पर्यावरण संवर्धनासाठी भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वृक्षारोपण ;

भुसावळ : पर्यावरण संवर्धनाचे महत्व लक्षात घेता भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जामनेर रोडवरील अष्टभुजा मंदिरासमोरील दुभाजक यामध्ये मंगळवारी वृक्षारोपण केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ …

तरूणाची राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या –

जळगाव –जळगाव शहरातील राजीव गांधी नगरात राहणाऱ्या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात …

पूरग्रस्तांना मोठा दिलासा : 11 हजार 500 कोटींच्या तरतुदीस मंत्री मंडळाची मान्यता – सर्व थरांतील पूरग्रस्तांना वाढीव दराने मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ;

मुंबई : गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे संकट असतानादेखील आपदग्रस्तांना राज्य सरकारने वार्‍यावर न सोडता मदत केली आहे. आजही 11 …

बॅक ऑफ महाराष्ट्रला एक कोटी रुपयांनी गंडविण्याचा प्रयत्‍न –

नांदुरा- नांदुरा येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेच्या मॅनेजरला एक कोटी रुपये गंडविण्याचा प्रकार आज ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उघड झाला मॅनेजरच्या सतर्कतेमुळे …

भुसावळ ताप्ती पब्लिक स्कुलची यशाची परंपरा कायम ; 100 टक्के निकाल

भुसावळ – साला प्रमाणे या वर्षी सुध्दा ताप्ती पब्लिक स्कूलचे 12 वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश. शाळेचा निकाल 100 टक्के लागला.कोरोना साथीच्या रोगामुळे जरी शाळा …

भुसावळात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठेंना अभिवादन ;

भुसावळ : भुसावळ शहर व परीसरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यानिमित्त सोशल डिस्टन्सचे …

भुसावळातील प्रभाग 20 मध्ये पेव्हर ब्लॉक कामामुळे समाधान –

भुसावळ : शहरातील प्रभाग 20 मध्ये नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांच्या प्रयत्नांनी पेव्हर ब्लॉक कामाला सुरूवात करण्यात आल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. कामाच्या शुभारंभ …

तेली समाज जिल्हाध्यक्षपदी के. डी .चौधरी सर यांची फेर निवड…!

जळगाव –महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जळगाव जिल्हा अध्यक्ष के .डी. चौधरी यांची जळगाव जिल्हा तेली समाजाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रांतिक तेली …

मुंबई-गोरखपुर साप्ताहिक विशेष गाडीचा विस्तार :

मुंबई- 05402/05401 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर स्पेशल रेल्वेचा विस्तार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 05401 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल ट्रेन 11, 18 व 25 ऑगस्ट …

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के; मुलींची बाजी..

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 99.63 …

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे शुक्रवारी जिल्हा दौर्‍यावर –

जळगाव – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. निलम गोर्‍हे या शुक्रवार, दि. ६ रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून प्रशासनाने त्यांचा दौर्‍यातील कार्यक्रम जाहीर केला …

पल्लवी भोगे यांची अन्याय अत्याचार निर्मूलन समितिच्या प्रसिद्धी प्रमुख पदी निवड –

जळगाव – महिला व युवकांसह समाजातील विविध घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व कठीण काळात त्यांचे न्याय हक्कासाठी मिळवून देण्याकरिता अन्याय अत्याचार निर्मुलन समिती कटीबध्द असेन तसेच …

रोझोदा येथील तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या ;

रोझोदा – येथील रहिवासी नाव प्रशांत वासुदेव मेढे या २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात रात्री १ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.सविस्तर वृत्त असे की …

जगन मामाच्या निधनाने हळहळले जळगावकर , तृतीयपंथांच्या प्रथांना फाटा देत झाले अंतिम संस्कार ;

जळगाव (उज्वला बागुल ) – शहरातील प्रसिद्ध तृतीयपंथी गुरू तथा गोलाणी मार्केट मधील रहिवासी राणी सविता जान उर्फ (जगन मामा) यांचे सोमवारी सकाळी ६ वाजेच्या …

राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम : मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार :उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट ; नागरिकांनी अतिशय काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन —

मुंबई दि २: राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई, मुंबई उपनगर …

आदिवासी कुपोषणग्रस्त बालकाच्या मृत्यूची पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल ;

जळगाव – यावल तालुक्यातील महिन्याच्या आदिवासी बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी जि.प. चे मुख्य …

जळगावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ;

जळगाव – जळगाव शहरातील एका भागात राहणार १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात …

जिल्ह्यातील सहा तालुक्यात रुग्णसंख्या शून्यावर ;

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे विविध उपाययोजना राबविल्या आहेत. याचे फलीत म्हणून जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने …

जळगाव जिल्हा अनलॉकच्या दिशेने : अशी मिळणार सवलत !

जळगाव –  राज्य शासनाने आज सायंकाळी अनलॉकची नियमावली जाहीर केली आहे. यानंतर आता जळगावचे जिल्हाधिकारी देखील नियमावली जाहीर करण्याचे संकेत आहेत. अर्थात, राज्याच्या नियमावलीवरून जळगावात …

व्यापार्‍यांना मोठा दिलासा : दुकानांना आता आठ वाजेपर्यंत परवानगी – मुख्यमंत्री

सांगली : राज्यभरातील दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मात्र ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या जास्त आहे, तिथं तेच नियम लागू राहतील, …

वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेच्या जळगांव झोन अध्यक्षपदी शेख शब्बीर –

भुसावळ – वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेची नुकतीच दीपनगर येथे प्रदेश कार्यकारणी ची बैठक संपन्न झाली.कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी माजी मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर उपस्थित होते. सदर बैठकीत …