भुसावळात पालिका प्रशासनाकडून मिळणार वातानुकूलित शववाहिनी सुविधा -अग्निशमन यंत्रणेत आपत्तीकालीन यंत्रणेसाठी वाहन

भुसाव (प्रतिनिधी ) / महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पालिकेला दोन वातानुकूलीत शववाहिनी तसेच महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अग्निशमन रेस्क्यू व्हॅन मिळाली आहे. या वाहनांचे …

भुसावळात बलबलकाशी नाल्यात खडी, वाळूचे रॅबीट टाकल्याने प्रवाहात अडथळे –

भुसावळ – शहरात पालिकेने नुकतीच नालेसफाई सुरू केली मात्र जामनेर रोडवरील पांडूरंग टॉकीज परिसरातील बलबलकाशी नाल्यातील सफाईचे काम पूर्ण झाले मात्र या मार्गावर दगडी पूलाकडे …

भुसावळात अतिक्रमण हटविले मात्र हॉकर्स झोनचे स्थलांतरण सव्वा महिन्यानंतरही रखडले –

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ शहरातील आठवडे बाजारातील गणपती मंदिराजवळ हॉकर्स बांधवांसाठी जागा देण्याचे निश्चित झाल्यानंतर या जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले. मात्र तब्बल महिना ते …

उच्चभ्रू वस्तीत हाय प्रोफाइल ड्रामा, पीडब्ल्यूडीचे दोघे आणि रहिवासी पोलीस ठाण्यात :

जळगाव – गणेश कॉलनी परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीत एक महिला कुंटणखाना चालवत असल्याच्या संशयावरून मोठा वाद झाला. मध्यरात्री नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर त्या फ्लॅटची झडती …

ढगांमध्ये आढळले विषारी धातू , हिमालयाचे पाणी होतेय् दूषित –

एकेकाळी हिमालयाचे पाणी सर्वांत शुद्ध असल्याचे मानण्यात येत होते. मात्र, आता हिमालयातील ढग विषारी जड धातू वाहून नेत आहेत. त्यामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो …

जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे,; उपाध्यक्षपदी स्मिता झाल्टे तर सचिवपदी विरेंद्र पाटील ;

जळगाव : जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे यांनी 101 मतांनी विजयी होत बाजी मारली. सचिवपदी ॲड. विरेंद्र पाटील व उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता …

चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्र, ग्रामीण भागातील पहिला उपक्रम –

चाळीसगाव – किडनीसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य घरातील नागरिकांना तसेच रुग्णांना डायलिसिसची गरज पडते. आता आरोग्य विभागाकडून अशा रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. चाळीसगाव शहरातील …

जळगावच्या बाजार समिती सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव, १३ संचालक सहलीला

जळगाव :- येथील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तेच्या पटलावर भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सभापती शामकांत सोनवणे यांच्या विरुद्ध १३ संचालकांनी अविश्वास …

15 लाखांची सोन्याची बिस्किटे बंगाली कारागीराने लांबवली –

सातारा ,- सदाशिव पेठेतील अष्टविनायक ज्वेलर्समधून वेडणे बनविण्यासाठी दिलेली 15 लाखांची सोन्याची बिस्किटे घेऊन बंगाली कारागीराने धूम ठोकली. शाहुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला. मुस्तकीन बंगाली …

धरालीमध्ये निसर्गाचा कहर ; अवघ्या ३४ सेकंदात ४ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक बेपत्ता ; जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित ;

उत्तराखंड : उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. खीर गंगा नदीला अचानक आलेल्या पुरामुळे अवघ्या ३४ सेकंदात अनेक घरे, हॉटेल्स, होमस्टे …

गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात सुरक्षा व भौतिक विकसन समिती सभा संपन्न ;सायबर क्राईम व शारीरिक शिक्षणावर विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील श्री शिवाजी छात्रालय संचालित राजर्षी श्री गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय येथे बुधवार दि. 6 ऑगस्ट 2025 रोजी. सुरक्षा व भौतिक विकसन …

माऊंट आबू येथे पत्रकार आणि मीडिया प्रतिनिधींसाठी राष्ट्रीय संमेलन २६ ते ३० सप्टेंबर रोजी आयोजन : समाजात शांती, एकता आणि विश्वास वृद्धींगत करण्यासाठी माध्यमांची भूमिका` या विषयावर होतील संवाद ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – राजयोग शोध आणि प्रतिष्ठानच्या मीडिया विंग तर्फे २६ ते ३० सप्टेंबर २०२५ रोजी ब्रह्माकुमारीज् मुख्यालय माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे …

गजानन ठाकूर यांना उत्कृष्ट असिस्टंट गव्हर्नर ३०३० चा पुरस्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील रेल्वेचे सेवानिवृत्त राज शिष्टाचार अधिकारी व रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष गजानन ठाकूर यांना अकोला येथे दि ३ रोजी आयपीडीजी रोटरियन …

शेतात काम करणाऱ्या ७३ वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला; जागीच मृत्यू –

जळगाव, – तालुक्यातील देवगाव येथे गिरणा धरणाजवळ शेतात काम करत असलेल्या ७३ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या हल्ल्यात इंदुबाई वसंत …

भाजपाची नवी शहर कार्यकारणी जाहीर, नव्या चेहऱ्यांना संधी ; शहराध्यक्ष पदी संदिप सुरवाडे तर युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी संकल्प वाणी यांची नियुक्ती ;

भुसावळ (प्रतिनिधी ) -भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) भुसावळ शहर शाखेने आपली नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत स्टार लॉन येथे …

निधन वार्ता ; कल्पना नेवे, आज अंत्ययात्रा

भुसावळ – प्रतिनिधी – येथील विठ्ठल मंदिर वार्डातील रहिवासी गं.भा.कल्पना मधूकर नेवे (वय- ६८) यांचे मंगळवार, दि.०५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान अल्पश: आजाराने …

दोन दिवसांत महाराष्ट्रात चार पत्रकारांवर भ्याड हल्ले; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम – “कारवाई नाही तर रस्त्यावर आंदोलन ! ”भाजप सरकार आल्यापासून पत्रकारांवरचे हल्ले वाढले – संदीप काळे:

मुंबई – महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या केवळ दोन दिवसांत चार पत्रकारांवर झालेल्या भ्याड, अमानुष आणि लोकशाहीविरोधी हल्ल्यांनी पत्रकारिता हादरून गेली …

शिक्षणाने माणसाचा सर्वांगीण विकास होतो – मनिषा पाटील ; गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप ;

*रेड स्वस्तिक सोसायटी व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे उल्लेखनीय कार्य* ; जळगांव (प्रतिनिधी ) -शिक्षण हे माणसाच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचे आणि आवश्यक साधन आहे. शिक्षणामुळे केवळ …

अभिमानास्पद कामगिरी : रोटरी क्लब ऑफ भुसावळने पटकावली रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 ची पाच पारितोषिके ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – रोटरी क्लब ऑफ भुसावळने वर्ष 2024-25 मध्ये आपल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 कडून एकूण पाच पारितोषिके पटकावली …

बागवान प्रीमियर लीग सीजन -२ फैजान सीसीने पटकावला !

भुसावळ (प्रतिनिधी ) :-बागवान जमात सातारा व बागवान युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हाजी जाकीर बागवान यांनी टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने आयोजित साकेगाव महामार्गावरील …

धावत्या रेल्वेतून उतरतांना पडून जखमी झालेल्या महिला वकिलाचा उपचारादरम्यान मृत्यू –

जळगाव : मंगला एक्स्प्रेस या सुपरफास्ट गाडीला जळगाव स्थानकावर थाबा नसल्याचे माहीत असून देखील जळगाव स्थानकावर गाडीचा ( स्पीड) वेग कमी झाल्याने अन्य प्रवासी उतरले …