नैसर्गिक आपत्ती मुळे मृत्यू झालेल्या चेतन पाटील यांच्या कुटुंबियांना आ. चंद्रकांत पाटील यांचे हस्ते ४ लाखांचा मदतनिधी धनादेश सुपुर्द:

सावदा –सावदा ता. रावेर येथील क्रांती चौक भागात काही महिन्यांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे झाडाची मोठी फांदी पडून मेसचालकचेतन सुभाष पाटील वय ३९ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला …

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सावदा यांच्यावतीने कोकणातील पूरग्रस्तांना “एक हात कर्तव्याचा, एक हात मदतीचा “

सावदा – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सावदा यांच्यावतीने कोकणातील पूरग्रस्तांना “एक हात कर्तव्याचा, एक हात मदतीचा “म्हणून पूरग्रस्तांना सावरण्यासाठी मदत रवाना करण्यात आली आहे …

महिलेची चोरिस गेलेली पोत पोलिसांनी केली परत ;

भुसावळ :- शहरातील हॉटेल निसर्ग जवळ शिरपूर कन्हाळा रोड भुसावळ येथून महिला घरी जात असतांना महिलेच्या पाठीमागून दोन अज्ञात चोरट्यांनी सोन्याची चैन व काळ्या रंगाची …

मध्य रेल्वेच्या जीएमपदी अनिलकुमार लाहोटी –

भुसावळ : मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी दिल्ली येथहू अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्ती करण्यात आली असून लाहोटी यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे लाहोटी यांनी यापूर्वी …

अवैध दारू कारखाना प्रकरणी : भुसावळ राज्य उत्पादन शुल्कच्या निरीक्षकांसह चौघांचे निलंबन –

भुसावळ : भुसावळातील स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिच्चून शिवपूर कन्हाळे रस्त्यावर अवैधरीत्या बनावट दारूचा कारखाना सुरू असताना कारवाई करण्यात आली नाही मात्र पुणे …

दरोड्यातील संशयीत आरोपी मुकेश भालेरावचा भुसावळात आत्महत्येचा प्रयत्न –

भुसावळ : यावलमधील जगदीश कवडीवाले यांच्या सराफ दुकानावर टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणातील संशयीत आरोपी मुकेश प्रकाश भालेराव यास भुसावळ तालुका पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक …

पिंपळगावच्या विवाहितेची आत्महत्या –

भुसावळ : तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील ज्योती अनिल सपकाळे (28) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवार, 31 जुलै रोजी दुपारी एक …

ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

भुसावळ –ऑर्डनन्स फॅक्टरी सुभाषनगर परिसरामध्ये वृक्षारोपण महाप्रबंधक वसंत निमजे यांच्या हस्ते गुरुवार रोजी करण्यात आले वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल यावर त्यांनी संबोधन …

यावल सह तालुक्यात अवैध्द वृक्षाची वाहतुक थांबवावी- कॉग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल यांची मागणी :

यावल : यावल शहर सह परिसरात व तालुक्यात काही दिवसांपासून , मोठ्या प्रमाणावर डेरेदार वृक्षांची अवैध वृक्षतोड करुन लाकूडचोरी केली जात असून वनविभागाचे अधिकारी मात्र …

भुसावळात धूम स्टाईल मोबाईल लांबवणारे त्रिकूट जेरबंद : चोरीचे पाच मोबाईल जप्त :

भुसावळ : पादचार्‍याच्या हातातून धूम स्टाईल मोबाईल लांबवणार्‍या चोरट्यांच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्रिकुटाकडून चोरीचे पाच मोबाईल जप्त केले आहेत. संशयीताकडून भुसावळ शहर पोलीस …

आदिवासी भिल्ल महिलांकडून पहिल्यांदाच मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण :

यावल : मालोद जवळील चिंपखेडा येथील आदिवासी भिल्ल पाड्यावर व जि.प.शाळा चिपखेडा ता. यावल परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी …

