले; भुसावळ 18

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 5302 वरजळगाव जिल्ह्यात गुरुवार 9 जुलै रोजी 292 बाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला …

भुसावळ विभागाने जून महिन्यात केली ४ लाख ८२ हजार टन मालाची वाहतुक ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने जून महिन्या मधे ४ लाख ८२ हजार टन मालाची वाहतुक लोड केली आहे .जून महिनाभरात एकून १८३ रॅक …