भुसावळ पालिका निवडणुकीसाठी पूर्वीची प्रभाग रचना कायम – 2011 ची लोकसंख्या ग्राह्य धरली जाणार ;

भुसावळ : आगामी पालिकेच्या निवडणूकीसाठी दोन सदस्यीय प्रभाग रचनेच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. तसेच प्रभाग रचनेबाबतही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र …

भुसावळात व्यवसायासाठी घरगुती गॅस सिलिंडर वापरले : चायनीज विक्रेत्याविरूध्द गुन्हा दाखल –

भुसावळ : भुसावळ शहर पोलीस ठाण्यासमोरील आणि न्यायालयाच्या भिंतीजवळ असलेल्या जेठालाल चायनीज सेंटर या दुकानावर घरगुती गॅस सिलेंडर व्यवसायासाठी वापरल्याने किरण ज्ञानेश्वर करडे यांच्याविरूध्द शहर …

भुसावळ मैफल प्रकाशनच्या ‘ कोरोना-बंदी नव्हे संधी’ या पुस्तकाचे प्रकाशन :

भुसावळ – कोरोना काळात (वर्ष २०२०) दैनिक सकाळ मध्ये जेष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी यांच्या प्रसिद्ध झालेल्या विविध सकारात्मक बातम्यांवर आधारीत ‘कोरोना-बंदी नव्हे संधी’ हे पुस्तक …

गावठी कट्ट्यासह चॉपरने दहशत करणारे दोघ आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात –

यावल : तालुक्यातील अकलुद या गावी हॉटेल राजे परीसरात बेकायदा गावठी कट्टा व चॉपरच्या धाकावर दहशत माजवणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सचिन ऊर्फ दादु …

जय गणेश फाऊंडेशन व जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ तर्फे अखिल जैन समाजातील प्रेमभाऊ कोटेचा सन्मानित –

भुसावळ – शहरातील .प्रेमभाऊ कोटेचा यांना अखिल जैन समाजातून संपूर्ण भारतभरातून एकमेव समाजातील सोनेरी माणूस म्हणून गौरविण्यात आले, तसेच त्यांची अखिल भारतीय जैन श्वेतांबर स्थानकवासी …

कृषी उत्पन्न बाजार समिती येथे फळे, भाजीपाला मार्केटचे लोकार्पण :

भुसावळ – कृषी उत्पन्न बाजार समिती येथे फळे, भाजीपाला मार्वेâट लोकार्पण सोहळा सकाळी ११.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आ. संतोष चौधरी, …

21वर्षीय तरूणीवर अत्याचार ; यावल तालुक्यातील तरुणाविरोधात गुन्हा –

यावल : जळगाव शहरातील २१ वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याप्रकरणी यावल तालुक्यातील पिळोदा येथील तरुणाविरोधात रविवारी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माहिती अशी की, …

प्रत्येकाने गावावर व देशावर प्रेम करावे -सरपंच पी टी शिंदे ;

भुसावळ -येणारी युवा पिढी या देशाचं भवितव्य असून प्रत्येकाने आपल्या गावावर व देशावर भरभरून प्रेम करावे तरच आपले गाव व देश लौकिक मिळवेल याचे प्रत्यक्ष …

दिवाळी -छट सणांसाठी नागपूर – करमळी – मुंबई आणि पुणे – भगत की कोठी दरम्यान उत्सव विशेष गाडी;

भूसावळ (दिवाळी -छट सणांसाठी होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे, नागपूर व करमळी -मुंबई तसेच पुणे व भगत की कोठी दरम्यान विशेष उत्सव …

गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह भुसावळातील आरोपी जेरबंद –

जळगाव : गावठी बनावटीचा कट्टा व चाकूच्या धाकावर नशिराबाद येथे दहशत माजवणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मो.हाशीम मो.सलीन खान (41, रा.प्रल्हाद …

पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता पूर्ण होणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली पोलिसांना ‘गुड न्यूज’ :

मुंबई : राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे …

प्रहार जनशक्ती पार्टीच्या सोशल मीडिया सेल जळगाव जिल्हाध्यक्षपदी बबलू खान –

भुसावळ : शहरातील बबलू खान यांची प्रहार जनशक्ती पार्टीच्या सोशल मिडीया सेल जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शनिवारी मुंबई येथे प्रहार प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्याहस्ते …

राज्यातील पहिली ते चौथीच्या शाळा या दिवशीपासून होणार सुरू –

मुंबई -कोरोनामुळे प्रदीर्घ काळापासून शाळेचे नियोजन कोलमडले आहे. तसेच शाळा कधी व कशा सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ …

भुसावळात रात्री स्पिकर वाजविण्यास मनाई केल्याने पाेलिसांना धक्काबुक्की : सात जणांविरूध्द गुन्हा ;

भुसावळ : शहरातील हनुमान नगरातील पंचवटी गृपच्या तकदीर मंडळासमाेर शुक्रवारी रात्री स्पिकर लावून गरबा खेळत असलेल्या व नाचत असलेल्यांना स्पिकर बंद करण्याच्या सूचना केल्या असता …

भुसावळात जुगारावर छापा- १२ जणांविरूध्द पाेलिसात गुन्हा:

भुसावळ : शिवपूर-कन्हाळा राेडवरील शाळेच्या मागे साजीद याच्या बंद घरात प्रकाश दत्तू अहिरे यांनी जुगाराचा अड्डा भरविला असल्याची माहिती बाजारपेठ पाेलिसांना मिळाल्यावर गुरूवारी सायंकाळी सहाच्या …

आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा : भारतीय संघाचे तिन्ही गटात निर्विवाद वर्चस्व : जिल्ह्यातील खेळाडूंनी गाजवले नेपा़ळला मैदान:

भुसावळ:- नेपाळ येथील पोखराला आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते, स्पर्धा मुले-मुली खुला गट, १९ व १६ वर्षाच्या आतील अशा चार …

भुसावळ आयुध निर्माणी मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशाला समर्पित निगमीकरणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा :

भुसावळ – आयुध निर्माणी मध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डिजिटल माध्यमात द्वारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या द्वारा देशांमधील 41आयुध निर्माणीया सात …

वरणगाव येथे सौ तृप्ता महाजन यांच्या माध्यमातून रोजगार प्रशिक्षण शिबिर :

वरणगाव – येथे समाजसेविका सौ तृप्ता महाजन यांच्या प्रयत्नातून गरजू महिलांसाठी रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने अगरबत्ती तसेच धूप अगरबत्ती तयार करण्याबाबत प्रशिक्षण जगदंबा नगर …

सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व प्रहार शैक्षणिक व सामाजिक संघटनेचा स्तुत्य उपक्रम : आदिवासी भिल्ल वस्तीत दिले कन्यां भोजन :

भुसावळ – येथीलसेखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व प्रहार शैक्षणिक व सामाजिक संघटना तर्फे नवरात्री निमित्त नवमीला एकलव्य आदिवासी भिल्ल वस्तीत कन्या भोजन देवून भरीव …

भुसावळात राधाकृष्ण प्रभात फेरीने धरला गरभावर ठेका :

भुसावळ.- राधाकृष्ण प्रभात फेरी तर्फे बुधवारी पहाटे ६ वा शहरातील भद्रकाली अष्टभुजा मंदीर समोर माहिलांनी व पुरुषांनी गरभा सादर .करीत गरभावर ठेका धरुन गरभा सादर …

दीपनगरात वसुंधरा जायन्ट्स सहेली ग्रुप भुसावळ यांच्यातर्फे किशोरवयीन मुलींसाठी कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – कळी उमलतांना ‘ या पार्श्वभूमिवर किशोरवयीन मुलींसाठी वसुंधरा जायन्ट्स सहेली ग्रुप शाखा भुसावळप्रोजेक्ट चेअरमन श्रीमती निलिमा विलास पाटील सौ शोभा सतीश जंगले यांनी …