लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी…

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालय येथे एक ऑगस्ट रोजी अण्णासाहेब साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात …

नाहाटा महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मराठी विभाग आणि करियर समुपदेशन आणि स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या …

डोंबिवलीतील खान्देशकन्या नेमाडे भगिनींचे जागतिक जंप रोप चॅम्पियनशिपच्या आंतरराष्ट्रीय खुल्या स्पर्धेत यश ;

डोंबिवली :- प्रतिनिधी डोंबिवली येथील रहिवासी ललित प्रभाकर नेमाडे यांची मुलगी तन्वी नेमाडे आणि भूषण प्रभाकर नेमाडे यांची मुलगी भूमिका नेमाडे यांना “रूल द रोप्स” …

म्युनिसिपल हायस्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – नगरपरिषद संचलीत म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका …

एक दिवस रजा घेऊन शिक्षण विभागाने केले आंदोलन;

जळगाव ( प्रतिनिधी) – नागपूर विभागातील बोगस शालार्थ प्रकरणामुळे मागील काही महिन्यांपासून शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणात कोणतीही चौकशी न करता काही …

आ.अमोल जावळे यांच्या पुढाकारातून रावेरमध्ये केळी तंत्रज्ञान केंद्र स्थापनेसाठी तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण बैठक ;

रावेर – रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रस्तावित केळी तंत्रज्ञान प्रसार केंद्र स्थापने संदर्भात भालोद येथे केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अरुण भोसले, कृषी …

जीवनात संगत चांगली ठेवा, दु:ख आणि आनंद वाटून घ्या – द्वारकाई व्याख्यानमाला : नाशिकचे कवी राजेंद्र उगले यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

भुसावळ (प्रतिनिधी) : जीवन हे सर्वात सुंदर आहे. स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा. शिक्षण घेताना नेहमी संगत चांगली ठेवा. ऊर्जास्थळे शोधून आनंदी जगा. आई-वडीलांच्या पायावर रोज …

प्रलोभनांना बळी पडू नका, माय-बापासह गुरुचा चेहरा नजरेसमोर ठेवा; द्वारकाई व्याख्यानमाला : पुण्याच्या प्रा. अश्विनी टाव्हरेंचा तरुणाईला मोलाचा सल्ला, भुसावळात गुंफले प्रथम पुष्प

भुसावळ (प्रतिनिधी ) – : सध्याचा काळ अस्वस्थ करणारा आहे. कारण तरुण-तरुणी यांना बिघडवणारी साधने अगदी सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात. मात्र घडवणाऱ्या साधनांपर्यंत स्वतःहून …

भुसावळातील प्राथमिक शिक्षकांच्या नुतन सह. पतपेढीतील 9 कोटी 90 लाखांचा अपहार ; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्राथमिक शिक्षकांची नुतन सहकारी पतपेढी मर्यादीत भुसावळ ता. भुसावळ जि जळगाव या संस्थेत पदाचा गैरवापर आणि कट कारस्थान करुन, खोट्या व …

बनावट लेटरहेड प्रकरणात भाजयुमोचा सचिवच निघाला आरोपी ; आमदार लाड यांच्या सहीचा गैरवापर :

मुंबई : भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या लेटरहेडचा गैरवापर करुन बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित हा भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता निघाल्याने …

जळगाव जिल्हा पोलीस दलातील १३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुका ;

जळगाव – जळगाव जिल्हा पोलीस दलातील १३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेत (स्थागुशा) नेमणुका करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीमध्ये प्रशासकीय सोयीनुसार …

भुसावळ शहरातील नागरिकांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी- बोगस मतदार, नागरी सुविधांचा अभाव आणि धोकादायक शाळा इमारतीचा गंभीर मुद्दा

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरातील तीन अत्यंत गंभीर आणि जनहिताच्या मुद्द्यांवर स्थानिक नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल करत प्रशासकीय दुर्लक्षाविरोधात संताप व्यक्त …

शिक्षिकेकडून दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा लैंगिक छळ ; मुलगा रात्री मोबाईल बघतो , आईला आला संशय ;

नवी मुंब – नवी मुंबई मध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्यावर लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३५ वर्षीय महिला शिक्षिककडून दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा वर्षभरापासून लैंगिक …

पुनीत अग्रवाल यांनी भुसावळ विभागाच्या रेल्वे व्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला

भुसावळ – दि. २९ जुलै रोजी भारतीय रेल्वेच्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी सेवेतील १९९६ बॅचचे अधिकारी पुनीत अग्रवाल यांनी भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) पदाचा कार्यभार …

शेतकऱ्यांना दिलासा ! जळगावात सौर प्रकल्पांमुळे दिवसा मिळणार वीज ;

जळगाव : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी 850 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारले …

पत्रकारांच्या हक्कांसाठी बुलंद हुंकार ; राजस्थान अधिवेशनात संदीप काळे यांचे सरकारला थेट आव्हान;

जयपूर | दि. ३० जुलै २०२५राजस्थानातील झोटवाडा येथे झालेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनात संस्थेचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र …

गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप; प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था यांचा स्तुत्य उपक्रम ;

जळगाव (दि.३० जुलै प्रतिनिधी ) – शकुंतला जे प्राथमिक विद्यालय जळगाव येथे प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांचे माध्यमातून विद्यालयातील ३२ विद्यार्थ्यांना …

सुधारित ट्रेन क्रमांकांसह देवळाली–दानापूर–मनमाड विशेष सेवा चालवणार

रेल्वेने खालील तपशिलांनुसार देवळाली – दानापुर – मनमाड विशेष सेवा सुधारित ट्रेन क्रमांकांसह चालवण्याचा निर्णय घेतला आहे: विशेष ट्रेन क्रमांक 01153 देवळाली – दानापुर एक्सप्रेस …

व्याघ्र संवर्धन जनजागृतीची सांगता बिबट्या दर्शनाने ; मी वाघ बोलतोय मानवी वाघाने संवाद साधत धरला विद्यार्थ्याबरोबर ठेका ;

पाल – यावल वनविभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पाल येथे व्याघ्र संवर्धन जनजागृती चे आयोजन यावल उप …

खात्यात पैसे नसले तरी नॉमिनीला आता थेट ५० हजार मिळणार, ईपीएफओच्या नियमात बदल –

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला किमान ५०,००० चा विमा लाभ निश्चितपणे मिळेल, असे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. …

निमखेडीत घरफोडी, सव्वासात लाखांचे दागिने लंपास –

मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे शनिवार (२६ जुलै)च्या रात्री चोरट्यांनी एका शेतकऱ्याचे बंद घर फोडून ७ लाख २१ हजार ९५६ रुपयांचे दागिने लंपास केले. …