आज ‘ब्रेक द चेन’ची नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता

मुंबई : ब्रेक द चेनची नवीन नियमावली आज रात्री पर्यंत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. दोन दिवसापूर्वी टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आरोग्य विभागाने ही …

कोरोनाचा वेग मंदावला;जिल्ह्यात फक्त ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले;

जळगाव – जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात फक्त ०४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १० जणांनी कोरोनावर मात केली आहे . कोरोना रिपोर्टनुसार …

भुसावळात अश्‍लील क्लीपच्या पाठवल्याच्या मोबदल्यात खंडणीपोटी चारचाकी बळकावली : सात संशयीतां विरोधात गुन्हा – महिलेस अटक :

भुसावळ –अश्‍लीप क्लीप महिलेला पाठवल्यानंतर त्या बदल्यात तडजोडीपोटी पाच लाख रुपये न दिल्याने व्यापार्‍यास मारहाण करीत बळजबरीने नोटरीद्वारे 18 लाख रुपये किंमतीची चारचाकी बळकावण्यात आल्याची …

भुसावळात रायफल, बंदूका, तलवारीसह शस्त्रसाठा जप्त:

भुसावळ- शहरातील मुस्लीम कॉलनी परिसरात बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात रायफल, बंदूका, तलवारी आणि चाकूंसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना …

भुसावळात हार्डवेअर दुकान फोडले : आठ लाखांचे साहित्य लंपास

भुसावळ – शहरातील आठवडे बाजारातील चुडी मार्केटमधील जितेंद्र बळीराम आहुजा यांच्या मालकीच्या अशोक हार्डवेअर दुकानाला चोरट्यांनी टार्गेट करीत सुमारे आठ लाखांचे साहित्य लांबवल्याची घटना शुक्रवारी …

भुसावळ तालुक्यात शिवपूर कन्हाळा येथे वॉशआऊट मोहीम : अवैध गावठी दारू भट्ट्या सह 3400 लीटर रसायन नष्ट : एक लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त :

भुसावळ – तालुक्यातील शिवपूर कन्हाळा या गावी तालुका पोलिसांनी अवैध गावठी दारू भट्ट्याविरुद्ध वॉश आऊट मोहीम राबविली असून तीन ठिकाणच्या अवैध दारू भट्ट्या उद्ध्वस्त करीत …

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात मृत्यू झालेल्यांचे स्मरणार्थ भुसावळात शिवसेनेतर्फे वृक्षारोपण ;

भुसावळ – शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तविनाकारण खर्च टाळून कोरोना काळात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या स्मरणार्थ भुसावळ शिवसेनेतर्फे …

साईनगर शिर्डी – हावडा विशेष आणि लोकमान्य टिळक टर्मिनस – सीयालदह विशेष गाड्यांना मुदतवाढ :

भुसावळ –१) साईनगर शिर्डी – हावडा विशेष अतिजलद साप्ताहिक 02593 साईनगर शिर्डी – हावडा विशेष अतिजलद दि. ७.८.२०२१ पासून २.१०.२०२१ पर्यंत चालविण्यात येईल. 02594 हावडा …

भुसावळ दौंड मेमु विशेष गाड्यांना मुदतवाढ :

भुसावळ – दौंड मेमु विशेष साप्ताहिक दि. २९.०७.२०२१ पासून ३१.१०.२०२१ पर्यंत चालविण्यात येईल.  01136 दौंड -भुसावळ मेमु विशेष साप्ताहिक यापुढे दि. २९.०७.२०२१ पासून ३१.१०.२०२१ पर्यंत …

भुसावळात तापी नगरात तीन दुचाकी अचानक पेटल्या जळाल्या –

भुसावळ :शहरातील तापी नगरात मंगळवारी रात्री तीन मोटर सायकली पेटल्याची घटना घडली. यात सुमारे 95 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा …