शहरातील वारंवार खंडित होणारा विजपूरवठा पूर्ववत करावा – युवासेनेची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील जुना सातारा भागासह परिसरात दररोज तास न तास खंडित होणाऱ्या वीजपुरवठयामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना अतिशय त्रास होत असल्याने याबाबत युवासेनेचे सागर वाघोदे …

लाॅकडाऊनचे उल्‍लंघन, चार दुकानदारांवर पथकाची कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.७ ते १३ जुन पर्यंत कोरोना नियंत्रित करण्‍यासाठी लाॅकडाऊन घोषित केले असून त्‍याचे उल्‍लंघन केल्‍या प्रकरणी चार दुकानदारां विरूध्‍द …

भुसावळ पालिकेचे नवीन मुख्याधिकारी रमाकांत डाके रूजू

;भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी बुधवार ८ जुलै रोजी पदभार स्वीकारला.यावेळी विरोधी पक्षाचे नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष नितीन …

राष्ट्रीय दलित पॅंथर तर्फे जाहीर निषेध ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दादर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाची तोडफोड या घटनेचा येथील राष्ट्रीय दलित पॅंथर तर्फे जाहीर निषेध करण्यात आला असून यातील दोषीना कठोर …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञात माथेफिरू कडून तोडफोड, पोलिसांनी लवकरात लवकर छडा लावावा अन्यथा महाराष्ट्रभर उद्रेक होईल – कामगार नेते जगन सोनवणे;

भुसावळ (प्रतिनिधी )-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात माथेफिरूकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड …

भुसावळात दुस-या दिवशीही अप्‍पर अधिक्षक यांनी केली पाहणी ;

भुसावळ(प्रतिनिधी )-कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतच नसल्‍याने प्रशासनाने वारंवार प्रयत्‍न केले.ही साखळी तोडण्या करीता नूतन जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.७ ते १३ जुलै पर्यंत कडक लाॅकडाऊन …

भुसावळात कोरोना तपासणी ; दहा केंन्द्रावर नागरीकांना देता येणार स्वॅब ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनसह विविध उपाययोजना प्रशासनाकडून राबवण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत प्रभागात नागरीकांना स्वॅब …

मृत रेल्वे कर्मचाऱ्याचा कुटूंबाला ३० हजार रूपयांचा धनादेश सुपुर्द ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मृत रेल्वे कर्मचाऱ्याच्‍या कुटूंबाला आर्थिक सहाय्य देण्यासाठी,कर्मचारी कल्याण कोषची स्थापना ‘संरक्षक’ तथा विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापक विवेक कुमार गुप्ता व अप्पर विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापक …

वीज ग्राहकांची ऑनलाईन पद्धतीने हजारो रुपयांची बिले दुरुस्त ; संचारबंदी शिथिल झाल्यावर व्यापाऱ्यांनी संपर्क साधण्याचे प्रा.धिरज पाटील यांचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी )-२२ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले. वीज वितरण कंपनीने तीन महिन्याचे बिल एकाच वेळेस पाठविले. तेव्हापासून जूनपर्यंत ग्राहकांना विजेचे बिल घरपोच मिळालेच नाही. …

नदीपात्रात पाय निसटल्याने महामार्ग कर्मचार्‍याचा मृत्यू ; पाईपात आढळला मृतदेह;

भुसावळ (प्रतिनिधी )-महामार्ग चौपदरीकरण कामावरील वेल्डिंग सेक्शनमधील कर्मचार्‍याचा पाय निसटल्याने साकेगावातील वाघूर नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. लालबाबू पंडित (45, न्यू दिल्ली) असे …

तळवेल शिवारातून एक लाखाये शेती साहित्य चोरट्यांनी लांबविले :

वरणगाव (प्रतिनिधी )-तळवेल शिवारातील शेतातून सुमारे एक लाख रुपये किंमतीचे शेती साहित्य चोरट्यांनी लांबवल्याची घटना मंगळवार ७ जुलै रोजी उघडकीस आली. तळवेल शिवारातील गट नंबर …

भुसावळातील वाल्मीक नगरात जुगारावर छापा ; सहा संशयीतांना अटक

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील वाल्मीक नगर भागातील गब्बर चावरीया यांच्या घरामागे जुगार खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या अड्ड्यावर धाड टाकली या …

खंडवा स्टेशनचे मंडळ रेल्वे प्रबंधकांनी केले निरीक्षण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ विभागातील खंडवा स्टेशनची मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी 8 जुलै रोजी विभागातील सर्व शाखा अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.या निरीक्षणात खंडवा स्टेशन …

दीपनगर प्रकल्पातील लॉकडाऊनमध्ये कमी केलेल्या कर्मचार्‍यांना कामावर घ्या – नगराध्यक्ष सुनील काळे : मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा ;

वरणगाव (प्रतिनिधी )-दीपनगर वीज निर्मिती केंद्रातीलअंकुर, साईरेल कंपनीसह अन्य कंपनीत काम करणार्‍या कामगारांना कोरोनाच्या काळात कामावरून कमी करण्यात आले शिवाय काही कंपन्यात कर्मचार्‍यांच्या पगारात कपात …

इयत्ता ९ वी,१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळावे- मंगेश पाटील यांची मुख्यमंत्री यांना मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-इयत्ता ९ वी,१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळावे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षण विभाग मंत्री ना. …

अखेर भुसावळ पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले ; नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी करूणा डहाळे यांची बदली ; नूतन मुख्याधिकारी रमाकांत डाके होणार रुजू ;

भुसावळ( प्रतिनिधी ) –शहरातील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी कामठी नागपूर नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी रमाकांत डाके दिनांक ८ जुलाई रोजी …

हावडा अहमदाबाद व हावडा मुंबई मेल या विशेष गाड्या आता आठवङयातून धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाच्या वाढत्या दुष्प्रभावामुळे रेल्वेद्वारे काही गाड्यांच्या फेरीमध्ये बदल करण्यात आला आहे. या गाड्या पहिले दररोज चालवण्यात येत होत्या पण आता ह्या गाड्या हप्त्यातून …

भुसावळात कडकडीत बंद : रस्त्यांवर शुकशुकाट; तगडा पोलीस बंदोबस्त ; सुमारे २०० वाहनचालकांवर कारवाई ;

भुसावळ(प्रतिनिधी )- येथे मंगळवार सकाळपासून सात दिवसांचा सक्तीचा लॉकडाऊन सुरू झाला असून नागरिकांची याचे पालन करावे म्हणून अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा …

अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहिर ; भुसावळ तालुकाध्यक्ष पदी अनिल टाक तर शहराध्यक्ष पदी सुनील लोट यांची नियुक्ती ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अखिल भारतीय सफाई कामगार संगठन. रजि.डी.ई.एस.1885/2014.भारत सरकार नोंदनीकृत;कार्य क्षेत्र संपूर्ण भारत, शाखा महाराष्ट्र प्रदेशअखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनराज चावरीया …

भरधाव डंपरच्या धड़केने सायकलस्वाराचा मृत्यू ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भरधाव डंपरच्या धडकेने सायकलस्वारास उडवल्याने ५८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कंडारी येथील नागसेन कॉलनीजवळ रविवारी घडली.अपघातानंतर डंपर चालक वाहनासह पसार झाला. …

भुसावळात अज्ञाताने दुचाकी पेटवली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील पी.ओएच.कॉलनीत घराबाहेर लावलेली दुचाकी अज्ञातने पेटवून दिल्याची घटना ४ जुलै रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा …