लॉकडाउन दरम्यान मध्य रेल्वेतील अनेक पादचारी पूलांच्या (एफओबी) ठिकाणी महत्वाची पायाभूत सुविधा कामे ;

 भुसावळ –मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली तेव्हापासून, आवश्यक वस्तू अखंडितपणे मिळण्यासाठी मालवाहतूक चालविण्याशिवाय आणि संपूर्ण भारतभर निवडक विशेष प्रवासी गाड्या चालविण्याव्यतिरिक्त, मध्य रेल्वेने …

धक्कादायक ; जळगाव जिल्ह्यात 316 कोरोनाबाधीत आढळले. जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 6970 वर;

जळगाव-जिल्ह्यात गुरूवारी पुन्हा 316 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 6970 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा …

शहर पोलीसांची कारवाई : दोन गावठी कट्टयासह २ जिवंत काडतुस घेतले ताब्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरात पोलिसांनी गावठी कट्टे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सत्र सुरु केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनला दोन गावठी …

संदीप पाटील यांची एनसीटीएस च्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती

रावेर (प्रतिनिधी )-नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर सायंटिस्ट या संस्थेच्या झालेल्या ऑनलाइन बैठकीत आभोडे बु. येथील भाऊसाहेब रा.ग. महाजन आदिवासी माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक संदीप डीगंबर पाटील …

नाहाटा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या फेब्रु. / मार्च 2020 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकालामध्ये भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा …

गोळीबार प्रकरणात दुसऱ्या गावठी कट्टयासह एका आरोपीस अटक ;

भुसावळ (प्रतिनिधी)-शहरातील आरपीडी रोडवरील मुस्लीम कब्रस्थानाजवळ किरकोळ कारणावरून १९ वर्षीय तरुणावर गोळी झाडून फायटरने मारहाण झाल्याची घटना ९ रोजी रात्रीच्या सुमारास घडल्याने शहरात मोठी खळबळ …

संच क्रं. ३ केंद्र गेल्या दोन वर्षापासुन तर संच क्र ४ व ५ चार महिन्यापासुन बंद , कामगार संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –महामारीच्या निमित्ताने केलेले अत्यावश्यक सेवा कायदाकायदा त्वरीत रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादी ट्रेड युनियनचे जनरल सेक्रेटरी अरुण दामोदर यांच्यासह कामगार संघटनाच्या कृती …

कोरोना साथीचा आजार हाताळण्यासाठी मध्य रेल्वेची मेडिकल टीम २४×७ कार्यरत; सोलापूर येथे रेल्वे रुग्णालयात वैद्यकीय सहाय्यक (रो) बोट कार्यरत ;

भुसावळ –मध्य रेल्वेची वैद्यकीय पथक कोविड १९ च्या विरोधातील लढाईत युद्धपातळीवर काम करत आहे. जगभरात कोविड १९च्या साथीच्या परिस्थितीकडे पाहता मध्य रेल्वेच्या रेल्वे रूग्णालयांनी लॉकडाउन …

देव तारी त्याला … भुसावळचे छायाचित्रकार श्याम गोविंदा अपघातातून सुखरूप बचावले ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील विकास कॉलनी भागातील रहिवासी वरीष्ठ छायाचित्रकार श्याम गोविंदा हे छायाचित्रणाच्या कामासाठी सोलापूर जिल्ह्यात गेले असता ऑर्डरचे काम संपल्यानंतर ते चारचाकीने परतत असतांना …

चुकीची व अफवा पसरविणारी पोस्ट व्हायरल करू नये- जिल्हाधिकारी

जळगाव –सहकार्य न केल्यास जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचे जिल्हाधिकारी यांचे संकेत या शीर्षका खाली सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेली पोस्ट चुकीची आहे. अशी माहिती …

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, भुसावळचे सीबीएसई १० वी च्या परीक्षेत घवघवित यश ; १०० टक्के निकालाची परंपरा कायम ९० टक्के वरील २० विद्यार्थी

भुसावळ (प्रतिनिधी )-दहावी सीबीएसई बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, भुसावळ येथील शाळेचा निकाल १०० टक्के लागला असुन सुश्रुत संजय पाराशर …

पोदार इन्टरनॅशनल स्कूल,भुसावळ च्या विद्यार्थांचे उत्तुंग यश ; यशाची परंपरा कायम ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पोदार इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता १० वी.सी.बी.एस ई.अभ्यासक्रमाचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे.शाळेतून चेतन राजीव भावसार या विद्यार्थ्यांनी …

खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोघां तरुणांचे गावकऱ्यांनी वाचवले प्राण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील साकेगाव येथून जवळच असलेल्या तापी नदीच्या पात्रात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या भुसावळ येथील दोन युवकांचे प्राण प्रसांगावधान राखून साकेगाव येथील काही नागरिकांनी वाचवल्याची …

ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील ताप्ती पब्लिक स्कूल या शाळेने सुरुवाती पासूनची सी बी एस ई च्या 10 वीच्या परीक्षेची यशाची परंपरा कायम ठेवत यंदा देखील 100% …

बिहार जाणा-या प्रवाशांनी पुढील प्रवासाची काळजी घ्‍यावी

भुसावळ (प्रतिनिधी ) –बिहार सरकारमातर्फे उद्‍या दि.१६ ते ३१ जुलै पर्यंत राज्यव्यापी लॉकडाऊन करण्‍यात आले आहे .केंद्र सरकारतर्फे विशेष रेल्वे सेवा सुरू असून ती बंद …

सेंट्रल रेल्वे हायस्कूलचे घवघवीत यश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज दि.१५ जुलै रोजी जाहीर झाला असून त्‍यात भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे हायस्कूलच्‍या विद्यार्थ्यानींनी घवघवीत यश संपादन केले आहे. …

जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण पोहोचले 61 टक्क्यांवर जिल्ह्यात आतापर्यंत 32757 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी,

जळगाव,दि. 15 –जिल्ह्यात आढळून आलेल्या 6393 कोरोना बाधित रुग्णांपैकी दिवसभरात (14 जुलै रोजी) 147 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 3887 रुग्णांनी कोरोनावर मात …

भुसावळसह परिसरात दमदार पाऊस ; शेतकरी सुखावला ; जनजीवन विस्कळीत ; सर्वत्र घाणीचे साम्राज्य ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहर व तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून आज बुधवार रोजी पहाटे पासून पावसाला सुरुवात झाली . या पावसामुळे हतनूर धरणातून होणाऱ्या पाण्याच्या …

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले, ३०५१६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा हतनूरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात १५ जुलै बुधवार रोजी दिवसभरात दमदार पाऊस …

अखेर साकेगाव ग्रामपंचायतीचे मंगल कार्यालय पूर्णत्वाच्या दिशेने ;

भुसावळ (प्रतिनिधी )-राज्यस्तरीय पुरस्कारासाठी गावात मंगल कार्यालयाची कमी असल्याचे निदर्शनास आल्याने साकेगाव आदर्श गाव संकल्पनेला पूर्णविराम देण्यासाठी भाजपा प्रदेश प्रदेश सरचिटणीस खासदार रक्षाताई खडसे व …

भुसावळात गावठी कट्टयाचा सुळसुळाट ; गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणाऱ्यास अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची आणखी एक कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळात गावठी कट्टयाचा सुळसुळाट वाढला असून शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ पुन्हा एका आरोपीस तीस हजार रुपये किमतीच्या गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे …