शिवसेनेत भाजप, मनसे, उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह तरुणांचा प्रवेश;

_ वरणगावात आ चंद्रकांत पाटील यांचे हस्ते भुसावळ, साकेगाव, आचेगाव, पिंपळगाव येथील तरुणांनी शिवसेनेचा धनुष्यबाण घेतला हाती भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील भुसावळ, साकेगाव, पिंपळगाव, …

डॉ. जगदीश पाटील भुसावळ भूषण पुरस्काराने सन्मानित

भुसावळ (प्रतिनिधी ) – बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य व महाराष्ट्र शासनाच्या राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांना महाराष्ट्र …

जळगावचे सर्पमित्र मयूर वाघुळदे यांना ‘समाज रत्न’ पुरस्कार प्रदान ;

जळगाव (प्रतिनिधी ) :- येथील हजरल बिलाल बहुउद्देशीय सोसायटी जिल्हा जळगाव यांच्या माध्यमातून जळगाव येथील वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य सर्पमित्र मयूर अनिल वाघुळदे यांना समाज …

अंजाळेजवळ दुचाकीला अज्ञात डंपरची धडक : भुसावळातील दुचाकीस्वार ठार

यावल ,_ यावल तालुक्यातील अंजाळेजवळ भुसावळ कडून यावल येत असलेल्या दुचाकीस अज्ञात डंपरने धडक दिली. यात दुचाकीस्वार 45 वर्षीय इसम ठार झाला तर दोघांची प्रकृती …

वाढत्या स्पर्धेच्या युगात सत्यता तपासूनच समोर यावी बातमी !भुसावळात ‘नवरत्नां’च्या सन्मान सोहळ्यात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे ः

भुसावळ (3 ऑगस्ट 2025) ः अलीकडे माध्यमांमध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे. पूर्वी अल्प वृत्तपत्र होते त्यामुळे अनेकदा वाचनालयात वृत्तपत्र वाचण्यासाठी जावे लागत होते मात्र आता …

तोंड दाबून ओढत नेत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार ;

जळगाव, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील १२ वर्षीय अल्पवयीन तरुणीला जबरदस्ती तोंड दाबून पळवून नेत एका नराधम तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रात्री …

सोने चांदीचे दागिने व लाखोंची रोकड केली लंपास –

अमळनेर – तालुक्यातील चांदणी कुन्हे गावात अज्ञात चोरट्याने बुधवारी (३० जुलै) रोजी एकाच रात्री ४ घरे फोडून सुमारे १५ ते २० ग्रॅम सोने व एक …

माजी आमदाराच्या घरी चोरी : ३४ लाखाचा मुद्देमाल लंपास ; सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली ;

पारोळा – मळनेर विधानसभेचे माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील यांच्या पारोळा तालुक्यातील राजवड येथील घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत लाखो रुपयांचे एवेज चोरून पोबारा केला …

सोबत धावून साजरा केला मैत्री दिवस: भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा उपक्रम”

भुसावळ (प्रतिनिधी ) – ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा सर्वत्र मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे धावपटू दर मंगळवार, गुरुवार …

सायबर क्राईमवर ऍड रमेश पांडव यांचे मार्गदर्शन ; भुसावळ भावसार क्षत्रिय समाज गुणगौरव कार्यक्रम संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भावसार क्षत्रिय समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि बक्षीस समारंभ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भावसार क्षत्रिय समाजाचे समाज अध्यक्ष श्रीराम …

जगणं कवितेत येतं तेव्हा तिचा रंग, ढंग बदलताे – द्वारकाई व्याख्यानमाला : सांगलीचे कवी नितीन चंदनशिवे यांनी उलगडला जीवनप्रवास

भुसावळ (प्रतिनिधी ) – शब्दांशी केलेली मैत्री आयुष्याची शिदोरी समजायला हवी. कामधंद्यासाठी पुण्यात गेलाे. नाेकरी मिळाली नाही म्हणून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. दुपारच्या वेळी …

आठ पुरुषांसोबत विवाह करून फसवणूक करणाऱ्या वधूस अटक ;

जळगाव – राज्यातील नागपूर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील गिट्टीखदान पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून, ती आठ विवाहित पुरुषांची फसवणूक केल्याचा …

शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाचे जिओ-टॅगिंगसह फोटो पाठविणे बंधनकारक

जळगाव,- जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण १८०० शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवर आणि नियमिततेवर थेट मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मोठे पाऊल उचलले …

रावेर तालुक्यातील दुर्दैवी घटना : सहा दिवसांत विद्यार्थिनी पाठोपाठ विद्यार्थ्याचा मृत्यू –

रावेर : तालुक्यात एकाच आठवठ्यात दोन विद्यार्थ्यांचा पाठोपाठ दुःखद घडली आहे. वाघोड येथील जिल्हा परिषद शाळेतील तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा शनिवारी (२६ जुलै) …

के. नारखेडे विद्यालयात पर्यावरण पूरक शाडू माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील के .नारखेडे विद्यालयात मुख्याध्यापक. वाय. एन. झोपे सर व उपमुख्याध्यापिका श्रीमती संगीता अडकमोल मॅडम यांच्या मार्गदर्शनातून शाडू माती पासून पर्यावरण …

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार ; चौघांविरोधात गुन्हा दाखल –

जळगाव – शहरातील महाबळ परिसरात घडलेली अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, १८ वर्षीय तरुणीवर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार …

खान्देश कराओके सुपरस्टार , जळगाव जिल्हास्तरीय हिंदी गीत गायन स्पर्धा

एरंडोल – चिवास महिला मंडळ, व युफोरिया- IFRM 3030, जळगाव आयोजित खान्देश कराओके सुपरस्टार याजळगाव जिल्हास्तरीय हिंदी गीत गायन स्पर्धा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे …

जळगावचे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांची आत्महत्या ! –

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील प्रभाग क्रमांक १२ चे माजी नगरसेवक बंटी उर्फ अनंत हरिश्चंद्र जोशी (वय ४८, रा. ओंकारेश्वर मंदिराजवळ, जळगा) यांनी दुपारी एक ते …

भुसावळात नाना महाराज तराणेकर यांचा १२८ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ येथील अखिल भारतीय त्रिपदी परिवारातर्फे प. पू. सद्गुरू श्री.नाना महाराज तराणेकर यांचा १२८ वा जन्मोत्सव सोहळा श्रीराम मंदिर, श्रीराम नगर, …

भुसावळ विभागाच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी संदीप गावीत तर मुक्ताईनगरला बी.जी.रोहोम –

भुसावळ (प्रतिनिधी ) : गृह विभागाने राज्यातील राज्य पोलीस सेवेतील 65 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. याबाबतचे आदेश गृह विभागाचे सचिव व्यंकटेश भट यांनी काढले …

अहिल्यादेवी कन्या विद्यालयात श्रावणी शुक्रवार उत्साहात साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात आज श्रावणी शुक्रवार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजन …